Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मदत करा मदत करा मोबाईल
मदत करा मदत करा
मोबाईल हवाय
अँड्रॉईड नको
टच स्क्रिन नको
क्वेर्टी कीपॅड असेल तर ठिकेय पण नसेल तर जास्त बेटर
कॅमेरा मस्त हवा (५ एमपी पर्यंत)
इंटर्नल स्टोरेज जास्त हवं
रफ अॅण्ड टफ युज करता यावा
किंमत -३००० पर्यंत
रिया, एक मोबाईल (सॅमसंग गुरू
रिया,
एक मोबाईल (सॅमसंग गुरू रु. १०००) अन एक क्यामेरा असं विकत घ्या.
ईई नाही दुसरा सुचवा!
ईई
नाही
दुसरा सुचवा!
रिया, नोकिआ आशा बघा. तो बसेल
रिया, नोकिआ आशा बघा. तो बसेल तुमच्या बजेट मधे.
ASHA टच स्क्रिन आहे न?
ASHA टच स्क्रिन आहे न?
ASHA टच स्क्रिन आहे न? >>
ASHA टच स्क्रिन आहे न? >> होय!! गुगलल्यावर सगळी माहिती मिळेल.
नोकिया विकत घेतली
नोकिया विकत घेतली मायक्रोसॉफ्टने.
एचटीसी-डिझायर कोणी वापरला आहे
एचटीसी-डिझायर कोणी वापरला आहे का? कसा आहे?
ASHA टच स्क्रिन आहे न? >>
ASHA टच स्क्रिन आहे न? >> होय!! गुगलल्यावर सगळी माहिती मिळेल.
>>>
ह्म्म्म मला नकोय मग तो!
वरती माझ्या टी अॅण्ड सी वाचा की
काय हे एकही मोबाईल माझ्या अपेक्षेत बसत नाही का?

रिये ३०००?
रिये ३०००?
एचटीसी-डिझायर >> एक नं.
एचटीसी-डिझायर >> एक नं. मोबाईल आहे
धन्यवाद शाहिर. घ्यायचा विचार
धन्यवाद शाहिर. घ्यायचा विचार आहे.
#रिया ,रुपये ३००० ? फक्त C2
#रिया ,रुपये ३००० ? फक्त C2 -01 पण कैमरा ३.२ .टच नाही ,शिवाय ओपरा मिनी प्रिलोडेड आहे .इतर मॉडेलात नोकिआ ब्राउजर असतो तोपण डाउनलोड करून वापरता येईल .माझा नोकिआ X2 -00 पाच मेगा फलैश छान(प्रिंट छान येतात) आहे पण रु४००० आणि बैटरी फक्त ८५० एमेच .आता चायनिजपेक्षा व्हिडिओकॉन घेणे चांगले .
एक्स टू डबल झिरो माझ्याकडे पण
एक्स टू डबल झिरो माझ्याकडे पण आहे

आता माझं बजेट ५ हजार झालय
आता सुचवा
आता किपैडवाले चांगले मॉडेल
आता किपैडवाले चांगले मॉडेल आणि चांगला प्रिंट देणारा कैमरा येणे कठिणच आहे (या बजेटमध्ये).नोकिआ विकली गेली हे फारच वाईट झाले .
