शीर पारा / शीर प्यारा ( अफगाणी फज )

Submitted by दिनेश. on 15 March, 2015 - 15:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
कपाच्या आकारानुसार दहा ते बारा फज होतील.
माहितीचा स्रोत: 
अफगाणिस्तानमधला पारंपरीक प्रकार आहे. नेटवर आहेच.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी..>> धन्यवाद.. Happy

रीया>> Proud दिनेशदा च प्रेझेन्टेशन जबरी असतं.. माझ आपलं थातुरमातुर Wink . विचार केला कि नुस्त सांगावच कि केलाय जमलाय पदार्थ म्हणून पन दिल पे पत्थर रखके डालदिया Lol

दिनेशदा धन्यवाद .. मला वाटत रंग बहूधा मिल्क पावडर मूळे वेगवेगळे दिसत असणार.. भयंकर गोड प्रकार पण माझ्या मावशीची मुलगी आणि दादा वहिनी हे तिघेही गोडखाऊ आहे सो सपातून जाईल.. मी गोडापासून दोन हात लांबच रे बा Lol

मस्त रेसिपी!
https://www.youtube.com/watch?v=o71M3W0JAY0
ह्याच पदार्थाला शीरपेराही म्हणतात असे दिसते. मराठीत पेढा म्हणतो तो ह्या शब्दापासून आला असावा अशी मला शंका आहे. अफगाणी भाषेत पारा वा पेराला काही अर्थ आहे का?

शीर म्हणजे दूध हे क्षीरशी साधर्म्य बाळगणारे आहे. पण शीर हा शब्द पर्शियनमधेही आहे. संस्कृत आणि पर्शियन ह्या दोन्ही प्राचीन भाषा असल्यामुळे आणि त्या बहिणी असल्यामुळे कुणी कुणाकडून घेतले हे सांगणे कठिण आहे.

जीव जळला.भूक लागली असताना हे फोटो पहाणे म्हणजे शिक्षा होय.
दिनेशदा च प्रेझेन्टेशन जबरी असतं>>>>> +कितीतरी
नेसलेच्या मिल्कपावडरमधे आधीच साखर असते,तर कुठली मिल्कपावडर वा.परावी?

देवकी, मग साखर थोडी कमी वापरावी लागेल. आपण उकळता पाक मिल्क पावडरच्या मिश्रणात टाकतो, त्या उष्णतेने मिल्क पावडरमधली साखरही वितळेल.
इथे साखरेच्या पाकातला ओलावा हा एकमेव बाईंड करणारा घटक आहे. यात तूपही नाही. म्हणून पाकावर लक्ष द्यावे लागते.

फोटो कातिल आहे. पण पास. पांढरी साखर ठरवून कमी करतोय (मुलांना सुद्धा जमेल तसं)

फजचं अमेरिकेत टुरिस्ट ठिकाणी प्रस्थ आहे म्हणून कसा करतात ते पाहायचं होतं. मिट्ट गोडपणा असतो फजला तसाच या डिशलादेखील असेल. फजचे प्रचंड व्हेरियेशन्स विस्कॉंसिन डेल्सला पाहिले होते. शिवाय बीचला बोर्ड वॉक असेल तर तिकडे एखादं फजचं दुकान नसेल तर तो फाउल समजतात Wink

शिवाय बीचला बोर्ड वॉक असेल तर तिकडे एखादं फजचं दुकान नसेल तर तो फाउल समजतात >>+ १००
केप कॉडला एका दुकानात सन्त्रा बर्फी अतिगोड कशी लागेल तसा फज होता... मला वेगळी चव म्हणून आवडला पण तरी एवढ गोड खाववत नाही!

मी केला. तुमचा दिसतो आहे तितका कोरडा नाही झाला माझा. पण टिपीकल फजचे texture वाटते आहे. चवीला चांगला लागतो आहे.
मी त्यात एक चमचा एव्हरेस्टचा दुधाचा मसाला पण घातला. त्यामुळे चव एकदम ओळखीची वाटली. रंग मात्र नाराळाच्या वडी सारखा पांढराच आला. झटपट प्रकार आहे पण.

shirpara.jpg

नेहमीप्रमाणेच तोंपासू रेसिपी .... पहिला फोटो तर एकदम कातील आलाय दिनेशदा ....
रेसिपी सोपी आहे करावीशी वाटतेय पण पाक करायचा असल्यामुळे जरा भीती वाटतेय Sad

एका इराणी मैत्रीणिने इराण मधून आणलेली एक अशीच मिठाई खायला दिली होती ती आठवली. ते दूध मात्र उंटीणीचे असल्याने जबरी भयाण वास होता त्याला. दिनेशदांची रेस्पि मात्र करून बघणार. कुडुम कुडुम वडीपेक्शा जरा मउसर वडी जास्त चांगली वाटेल ह्याची. श्रिखंडाची वडी असते तशी.

आरती, मस्तच जमलीय.. मला पण हे साखरेचे प्रमाण जास्त वाटले पण साखर फार कमी केली तर मिश्रण एकत्रच होणार नाही, असे वाटले. या कृतीत साखरेला पर्याय नाही.

वेका, सुक्रोज (साधी साखर)पेक्षा ग्लुकोज मध्ये करुन बघ साखर टाळत असशील तर. Fructoseचे तोटे टाळू शकशील.

दिनेश, साखर कमी करुन किंचीत डिंक पावडर भुरभुरवली तर एकत्र येण्यासाठी? गुळपापडीमध्ये काही लोक घालतात डिंक पावडर.

अश्विनी के, ग्लुकोज कसा विकत घेतात. सौंड्स फनी हो पण मी ग्लुको बिस्किट सोडलं तर कुकींगसाठी ग्लुकोज वगैरे वापरलं नाही आहे. फॉर दॅट मॅटर साखर वापरली असती समजा तरी पाक हा एक कधी न ट्राय केलेला प्रकार आहे. सो आमची आप्ली धाव कुंपणापर्यंत पण नाही आहे खरं Happy पण शिकायला आवडेल.

Pages