Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
LAVA Iris 458 Q घेउन दिड एक
LAVA Iris 458 Q घेउन दिड एक महिना लोटला आहे. सध्या तरी अपेक्षित परफॉर्मन्स देत आहे.
Quad Core processor असला तरी 512 MB RAM मुळे त्याच्या पळण्यावर मर्यादा येतात. गेम, व्हॉट्सप आणि इतर इनबिल्ड अॅप्स मुळे RAM फुल होते. परिणामी हॅंडसेट रिसेट करावा लागतो. Advance Task Killer टाकल्या पासून रिसेट करण्याची गरज भासलेली नाही... बाकी ८,३०० रुपयात 8 MP CAM वाला लावारिस एकदम मस्त आहे.
जेली बेली काय आहे मधुरा? >>>>
जेली बेली काय आहे मधुरा? >>>> मला माझी एक मैत्रीण म्हणाली कि तीच्या कडे जेली-बेली ४.२ व्हर्जन आहे म्हणून. म्हणून विचारलं!
ब्लूटूथ ला त्रास आहे. >>> म्हणजे नक्की काय त्रास झाला? >>>>>>>>>> म्हणजे इतर नवीन मोबाईल वर माझे ब्लू-टूथ दिसत नाही आणि माझ्या मोबाईल वर सुद्धा नाही दिसत....आधीच जे पेअर झालेत त्या इतर मोबाईल वरून माझा ब्लूटूथ दिसतो, पण माझ्या मोबाईल वरून दिसत नाही!
आ वासुन दात दाखवायचे असतात
आ वासुन दात दाखवायचे असतात आधी
म्हणजेच
ब्लुटुथ दाखवायचा असतो..म्हणजे व्हिजिबल करायचा असतो मगच तो इतरांना दिसतो
jelly belly nahi ho. jelly
jelly belly nahi ho. jelly bean asel.
ब्लुटुथ दाखवायचा असतो..म्हणजे
ब्लुटुथ दाखवायचा असतो..म्हणजे व्हिजिबल करायचा असतो मगच तो इतरांना दिसतो>>>ते माहित आहे मला. पण 'visible to all' मोड वरच असतानाच सांगत आहे मी!
jelly belly nahi ho. jelly
jelly belly nahi ho. jelly bean asel.>>>> agree! पण सायली तस म्हणाली, एव्हडच सांगितलं मी.
LG चे फोन्स कोणी वापरत आहे
LG चे फोन्स कोणी वापरत आहे का? काय मत आहे? परवाच LG G2 बघितला जबरी वाटला... पण LG चे फोन्स फार लोकांकडे दिसत नाहीत तसेच फार दुकानातही विकायला दिसत नाहीत
LG ची सर्विस कशी आहे पुण्यात?
LG G Pro पण मस्त वाटला... जवळ्जवळ galaxy s4 सारखेच फीचर्स (किंबहुना जास्तच) असून बराच स्वस्त पण आहे..
सोनी चे मला फार आवडले नाहीत somehow
एल जी म्हणजे लुक्के गंडलेले
एल जी म्हणजे लुक्के गंडलेले फोन ,,,,,,,,,,,,,,, त्यांची बॅटरी चालतच नाही
मी LG Optimus L9 वापरते, मस्त
मी LG Optimus L9 वापरते, मस्त फोन, बॅटरी विदाऊट नेट ३ दिवस चालते, एकदम स्लीक, हॅन्डी.
उदयन : धन्यवाद. तुमच्या
उदयन : धन्यवाद. तुमच्या माहितित कुणाला बॅटरीचा प्रॉब्लेम आला का?
नियती : धन्यवाद
सगळ्यांनाच
सगळ्यांनाच
आय हेट एलजी प्रोडक्ट्स
आय हेट एलजी प्रोडक्ट्स
ओके. धन्यवाद रिया थोडक्यात
ओके. धन्यवाद
रिया
थोडक्यात एस ४ ला पर्याय नाही असे दिसतेय
LG Optimus series खुप मस्त
LG Optimus series खुप मस्त आहे , माझे ३-४ फ्रेन्ड्स पण वापरतात. चांगला अनुभव आहे
जेली बीन हे अँड्रॉईड च्या
जेली बीन हे अँड्रॉईड च्या उपलब्ध असलेल्या सर्वात नव्या प्रणाली चे नाव आहे.
नवीन प्रणाली चे (आवृत्ती ४.४) नाव बहुधा किटकॅट आहे.
आज किटकॅट रिलीज होतंय बहुधा.
आज किटकॅट रिलीज होतंय बहुधा. काय काय नवीन गोष्टी आहेत हे बघायला आतुर आहे.
मला एक सांगा माझ्या आईच्या
मला एक सांगा
माझ्या आईच्या मोबाईल मध्ये कोणतं तरी जुनं पुराणं अँड्रॉईड (बहुदा आईसक्रिम सँडविच) आहे ते मला जेली बीन ने रिप्लेस करता येईल का?
रिया करता येइल. पण बुलेट चं
रिया
करता येइल. पण बुलेट चं इंजिन लुना ला लावून चालेल का?