माझ्याकडे सॅमसंग GT E2252
माझ्याकडे सॅमसंग GT E2252 असा मोबाईल हॅडसेट आहे. तो नुकताच बिघडला. त्याचे ०+ असे आकडे आपोआप व सतत डायल होउ लागले. त्याला स्थानिक दुकानात दिला. त्याला काही जमले नाही.मग अधिकृत सर्विस सेंटरला टाकले. त्याने सांगितले खर्च १९५०/- म्हणजे खरेदी किमतीच्या जवळ जवळ ८० टक्के. मोबाईलला जेमतेम वर्ष होत आहे. अगोदर स्थानिक ठिकाणी टाकल्याने त्याची वॉरंटी संपुष्टात आली होती. मग मी दुरुस्ती रद्द केली. त्या सततच्या ० प्रेस मुळे मला फोन मेमरीचे कॉन्टॅक्ट सिम वर घेता येत नाहीत. कॉन्टॅक्ट चे बॅकप मेमरी कार्डवर आहे. माझ्याकडे दुसरा हँडसेट म्हणजे अगोदरचा नोकियो 1650 बेसिक मॉडेल आहे. त्यात तशा काही सुविधा नाहीत. अन्य फोन द्वारे मेमरी कार्डवरील कॉन्टॅक्ट डायरेक्ट सिमवर घेता येत नाही. तो फक्त फोन मेमरीमधील घेतो. त्यामुळे मला नाईलाजास्तव दुसरा फोन घेणे भाग आहे. बजेट ८०००/- च्या आसपास.
या धाग्यामुळे माझा तेजोभंग झाला आहे. आता मला स्मार्ट फोन हवासा वाटू लागला आहे. भले मी स्मार्ट नसू द्या. मल्टिपल ऑप्शन आले कि डोक भंजाळून जातय. खर तर या क्शेत्रात सतत नवीन येउन जुन लगेचच कालबाह्य होत असतय.
सुचवा मंडळी.
एक्स टू डबल झिरो माझ्याकडे पण
एक्स टू डबल झिरो माझ्याकडे पण आहे
आता माझं बजेट ५ हजार झालय
आता सुचवा >>Spice G-6550, spice popkorn m-9000, samsaung chat, nokia asha 200...
मोबाईल घ्यायचाय -> १)
मोबाईल घ्यायचाय ->
: अॅप्स वापरताना हँग / स्लो व्हायला नको!
१) अँड्रॉइड (ICS तरी असावा)
२) टच स्क्रीन
३) उत्तम कॅमेरा (फ्लॅश सह) (८ MP असला तरी दर्जा उत्तम असेलच अस नाही)
४) बॅटरी (२००० mAh)
५) ड्युअल कोर, 1 GHz प्रोसेसर
६) RAM - कमीत कमी 1GB
७) इंटर्नल मेमरी भरपूर
८) एक्स्पांडेबल मेमरी असावी.
बजेट : २०,०००/-
मामॅकॅ४
मामॅकॅ४
सोनी आयओन
सोनी आयओन
जरा वर खेचंलं बजेट तर,
जरा वर खेचंलं बजेट तर, एक्स्पीरीया एस्पी पण मस्त आहे. १.४ स्नॅपड्रागन ड्युअल कोअर मिळेल. २२के पर्यंत असावा..
एसपी पेक्षा आयओन बरा,,, तो
एसपी पेक्षा आयओन बरा,,, तो फ्लाँप गेला म्हणून आयओन परत चालू केला
धन्यवाद आत्ता दुकानात चक्कर
धन्यवाद
आत्ता दुकानात चक्कर मारून डेमो घेतो सोनी आयोन आणि सॅमसंग ग्रँड चा. दसरा-दिवाळीला काही ऑफर असतील का ते पाहता येईल.
नवीन IPhone कसा आहे?
रंगासेठ, नोकिआ नोट २ वर ऑफर
रंगासेठ, नोकिआ नोट २ वर ऑफर चालू आहे. जुना स्मार्टफोन देऊन किमतीत १००००रु.ची सूट. एकूण २७०००ला पडेल नोट२.
अॅपलचे दोन ‘परवडेबल’ आयफोन
अॅपलचे दोन ‘परवडेबल’ आयफोन बाजारात
सॅमसंग नोट-२ मस्तच आहे. पण
सॅमसंग नोट-२ मस्तच आहे. पण तरीही बजेट इतकं नाहीये आत्ता.
अँड्रॉइड नको असेल तर नोकिया ल्युमिआचा पर्याय चांगला वाटतोय, पण विंडोजवर अॅप्स आहेत का सध्याला? आणि बजेट मध्ये बसेल असं वाटतयं.
