मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

मी माझ्या ललितमध्ये लिहिलेल्या लेखात लिंक दिली होती पण लेखन सबमिट केल्यावर ती ऍक्टीवेट होत नाहिये. दिलेल्या टॅब्सची मदत घेऊनच ही लिंक लेखात टाकली होती.

Can I post English poems on Maayboli.com ?

hello admin

me sagale archives vachalele ahet ani magach ethe madat magat ahe.
tumhi sangitalya pramane mazya navat kuthehi space nahiye mag mala hitguj var post ka karata yet nahiye?
me magehi sangitala ki mala maza userid badalaycha hota mhanun me navin acc ghetala pan hya navin acc ni mala hitguj var post karata yet nahiye.
lavakar madat havi ahe.

thanku

रुनी,
आपले गेस्ट बूक असल्याशिवाय इतरान्चे मेसेजेस स्विकारता येत नाहीत ना? मग गेस्ट बुक कसे बनवायचे?

Girishmusic,नमस्कार,
तुम्ही माझे सदस्यत्त्व येथे जा.तेथे संपादन येथे जा व तुमचे गेस्टबुक enable करा.

मी माय्बोलिवर नविन आहे मला तुमची मदत लगेल मी तुमच्याशी फ्रेन्डशीप करु शकतो का?

आय डी बदलता येतो का?
पवन्गोरे

पवन तुमचे मायबोलीवर स्वागत आहे. एकदा घेतलेला आय डी बदलता येत नाही पण दुसरा नविन आय डी घेणे सोपे आहे.

मला सुद्धा चिमुताई सारखीच अडचण येत आहे, ऍडमिन कृपया मदत करावी ही विनंती

बर्याच मायबोलिकरान्नी माझ्या जुन्या आयडी "च्यायला" वर आक्षेप घेतला व मला अभिप्रेत नसलेला अर्थ सांगितला त्यामुळे त्याना कबुल केल्याप्रमाणे नवीन आयडी घेतला पण तीच अडचण येत आहे व मी हितगुजवर पोस्ट करु शकत नाहीये.

खालील टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे. कृपया हा प्रयत्न करून पहा.

१. इमेल लिहून इथून हितगुजचा पासवर्ड पुन्हा मागवा
२. नवीन पासवर्ड भरा. (तोच पुन्हा दिला तरी चालेल)
३. इमेल मधे आलेली Activation Key लिहा.
४. हितगुजवर लॉगीन करा.

मला प्रयत्न करुनही जमत नाही आहे हितगूज वर लोग इन करायला. तोच एरर मेसेज येतो आहे. मदत करा.

कृपया वर दिलेल्या संदेशातली लिंक वापरा (१ वर टिचकी मारा). काय होते आहे हे शोधण्यासाठी ही मुद्दाम वेगळी लिंक आहे. यापूर्वी तुम्ही password मागितला असेल तरी तो वेगळ्या लिंकवरून.

तरिही नाही जमले तर जो ईमेल सभासद होताना वापरला त्यावरून support at maayboli dot com ला ईमेल पाठवा. तुम्हाला नवीन paasword ईमेलने पाठवू.

सध्या सगळ्या कवींच्या कवितांचे जुने थ्रेड जसे ग्रेस, ना. घ. देशपांडे कुठे दिसतील?
धन्यवाद

नमस्कार..
मी जेंव्हा सदस्यत्व घेतले तेंव्हा चुकून इंग्लिश मधे नांव लिहीले. त्यामुळे वापरायचे नांव मला आता मराठी मधे हवे आहे. बहुतेक ते बदलता येत नाही. नवीन सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न करते आहे कधीचा तर खाली लिहीलेला मजकूर येतो. कृपा करून माझी मदत करावी. सध्या मी माझ्या जुन्या नांवाचा मायबोली मधे वापर करते आहे. पण मराठीमधेच लिहीण्याची इच्छा आहे.

external user check during validation failed: SELECT user FROM ht1_users where user = '%s'

धन्यवाद..

सौं दीपिका विकास जोशी
कुवैत

मी एक कथा लिहित आहे आणि मला क्रमशः करुन दुसरे post करता येइल का?
अगोदर कथा मध्ये कसे लिहीता येत होते तसे लिहुन खाली लिहायचे continue लिहता येइल का?
कसे लिहायचे??

मला मायबोलीच्या पुढील दिवाळी अंकासाठी कथा अथवा लेख , कविता..... पाठवायचे आहेत तर मी ते केव्हा व कसे पाठवू शकते? माझी कथा.... शुभदाची वहिनी..... ला मायबोलीवर छान प्रतिसाद मिळाला...... मायबोलीला धन्यवाद.... कल्पना......