Micromax Canvas Doodle किवा
Micromax Canvas Doodle किवा Micromax Canvas 2 Plus A111Q बद्दल काय मत आहे? मी ह्या दोन पैकी एक घेउ इच्छितो.
कन्फुजन संपलेलं
कन्फुजन संपलेलं नाही.
त्यामुळे अजुन कुठलाच घेतला नाही.
९०० रु चा चाइना वापरणे सुरु आहे.
इब्लिस दादा, आईचा वापर फार
इब्लिस दादा, आईचा वापर फार नाहीये
पण काही सॉफ्टवेअर्स (टॉकिंग टॉम, पियानो वगैरे) आईसक्रिम सँडविचवर बरेच हळू चालतायेत. तेवढ्या करिता हा बदल हवाय.
हा बदल केल्यास फोनला कही धोका होऊ शकतो का?
नोकिया लुमिया ६२५ घेतलाय पण
नोकिया लुमिया ६२५ घेतलाय पण त्यात अॅन्टिवायरस कसे इन्स्टॉल करायचे.. मदत करा
नोकिया लुमिया ६२५ >>> विन्डोज
नोकिया लुमिया ६२५ >>> विन्डोज अॅप मार्केटवर शोधा. असेल अव्हेलेबल तर मग तिथूनच डालो करता येईल. पण एवढा वापर आहे का फोनचा?
मयुरी आणि त्यात आधी वॉट्सअप
मयुरी आणि त्यात आधी वॉट्सअप इंस्टॉल करा मग बाकीच्या गोष्टी टाका
एवढा वापर नाहीये पण तरी आपली
एवढा वापर नाहीये पण तरी आपली सेफ्टीसाठी

अॅप मार्केट्वर शोधले पण नाही मिळाले
प्रि, मी नाही गं नवरोबा ने घेतलाय
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र पल्च
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र

पल्च
xolo चा काय रिपोर्ट?
xolo चा काय रिपोर्ट?
मस्तय
मस्तय
झोल आहे मोठ तो
झोल आहे मोठ तो
मला कॉल रेकॉर्डिंगची सोय
मला कॉल रेकॉर्डिंगची सोय असलेला स्वस्तातला स्व्स्स्त मोबाईल सुचवा. एलजीचा कूकी आता बर्याच वेळा मधेच बंद पडतोय.
Motorola Moto
Motorola Moto G
स्पेसेफिकेशन्स जबरदस्त आहेत
आणि वॉटरप्रूफ
http://www.gsmarena.com/motorola_moto_g-5831.php
मोटोरोला भारतात नाही आहे...
मोटोरोला भारतात नाही आहे... सर्विस सेंटर मधे सुध्दा नाही आहे
काल माझा ASUS P170 हा २००७
काल माझा ASUS P170 हा २००७ मध्ये घेतलेला -फायनली 'मेला'.
मेला म्हणजे त्याची स्क्रीन दुभंगली!
लगीच शोधाशोध करून - आयफोन -५ पासून सुरुवात करून गॅलेक्सी-४, लेनोव्हो ९७०, नेक्सस-४ असे करत करत शेवटी ..
क्रोमाचा लेटेस्ट ३-जी, क्वाड्कोअर-१.२ जी, एच. झेड प्रो, ड्युअल सिम, ५" QHD, कॅपॅसिटिव्ह मल्टीटच, १० एम पी रीअर व ३ एम पी फ्रंट चा फोन घेतला. सर्व वजा जाता सुमारे १०,०००/- ला पडला!
बच्चे कंपनीकडून ७ दिवस 'क्वालिटी चेक' करून घेतला! मनसोक्त वापरू दिले!! अनलिमिटेड ३-जी दिला!!त्यांन्नी 'खूप छान' असा रिपोर्ट दिला.!! विशेष म्हणजे बॅट्री चांगली टिकली!
सुरुवातीला 'क्क्काय? क्रोमा???' विचारणारे 'वॉव! क्रोमा !!!म्हणाले. त्यात बरें वाटले!
मि सध्या LG PS350 वापरत आहे,
मि सध्या LG PS350 वापरत आहे, चार वर्ष झाले अजुन काहिहि प्रोब्लेम नहिये.. अजुन ही बॅटरि १ दिवस आरामात चालते.. सर्व smart phones ची तेवढीच चालते त्यामुळे मला नाहि वाटत कि काही प्रोब्लेम आहे, LG phones चे सगळ्यात आवडलेले featureस म्हणजे त्याचि grip आणि built quality. LG phones, samsung फोन्स सारखे cheap वाट्त नाहि.. मि आता Nexus 5 घेण्याच्या विचारात आहे..
नोकिआ ल्युमिआ ९२५ आणि सॅमसंग
नोकिआ ल्युमिआ ९२५ आणि सॅमसंग नोट-२ यात जरा गोंधळ झालाय. ल्युमिआची बॉडी आणी लूक्स मस्त वाटले आणी टच पण सही आहे. स्क्रीन चा दर्जापण उत्तम. अजून विंडोज फोन वापरणारे कमी आहेत त्यामुळे रिपोर्टस कळाले नाहीत. बॅटरी तुलनेने कमी क्षमतेची.