विन्डोज वर अॅप्स आहेत. काही
विन्डोज वर अॅप्स आहेत. काही अॅप्स (व्हाट्स अॅप) बन्द होतात वापरत असताना.
मी आताच लुमिया ६२० घेतला १३के
मी आताच लुमिया ६२० घेतला १३के ला बहिणीकरता. मला स्वतः ला फारच आवडला. ८ जीबी मेमरी, ५ मे पी क्यामेरा. १गीगाहर्ट्झप्रोसेसर्स, ५१२ रॅम. कुठेही हॅन्ग नव्हता होत. फ्लुईड रिस्पॉन्सेस. टच पण मस्त.
जरा अजून वर नेलं असतं बजेट तर ७२० एक खरच मस्त फोन आहे.
योगेश, काही वेळा फोन हन्ग
योगेश, काही वेळा फोन हन्ग होतो. एकदा अॅप्स टाकायला सुरुवात केली की जाणवेल. पण, फोन खरच मस्त आहे. अन्द्रोइड इतके अॅप्स नाहि आहेत, पण Not bad.
हँग होणे हे विंडोजचे 'फीचर'
हँग होणे हे विंडोजचे 'फीचर' आहे, 'बग' नव्हे.
नोप... माझ्या ऑफिसातला कलीग
नोप... माझ्या ऑफिसातला कलीग वापरतोय लुमिया गेले वर्षभर. त्याला तरी असा प्रॉब्लेम झालेला नाही असं वाटंतय... उद्या त्याला विचारून नक्की करता येईल.
मला एक मोबाइल घ्यायचाय!!! ५
मला एक मोबाइल घ्यायचाय!!!
५ ते ६ हजाराच्या आसपास आणि खालील गोष्टी:
-Android, ३.५ or more
-Camera (dual) & back camera must be 5mp or more than 5mp
-Touchscreen
-Video formats: avi, wav, vob, dat or more
-White or else colour but not 'black'
मिळू शकेल का असा मोबाईल??
camera must be 5mp or more
camera must be 5mp or more than 5mp >> मला वाटते की या किंमतीमधे कॅमेरा ५ एमपी मिळणे थोडे कठीण जावे.
नोकिया आशा मध्ये आहे ५ म्प
नोकिया आशा मध्ये आहे ५ म्प कॅमेरा. पण अँड्रॉईड नाही.
मधुरा, मी माझ्या बहिणीसाठी
मधुरा, मी माझ्या बहिणीसाठी कार्बनचा ए१० घेतलाय.सहा हजाराला.
अँड्रॉईड जेली बिन ४.२
dual core processor,
५ एमपी कॅमेरा, फ्रंट कॅमेरा दोन एमपी
५१२ एमबी रॅम
व्हाईट कलर,
म्युझिक प्लेयर बद्दल माहीत नाही.
टचस्क्रिन
चांगला चालतोय
काही त्रास दिला नाही.
इंटरनल मेमरी नाहीये इतकाच काय तो फॉल्ट पण ३५० मध्ये ८ जीबी मेमरी कार्ड मिळाल्याने ते घेतलं सो त्रास काहीच होत नाहीये
सूर्यप्रकाशात अथवा अगदी
सूर्यप्रकाशात अथवा अगदी बाहेरच्या उजेडात बऱ्याच मोबाईल टचस्क्रीनचे बारा वाजतात
.दिसत नाही .जुना नोकिआ ११०८ हाताशी ठेवावा लागतो .खात्रीशीर फोन कोणाला माहित आहे का ,रु दहा हजारच्या आत ?
मी कार्बनचा ए१२ घेतला, १५
मी कार्बनचा ए१२ घेतला, १५ दिवसनी mother board गेला / खराब झाला असे service center कडुन सागन्यात आले. warranty period बद्लुन देण्यासाठि २ महिने लावले. कार्बनचा अनुभव चाग्ला नाहि असेच एकले आहे.
काल मायक्रोमॅक्स कॅन्व्हास २
काल
मायक्रोमॅक्स कॅन्व्हास २ प्लस घेतला..
