विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
चाचपड रहाणे आणि धडपड शर्मा
चाचपड रहाणे आणि धडपड शर्मा खेळत आहेत
४ वर आला रनरेट.
४ वर आला रनरेट.
बेफी गपा की जरा ! इथे बसून
बेफी गपा की जरा ! इथे बसून तिथे काय कंडीशन आहे काय कळणार आपल्याला ?
वक्के स्सर
वक्के स्सर
धडपड शर्मा >> रोहित व्यवस्थित
धडपड शर्मा >> रोहित व्यवस्थित खेळतोय आज.. ते बोलिंग बरीच टाइट करतायत...
एकदम से काहे नर्व्हसागये सब
एकदम से काहे नर्व्हसागये सब !!!
झोपले का उसगावकर सगळे..
झोपले का उसगावकर सगळे.. रोहितचे अर्धशतक
रोहीतचे ५० आणि आता फोर.. भारी
रोहीतचे ५० आणि आता फोर.. भारी शॉट.
ग्राउंड मोठे आहे.. एकचे दोन
ग्राउंड मोठे आहे.. एकचे दोन आणि दोनचे तीन पळून काढायला पहिजेत.. बराच फरक पडेल..
शर्माची हाफ सेंच्युरी झाली... एमसीजी शर्माचे आवडते ग्राउंड आहे..
स्ट्राईक रोटेट करायला हवा. मग
स्ट्राईक रोटेट करायला हवा. मग शेवटी मारामारीला स्कोप राहील.
कसला छपरी गेला रहाणे..
कसला छपरी गेला रहाणे.. वेस्टेड.. बॅट फिरली हातात..
मित.. टाइम टु कॉन्सॉलिडेट!
मित.. टाइम टु कॉन्सॉलिडेट!
बेफि़कीर.. आता प्रत्येक वेळेला कोहली आउट झाला की आम्हाला दिवा मिळणार का?:)
रहाणे रे !!
रहाणे रे !!
ब्लडी हेल, रहाणे गॉन.
ब्लडी हेल, रहाणे गॉन.
रहाणे गॉन
रहाणे गॉन
सो टायगर्स आता नखं दाखवू
सो टायगर्स आता नखं दाखवू लागले आहेत.
आपण अचानक १० ओव्हर्सनंतर गिअर बदलायला नको होते असे वाटते. पण आपणच जिंकू.
श्या!!!!
श्या!!!!
जागे आहोत, बोलती बन्द झालीये
जागे आहोत, बोलती बन्द झालीये सध्या :(.
मगाशी ते नवीन कॉमेंट्रीटर्स त्रिकुट आल्या आल्या २००७ ने बांग्लाने आपली हाकलपट्टी केली होती त्याची आठवण काढली , गावस्करनी .@&$@$&$&€£¥£#
दीपांजली, आय नो! त्या
cricinfo वर अपडेट व्हायला
cricinfo वर अपडेट व्हायला जरासा जरी वेळ लागला की आता भिती वाटायला लागलीये
मित +१ टेन्शन दिलं राव यांनी!
मित +१ टेन्शन दिलं राव यांनी!
तिसरी!! कोण??
तिसरी!!
कोण??
घाबरण्याचे कारण नोहे! रोहित,
घाबरण्याचे कारण नोहे! रोहित, रैना, धोनी विल डू इट!
मुकुंद, एकदासुद्धा दिवा द्यायचा नाही का?

अजिंक्य रहाणे - आता घरी रहाणे
रन रेट फारच कमी आहे. जरा
रन रेट फारच कमी आहे. जरा धास्ती वाटते आहे. ३२ सावी ओवर सुरु आहे.
विकेट न फेकता ४०-४२ पर्यंत
विकेट न फेकता ४०-४२ पर्यंत दोनशे गाठले तर ५० मध्ये ३०० च्या भोज्याला शिवायची चांगली शक्यता आहे.
ते नवीन कॉमेंट्रीटर्स त्रिकुट
ते नवीन कॉमेंट्रीटर्स त्रिकुट आल्या आल्या २००७ ने बांग्लाने आपली हाकलपट्टी केली होती >>
त्यात आघाडीवर मांजर्या असेल नक्की.
काय टेंशन देतात राव. हा धागा धार्जीण नसेल तर जुन्याच विनींग धाग्यावर जाऊया.
जनरली आपण ८.५ ते ९ ने
जनरली आपण ८.५ ते ९ ने शेवटच्या १५ ओव्हर्स मध्ये धावा काढतो. रैनाभौ वाचले थोडक्यात. त्यामुळे २८० पर्यंत जाऊ.
हा धागा धार्जीण नसेल तर
हा धागा धार्जीण नसेल तर जुन्याच विनींग धाग्यावर जाऊया >>
चला तिकडंच मग.
ओ अॅडमिन जरा सॉफ्ट लिंक करून द्या बंर धाग्याची त्या धाग्याला. म्हणजे दोन्हीकडे पोस्टी दिसतील.
जनरली आपण ८.५ ते ९ ने
जनरली आपण ८.५ ते ९ ने शेवटच्या १५ ओव्हर्स मध्ये धावा काढतो. >>
नाही आत्तापर्यंतच्या मॅचेस मधे सुरुवातीपासून रन रेट ५ ते ६ च्या दरम्यान होता.
लेट अप होप.
रमड कुठे आहेस? एकदा आपणच जिंकू असे म्हणायला ये
२८०-९० झाला तर जिंकुच. ३००
२८०-९० झाला तर जिंकुच.
३०० च्या पुढे ठोकला तर अमुल माचोच. 
Pages