कल्पना,
माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायची सुचना/माहिती दिवाळीच्या साधारण २-३ महिने आधी 'हितगुज' वर दिवाळी अंकाच्या बातमी फलकावर दिली जाते. तुम्हाला त्या काळात तो बातमीफलक बघुन त्याप्रमाणे साहित्य पाठवण्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

दीपिका,
तुमचेच नव्हे तर सगळ्याच मायबोलीकरांचे वापरायचे नाव (user name) अजुन रोमन लिपीमध्येच आहे. अजुन मायबोलीवर
user name मराठीत वापरायची सोय केली गेली नाहिये. त्यामुळे तुम्हाला ते ईंग्रजीतच वापरावे लागेल, आणि नाव रोमन
मध्ये असले तरी तुम्हाला मायबोलीवर बाकी सगळ्या ठिकाणी मराठीत लिहिता येईल. त्यासाठी user name
देवनागरीत असण्याची गरज नाही.

I AM NEW MEMBER OF YOUR SITE I DONT NO HOW TO USE THIS SITE I WONT TO OPEN ALL PARAMETER SO PLEASE GUIDE ME.

दत्ता परांजपे,
मायबोलीवर आपले स्वागत आहे.
तुम्हाला नक्की कश्यासाठी मदत हवीये मायबोलीवर? वाचनासाठी आणि स्वतःचे लिखाण करण्यासाठी गुलमोहर आणि हितगुज विभाग आहेत. मायबोलीच्या मुख्य पानाच्या डाव्या बाजुला या सगळ्यांच्या लिंक आहेत. नविन सभासदांसाठी खालील लिंक वर तुम्हाला मदत मिळेल
http://www.maayboli.com/hitguj/messages/1797/42.html?1203563576

how to post poems or articles over here ?? Hv tried to type marathi also. but seem difficult as i m used to shivaji fonts n that doesn't work here.

Thanx n regards
kautuk p. shirodkar

सुवर्णमयी,
हितगुज वर भाषा आणि साहित्य विभागात तुम्हाला हव्या असलेल्या कवींच्या कविता शोधता येतील. ही घ्या त्याची लिंक.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/83.html?1203415391

ऍड्मिन, मी एक ललित लेख लिहायला सुरूवात केली - 'गानभुली' म्हणून. आणि 'अपूर्ण' अवस्थेत सुपूर्द केलं (saved). .... ते हरवलय. देवदत्तचं बगळ्यांची माळ चालू असताना हे नको म्हणून अपूर्ण ठेवलं.... पण आता मलाच सापडत नाहीये. कसं शोधायचं?
किंवा... एखादा लेख अपूर्ण अवस्थेत सेव्ह करून मग त्यावर पुन्हा कसं काम करायचं?

हा प्रश्नं कदाचित कुणी विचारला असेलही आधी... आणि तुम्ही उत्तरलाही असाल.... तर क्षमस्व! नुस्ती ती लिंक द्या... का झालं!

मला न्यु गेस्ट बुक एन्ट्रि कडुन बर्‍याच मेल आल्या आहेत पण त्या सर्व साकेतिक लिपीत असल्या सारख्या आहेत. कशामुळे. त्या कशा वाचता येतील?
मार्तन्ड.

एखाद्या id ला email कसा लिहिता येईल ? I mean त्या id ला private message पाठवायचा असेल तर कसा पाठवायचा ?

दाद,
तुमच्या सदस्य खात्यात जाउन पाऊलखुणा मध्ये पहा. "अपूर्ण" अवस्थेतील लेख तिथे फक्त तुम्हालाच दिसतील.

मार्तंड,
त्या मेलमधला मजकूर युनीकोड मध्ये असल्याने सांकेतीक वाटत आहे. Browser चं encoding बदलून युनिकोड करून पहा.

अनामिका....

मी मायबोलीची नवीन सदस्य आहे. मला माझे पोस्ट हितगुज मधे टाकता येत नाहित, पुर्वी दिलेले सल्ले वापरुन पाहिलेत..
आणखीन एक शन्का....बीबी बद्दल जरा सान्गाल का?

परवलीचा शब्द कसा बदलायचा ?

मायबोलीच्या मुख्य पानावर डाव्या बाजुला माझे सदस्यत्व मधे जावुन संपादन विभागात पासवर्ड बदलता येतो

Pages