११,००० ला आहे ..
बाकी नशीबावर हवाला !!
रिया, जेली-बिन ४.२ आहे ना?
रिया,
जेली-बिन ४.२ आहे ना? का जेली-बेली ४.१ आहे? आणि त्यात कोणते व्हिडीओ चालतात?? आणि, .dat, .vob, .wav ect.???
wav >>>>>>>>>>> हा ऑडीओ चा
wav >>>>>>>>>>> हा ऑडीओ चा प्रकार आहे
हो, माहित आहे. पण काही मोबाईल
हो, माहित आहे. पण काही मोबाईल मध्ये हा ऑडीओ चा प्रकार चालत नाही म्हणून म्हणलं!
जे लोक सॅमसंगचे मोबाईल वापरत
जे लोक सॅमसंगचे मोबाईल वापरत आहेत किमान ३-४ महिने तरी, ते समाधानी आहेत का त्याबद्दल? नेट स्पीड, प्रोसेसर्स, टचस्क्रीन, कॅमेरायाबद्दल नंतर काही तक्रारी?
सोनी एक्स्पिरिया व्हर्जनचे मोबाईल वापरतंय का कोणी? त्यांची लोअर एन्ड मॉडेल्स कशी आहेत?
जे लोक सॅमसंगचे मोबाईल वापरत
जे लोक सॅमसंगचे मोबाईल वापरत आहेत किमान ३-४ महिने तरी, ते समाधानी आहेत का त्याबद्दल? नेट स्पीड, प्रोसेसर्स, टचस्क्रीन, कॅमेरायाबद्दल नंतर काही तक्रारी? >>> अगदी समाधानी आहोत. मला फक्त स्पीकर्स विशेष इफेक्टीव्ह नाही वाटले. नोकिआच्या फोनवर गाणी जास्त चांगली ऐकू यायची. आवाजही जरा कमी वाटतो.
अर्थात, हेमावैम.
हे हेमावैम म्हणजे काय??? जे
हे हेमावैम म्हणजे काय???
जे लोक सॅमसंगचे मोबाईल वापरत आहेत किमान ३-४ महिने तरी, ते समाधानी आहेत का त्याबद्दल?>>>>>>>मी वापरातीये सॅमसंगचा रेक्स ८०..... ब्लूटूथ ला त्रास आहे. घेऊ नका!!!
सोनी एक्स्पिरिया ला खूप
सोनी एक्स्पिरिया ला खूप प्रॉब्लेम्स आहेत.. विशेषतः २ सिम वापरणार असाल तर..
ब्लूटूथ ला त्रास आहे. >>>
ब्लूटूथ ला त्रास आहे. >>> म्हणजे नक्की काय त्रास झाला?
मी तर माझा जुना नोकिआ ते नवा सॅमसंग सगळे कॉन्टॅक्टस् ब्ल्यू टुथ वापरून ट्रान्सफर केले होते.
हे हेमावैम म्हणजे काय???>>>> हे माझे वैयक्तिक मत.
जेली बेली काय आहे मधुरा? मी
जेली बेली काय आहे मधुरा?


मी कधी ऐकलं नाही या बद्दल
जेली बिनच आहे.
व्हिडिओबद्दल माहिती करुन सांगते
सकाळी दात नीट घासा ब्लू टूथ
सकाळी दात नीट घासा
ब्लू टूथ ला प्रोब्लेम येणार नाही
सोनी एक्सपिरीया ला काहीच
सोनी एक्सपिरीया ला काहीच प्रोब्लेम नाही
फक्त वायफाय चा आहे तो पण जर तुम्ही सिमकार्ड कट करून टाकले तरच येतो ओरिजनल मायक्रोसिम घेतले तर नाही येत
मोबाईल घेतल्यावर सुरूवातीला सर्विस सेंटर वर जाऊन साँफ्टवेअर अपडेट करून घ्या
ZL, Z1, Z ULTRA आहेत जवळ
900
900
Pages