नोट-२ एकदम सही आहे, थोडा मोठा आहे पण बॅटरी, स्क्रीन, टच, प्रोसेसर उत्तमच.
अरे मला उत्तर द्या की.
अरे मला उत्तर द्या की.
सॅमसंग विरूद्ध
सॅमसंग विरूद्ध नोकिया
किंवा
अँन्डॉईड विरूद्ध विंडोज
काय फायदे तोटे आहेत? विंडोज चे अॅप्स कमी आहेत हे सोडून द्या. ते पुढे पुढे वाढतीलही.
विंडोज फोन मध्ये ब्लूटुथ, युएसबी स्टोरेज तसेच फाईल मॅनेजर नाही हे खरे आहे काय?
यक्ष त्याची "रँम" किती आहे?
यक्ष त्याची "रँम" किती आहे?
लुमिया ५२०, ६२०, ७२०, ६२५
लुमिया ५२०, ६२०, ७२०, ६२५ सगळ्यांचीच रॅम ५१२ एमबी आहे अन प्रोसेसर १ गीगाहर्ट्झ ड्युअल कोअर. पण काही विशेष फरक पडत नाही परफॉर्मन्स वर, मस्त चालतात सगळेच! > वापरलेल्यांचे अनुभव. लुमियात ब्लुटूथ आहे, त्यानी फाईल ट्रान्फर करता येतात. फाईल मॅनेजर बद्द्ल नाही माहित.
सॅमसंगची नवी केस - ऑफिसात ३ लोकांकडे गॅलक्सी एस३ आहे. कुठला तरी अपडेट आलेला तो त्यांनी ईन्स्टाल केला. नंतर फोन ऑटोरिस्टार्ट होताना हँग झाले अन तीनही फोनचे मदरबोर्डस उडालेत. ३०/३५ हजार अक्षरशः वाया गेलेत कारण आता ते फोन्स वॉरंटीत नाहीत अन जेन्युईन मदरबोर्ड १५/१७ के च्या घरात आहे
नोट २ वाल्यांची तंतरलीच आहे आता (माझ्या एचोडीकडेही नोट२ अन तीन कलिग्जकडेही तोच)... एकही जण कुठलाही अपडेट न घेताच फोन्स वापरताहेत...
थँक्स टु ओपन सोर्स!
थँक्स टु ओपन सोर्स!
Micromax Canvas Doodle किवा
Micromax Canvas Doodle किवा Micromax Canvas 2 Plus A111Q बद्दल काय मत आहे? मी ह्या दोन पैकी एक घेउ इच्छितो. >>>> माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्या हो कुणितरी................:):)
उदयन Memory: 4 GB in built
उदयन
Memory: 4 GB in built +32 GB expandable
धन्यवाद!
यक्ष...... मी रॅम
यक्ष...... मी रॅम विचारली....मेमरी नाही..
ज्याची रॅम जास्त आणि मेमरी
ज्याची रॅम जास्त आणि मेमरी चांगली .......तोच घ्या
रॅम जास्त असायला हवी
मला कॉल रेकॉर्डिंगची सोय
मला कॉल रेकॉर्डिंगची सोय असलेला स्वस्तातला स्व्स्स्त मोबाईल सुचवा. एलजीचा कूकी आता बर्याच वेळा मधेच बंद पडतोय. >>>>>
कॉल रेकॉर्डिंग ची सोय अँड्रोईड च्या अप्लिकेशन मधे आहेत.. जर गरज जास्तच असेल तर ५००० पर्यंतचा अँड्रोईड मोबाईल घ्यावा आणि ते अॅप्लिकेशन विकत घ्यावे त्यात सगळे ऑप्शन असतात..
Micromax Canvas Doodle किवा
Micromax Canvas Doodle किवा Micromax Canvas 2 Plus A111Q बद्दल काय मत आहे? मी ह्या दोन पैकी एक घेउ इच्छितो. >>>> माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्या हो कुणितरी>>>>>>>>>>>>>>>>
Micromax Canvas 2 Plus A111Q घ्या.
धन्यवाद गिरीकंद !!!
धन्यवाद गिरीकंद !!!
प्रसन्न Micromax Canvas 2
प्रसन्न
Micromax Canvas 2 Plus A111Q
घेतला आहे ..११००० ल पडला ..
अनुभव चांगला आहे . फक्त पाडू नका ..बिल्ट क्वालीटी तेवढी चांगली नाही ..
र गरज जास्तच असेल तर ५०००
र गरज जास्तच असेल तर ५००० पर्यंतचा अँड्रोईड मोबाईल घ्यावा आणि ते अॅप्लिकेशन विकत घ्यावे त्यात सगळे ऑप्शन असतात..<< माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी वाय आहे त्यामधे ऑप्शन नाहीये.
अँप्लिकेशन बघ मार्केट मधे
अँप्लिकेशन बघ मार्केट मधे
Pages