विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
वेल प्लेड टीम इंडीया.. आता
वेल प्लेड टीम इंडीया.. आता झोपवा त्यांना १५० च्या आतच
हो आता रोहीतचा उदो उदो होणारच
हो आता रोहीतचा उदो उदो होणारच की.
वेल प्लेड रोहीत आणी रैना खासच.
गांगुली आणि नासिर हुसेन मस्त
गांगुली आणि नासिर हुसेन मस्त खेचत आहे एकमेकांची.
शर्माची सेंचुरी झाल्यावर गांगुलीने भारताबाहेर सर्वात जास्त शतकं केलेल्या भारतीयांची यादी डिसप्ले करायला लावली (कारण त्यात त्याचे तेंडल्या पेक्षा एक जास्त म्हणजे १२ सेंचुरीज आहेत) तर नासिर हुसेन म्हणतो की गांगुली ने स्पेसेफिकली ही यादी डिसप्ले करायला लावली आणि मग नंतर माईक बाजूल करू हसत बसला.
रैणा की मत माणियो रे रैणा ठग
रैणा की मत माणियो रे
रैणा ठग लेंगे!
जडेजा १० बॉल २३... शाब्बास!!
जडेजा १० बॉल २३... शाब्बास!!
बुवा
रोहिट
रोहिट
तीनशेचा भोज्या शिवून झाला. ३४
तीनशेचा भोज्या शिवून झाला.
३४ ओवर्समध्ये बनवलेले रन्स ५० व्या ओवर्सला डबल करून झाले. बॅटिंग पावरप्ले मध्ये विकेट गमावली नाही. ईंडिया सॉलिड म्हणजे सॉलिडच कन्सिस्टंट आहे.रैना चा रोल तो एवढ्या पर्फेक्ट आणि प्रामाणिक पणे करतो की बायको सुद्धा सात दिवस रोज बटाटायाची भाजी त्याच पर्फेक्शनने त्याच चवीची बनवू शकणार नाही.
५० च्या आत २ आणि १०० च्या आत बंग्लाच्या ४ विकेट्स पडल्या तर बांग्ला २२०-२३० पर्यंत मजल मारेल.
पण त्यांच्या फुल पोटेंशिअल ने खेळली तर २७०-२८० च्या आसपास येऊ शकते.
स्पीन मिळत नसतांना आणि
स्पीन मिळत नसतांना आणि तुलनेने खेळायला सोप्या नासिर होसेन ला का मारता आले नाही ह्याचे मात्रं बरेच चिंतन करावे लागणार धोणीला. ९-३५ डझन्ट लूक प्रॉमिसिंग
The highest target
The highest target successfully achieved is 295 at MCG ....असं cricinfo दाखवतंय
ऑफकोर्स आपण जिंकणार!
ऑफकोर्स आपण जिंकणार!
बुवांसोबत क्रिकेट पाहीला कसली
बुवांसोबत क्रिकेट पाहीला कसली धम्माल येत असेल
गो बुवा गो
नासिर होसेन ला का मारता आले
नासिर होसेन ला का मारता आले नाही <<< अनुमोदन
Before:- cricinfo वर अपडेट
Before:- cricinfo वर अपडेट व्हायला जरासा जरी वेळ लागला की आता भिती वाटायला लागलीये

After: - cricinfo वर अपडेट व्हायला जरासा जरी वेळ लागला की आता आशा पल्लवीत होऊ लागल्यात
मेडन . गोलंदाजी खरच फार
मेडन . गोलंदाजी खरच फार सुधारली आहे
गेला असता चांगला, वाचला
गेला असता चांगला, वाचला
फार हाणतायेत, पाठवा परत लवकर
फार हाणतायेत, पाठवा परत लवकर !
फार हाणतायेत, पाठवा परत लवकर
फार हाणतायेत, पाठवा परत लवकर !>> होच
पाचचा रनरेट देतायत
बॅटिंग पीच आहे म्हणे.. धोनी
बॅटिंग पीच आहे म्हणे.. धोनी बॉलर्स कसे वापरतो त्यावर आहे आता सगळं..
लिव्हिंग डेंजरसली
लिव्हिंग डेंजरसली
कमेंटेटरच्या आय्चा घो. परत
कमेंटेटरच्या आय्चा घो. परत २००७ म्हणाला तर त्याला आधुनिक सीता वाचायला बसवणार.
(No subject)
(No subject)
गॉन? करा करा, चेक करा.
गॉन?
करा करा, चेक करा.
गेला का?
गेला का?
अगदी तेच म्हणणार होते नंदिनी,
अगदी तेच म्हणणार होते नंदिनी, झोडपा त्या कॉमेंट्रिटर्स ना !
अधुनिक सीता ऐवजी त्या ' हमशकल' सिनेमात दाखवलय ना , थर्ड डिग्री टॉर्चर म्हणून साजिद खानचा 'हिम्मतवाला' किंवा फराह खानचा 'तीसमारखान' दाखवत असतात
यस्स.. फस्ट गॉन ..
येस्स्स्स्स
येस्स्स्स्स
गेल्लाआआआआआआ
गेल्लाआआआआआआ
गेला गेला
गेला गेला
दुसरा गेला
दुसरा गेला
Pages