राधा ही बावरी, हरीची...

Submitted by अवल on 7 August, 2014 - 06:14

एकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना Happy

IMG_20140807_154250.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क मा ल !!!!

अवलने ते गोवर्धन पर्वताखाली सगळे गोकुळवासी जमा झालेत (गाईगुरांसकट स्मित ) असं जरी काही क्रोशाचे केलं तरी आश्चर्य वाटणार नाही>>> अक्षरशः खरंय !

असेच उत्तमोत्तम कलाविष्कार घडोत तुमच्या क्रोशाच्या सुईतून.

गंमत म्हणजे एकटा कृष्ण उभा रहात नव्हता, आता राधेच्या सोबत मस्त उभा राहिलाय. << राधेच्या घागर्‍याचा सपोर्ट मिळाला ना कान्ह्याला :))

हे कल्पनेच्या पलिकडे आहे

राधेशिवाय कृष्णं उभा राहू शकला नस्ता की नै?
अवल, कसलं गुडुलं दिसतय गं सगळं. राधा खास. ते मुग्धंपणे रंगून जाऊन खांद्यावर मान रेलून उभं-बिभं...
च्च...

अगदिच नाही पण अवांतर(च) -
तू नळीवर आत्ताच बघितलं... त्या राधा ही बावरी गाण्यावर एक बया आयटम डान्स करतेय... ती हावरी दिसतेय... भयंकर प्रकार... दहशत बसावी.
https://www.youtube.com/watch?v=0KGkUGWl_6o

तुझ्या ह्या गोडुल्या राधेनं ती चावरी राधा जरा पुसट केली.

Pages