एन जे हिवाळी गटग फेब्रुअरी २०१५

Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता: 
डॉन होजे रेस्टॉरंट. Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936 Phone:(973) 781-0155 होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत: 
स्वानुभव
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरीच हं विनय! झक्की भोपळ्यात मावतील का? Proud
(मला भोपळ्याचं काय ते कळलेलं नाहीये. :P)

सिंडरेलाची चिक्की भोपळ्याच्या रथात बसून येणार का?
.............मला वाटलं होतं 'भोपळ्याची चिक्की शिंडरेलाच्या रथातून येणार असेल...'
पण आता सगळ्याचेच बारा वाजलेले दिसताहेत.. Proud

श्री. व सौ. लो़णकर-कुलकर्णी यांची बॉस्टनमधे भेट झाली.. (असे मित्र हवेत)...

गुलाबी असामी आले नाहीत..रागावले असावेत...

'हिरवी अश्विनी'ला भेटून आलो.. पण बोलायला वेळ मिळाला नाही फारसा... Happy

व्हीताई कुलकर्णी नाही का, मग बरोबरे त्यांची लेक पण कुलकर्णीच असणार Proud

अहो बूट हरिवला. सापडला तर घालणार ना?

शनिवारी १-२ इंच स्नो प्रेडिक्टेड आहे हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते.

हो, अजूनतरी प्लॅन बदललेला नाही आणि होपफुली बदलणारही नाही, पण बदललाच तर इथे नक्की लिहू. Happy

कशाची उंची/लांबी मोजताय नेमकी देसायनू? गटगला यायचं सोडून हे काय कामं काढलीत तुम्ही? शो ना हो! उभ्या उभ्या तरी येऊन जायचत?
Proud

ते विनोद असेल तरच उभ्या उभ्या जाऊन येतात. >>>>>

ते विनोद असेल तरच उभ्या उभ्याच काय 'भरपूर वेळ' जाऊन येतात. मानधन मिळतं ना... Happy

त्यांना चट्टेरी-पट्टेरी पायजमा घालून दुधाचे कॅन आणि ब्रेडचे पुडे घेऊन इतक्या लांब यायला हे वाटत असेल.

असल्या थंडीत पायजामा... 'अरे जान ले लोगे क्या बच्चेकी?....'..
च्च! अहो आतमधे चांगले तीन चार आणखी पायजमे घाला. फक्त वरचा चट्ट्यापट्ट्याचा! एव्हडे बोलावतात तर या की. तेव्हढीच उत्तर बागराज्याची सहल होईल. बायका मुलांना पण घेऊन या. नाहीतर तुमच्या पायी त्यांची संधि वाया जायची.
तसे घाबरू नका. उत्तर जर्सीतले आम्ही सगळे सभ्य, शालीन, व नम्र लोक आहोत, शिवाय भाषाहि फारशी वेगळी नाही तुमच्या त्या दाक्षिणात्य जर्सीतल्या पेक्षा. समजेल तुम्हाला.

Lol

Pages