राधा ही बावरी, हरीची...

Submitted by अवल on 7 August, 2014 - 06:14

एकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना Happy

IMG_20140807_154250.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निव्वळ अ प्र ति म. राधेच्या चेहर्यावर किती छान भाव आलेत. बासरी ऐकताना भान हरपून गेल्यासारखे. तिची पोझ सुध्दा खूप गोड दिसतेय.

ये हाथ मुझे दे दे अवल!

बाप्रे! ही अवली काहीही करु शकते बै एक क्रोशाची सुई आणि दोरा, लोकर हातात मिळाली तर.... राधा-कृष्ण कसले गोडुले दिसतायत... एक नंबरी अवल...

बाप्रे! ही अवली काहीही करु शकते बै एक क्रोशाची सुई आणि दोरा, लोकर हातात मिळाली तर.... >>>> +१० :- आता अवलने ते गोवर्धन पर्वताखाली सगळे गोकुळवासी जमा झालेत (गाईगुरांसकट Happy ) असं जरी काही क्रोशाचे केलं तरी आश्चर्य वाटणार नाही Happy

अवल दि ग्रेट ..

आता अवलने ते गोवर्धन पर्वताखाली सगळे गोकुळवासी जमा झालेत (गाईगुरांसकट ) असं जरी काही क्रोशाचे केलं तरी आश्चर्य वाटणार नाही >>> खरंच! Happy

अवलीला एकदा भेटु सगळे, नाही पुढची प्रची आपल्याच सगळ्यांच्या क्रोशाच्या बाहुल्यांची आली तर सांगा...

ते लंडनला मॅडम तुसाँच्/लोणावळ्याच "वॅक्स म्युझिअम" आहे ना तस काही दिवसांनी अवलच क्रोशा वर्क्सच म्युझियम आल आणि त्यात सेलेब्जचे छोटे क्रोशा बाहुले दिसले तरी काही नवल नाही

क्युट आहे राधा.. !
बाप्रे! ही अवली काहीही करु शकते बै एक क्रोशाची सुई आणि दोरा, लोकर हातात मिळाली तर.... > +१

कान्होबाराव आणि राधाबाई....म्हटलं तर इटुकलीपिटुकली आहेत; पण त्यांच्या चेहर्‍यावर जे मोहक हसू पसरले आहे, त्याने जोडीला अगदी घरातील करून टाकले. कान्हा हसरा मूळचाच आहे की आता राधाने मागून त्याच्या खांद्यावर विश्वासाने डोके टेकविले आहे म्हणून तो मधुर हास्य करीत आहे, हा मुद्दा होऊ शकतो....पण आहेत दोघेही अवलच्या बोटातील, त्यामुळे हसरेच राहाणार, कायमपणे.

मगाशी सेलवरून बघत होते त्यामुळे नीट दिसलं नाही. आता कॉप्म्युवरुन बघताना लक्षात आलं की राधाची ओढणी भारी क्यूट आहे.

Pages