विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
ऑस्ट्रेलियाला स्लेजिंग
ऑस्ट्रेलियाला स्लेजिंग नडतेय..
आता पाक रिटर्न करत आहेत आणि वॉटसन सारखे गरीब बॅटसमन दबावाखाली आहेत..
काल म्हंटलं ना मै तुला, या
काल म्हंटलं ना मै तुला,
या ऑसीज मधे काही दम नाहीये.. पाक पेक्षा बरेत आणि प्रेफर्ड एवढच..
अजुनतरी इंडीयाचीच टिम डिझर्विंग वाटतेय इतर सगळ्यांपेक्ष॑ !
वेल , गल्ली चुकली का ?
वेल , गल्ली चुकली का ?
India vs pak सेमि la स्टेडियम
India vs pak सेमि la स्टेडियम जैम पैक आणि बख्खळ टीव्ही चे प्रेक्षक असे समीकरण डोळ्यासमोर ठेवले तर आज aussies हरणे स्वाभाविक आहे का....?
वत्सला यु गॉट इट.
वत्सला यु गॉट इट.
ऑस्ट्रेलिया - भारत मॅच ला तर
ऑस्ट्रेलिया - भारत मॅच ला तर अजून जास्त तिकिटे विकली जायला हवीत की . त्या मॅच ला व्ह्यूअरशिप जास्त असेल ना.
कॅच सोडला.. डोकं फिरल का
कॅच सोडला..
डोकं फिरल का फ्रास्ट्रेशन मधे वहाब चं ?
थ्रो पाहिला का ?
तेव्हढे Australians यायला तर
तेव्हढे Australians यायला तर हवेत किंवा tv वर बघायला तर हवे त्यांनी! सामान्य लोक्स (मास)फायर कमी प्रमाणात बघटात... माझ्या aussie मित्रांपैकी कुनीच फॉलो करत नाही क्रिकेट....काही तर मला हसतात
श्री गल्ली चुकली नाहीये.
श्री
गल्ली चुकली नाहीये. नाईलाजास्तव लिहावं लागतय. मी कधी कोणाची खुसपटे काढत नाही कधी कोणाला काही बोलत नाही. मग माझा आणि माझ्या लेखनाचा काहीही संबंध नसताना माझ्या लेखनाबद्दल अपमानास्पद का लिहिले जावे? तेही इथे, काय संबंध?
नंदिनीची कमेण्ट पान १४ वेळ १४:०८
<< नंदिनी | 19 March, 2015 - 14:08
कमेंटेटरच्या आय्चा घो. परत २००७ म्हणाला तर त्याला आधुनिक सीता वाचायला बसवणार.>>
माझी कमेण्ट वाचल्याबद्दल धन्यवाद. तुमचे पुढे चालू द्या
कॅच ड्रॉप मॅच ड्रॉप.. वहाब
कॅच ड्रॉप मॅच ड्रॉप..
वहाब रियाझच्या स्पेलबरोबरच पाकिस्तानच्या आशा संपणार आहेत..
वत्सला , हो ? अश्चर्य आहे
वत्सला , हो ? अश्चर्य आहे खरंच. मला वाटले इतक्या वेळा वर्ल्ड कप वगैरे जिंकून, शिवाय आता होस्ट म्हणून अगदी आपल्याइथल्या इतका नाही तरी चांगला सपोर्ट असेल क्रिकेट ला तिथे.
महाईडीयट्स, हाऊ ऑन अर्थ दे
महाईडीयट्स, हाऊ ऑन अर्थ दे हॅव एनी चान्स बाय ड्रॉपिंग दॅट? फस्ट्रेटींग...
आगाऊ पाकला पूर्ण सपोर्ट का?
आगाऊ पाकला पूर्ण सपोर्ट का?
माफ करा मला कळलेच नव्हते का रागावला होतात ते.
नाही गं लोकं फूटी - फुटबॉलच
नाही गं लोकं फूटी - फुटबॉलच रूपड़ं फॉलो खेळतात/बघतात/जगतात जास्तकरून. क्रिकेट क्लब्स असतात पण लोक फुटीपायी जास्त वेडेआहेत...
आज ऑस्ट्रेलिया हारले तर fixed
आज ऑस्ट्रेलिया हारले तर fixed मैच आहे हे मा वै म.
स्मिथने चालु केले रट्टे.
स्मिथने चालु केले रट्टे. गुंडाळतील आत बोर्याबिस्तरा.
आ गये. काम निपटाके हम भी आ
आ गये. काम निपटाके हम भी आ गये.
रियाझची बॉलिंग खत्रा पडली!
रियाझची बॉलिंग खत्रा पडली! आता लगेच विकेट नाही पडल्या तर आरामात जिंकतील ऑसीज.
मौका मौका करत जाहिरातीतले
मौका मौका करत जाहिरातीतले लोक्स यडचापगत नाचतायत. आताशा तर काही समजतच नाहीये ह्या अॅड्समधलं
शोएब ने सुरुवात केली बडबड
शोएब ने सुरुवात केली बडबड करायला.
"फिसल चुका मॅच. बाकी दस लोग कुच्छ कर नही रहे है, अकेले वहाब क्या करंगे.. "
विकेट जायला हवी आहेच.
विकेट जायला हवी आहेच. पाकिस्तानची एकूण सर्वच खेळाडूंची देहबोली मात्र फार गळपटलेली आहे. भेदकपणा आणि आक्रमकपणा अजिबात दिसत नाहीये.
विकेट गेली.
विकेट गेली.
अरेरे स्मिथ असं काय वत्सला,
अरेरे स्मिथ
असं काय वत्सला, फिक्स वगैरे काही वाटत नाहीये , ऑसीजना चक्क टफ जात होतं बराच वेळ , अत्ता कुठे सुर लागला होता.
स्मिथच गेला..
स्मिथच गेला..
उगाच आपलं मध्येच पिल्लू सोडल
उगाच आपलं मध्येच पिल्लू सोडल गं....
#iamhopefull and #wewontgiveitback
आता विकेट जाऊन पण फार फरक
आता विकेट जाऊन पण फार फरक पडणार नाही. ६६ रन हव्ह्यात फक्त. अजून मॅक्स्वेल, फोकनर, हाडीन आहेत.
आपली व ऑसीजचीच सेमी होणार. आपण फायनलला जाणार.
२२ ओव्हरमध्ये ६६ रन्स. शिवाय
२२ ओव्हरमध्ये ६६ रन्स. शिवाय अजून विकेट्स आहेत. आरामात जिंकताहेत. सिंगल्सवर पण.
पाकिस्तानचा एकमेव चमत्कार म्हणजे झराझर विकेट्स काढल्यातरच.
कस्ला यडपटासारखा कॅच सोडला.
कस्ला यडपटासारखा कॅच सोडला.
आगाऊ शांती शांती शांती
आगाऊ शांती शांती शांती
कसल्या कोंबड्या आहेत आरे हे
कसल्या कोंबड्या आहेत आरे हे फिल्डरं!
Pages