Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला योगेश अँड्रॉईड फोनला
हायला योगेश अँड्रॉईड फोनला चांगला म्हणाला. सूर्य पश्चिमेला उगवणार बहुतेक आता
मोबिलवर काढलेले फोटो
मोबिलवर काढलेले फोटो मोबाइलवरुनच मायबोलीवर टाकायचे आहेत. ते कमी केबी चे कसे करायचे? ़यामेरा ५ एम पी आहे. फोटो १ एम बी चया आसपास आहेत. मायबोलेवर१५० चे लिमिट आहे.
योकु, तुझा प्रतिसाद आज वाचला.
योकु, तुझा प्रतिसाद आज वाचला.
मलाही आयफोन खुप आवडतोय पण आजुबाजुचे सगळेच सॅमसंगला स्विच करतायेत सो विचार करत होते.इथेही कोणी आयफोनबद्दल बोलत नाहीये.
मग नविन आयफोन कुठला घेतला? ५ का?
हो ५एस. अॅन्ड आ अॅम वेरी
हो ५एस. अॅन्ड आ अॅम वेरी हॅपी विथ इट. ट्च आयडी अन्लॉक सिस्ट्म अफलातून आहे. आता जवळ जवळ २ महिने वापरला. फुल्ल सगळा यूज करूनही बॅटरी पूर्ण दिवस जातेच. डेटा, वायफाय पूर्णवेळ चालू असतंच.
मोटो-जी घेतला फ्लिपकार्टवरुन
मोटो-जी घेतला फ्लिपकार्टवरुन गेल्या आठवड्यात. बेस्ट. मी तर जाम खूश आहे फिचर्सवर सगळ्या.
इथेही कोणी आयफोनबद्दल बोलत
इथेही कोणी आयफोनबद्दल बोलत नाहीये. >>. आयफोन मध्ये बोलन्यासारखं काही असतं का? तो वापरला की दुसरे कोणतेही उपकरणं वापरत नाहीत सहसा कोणी.
मोटो जी सारखाच आता मोटो इ पण आला आहे.
आयफोन मध्ये बोलन्यासारखं काही
आयफोन मध्ये बोलन्यासारखं काही असतं का? तो वापरला की दुसरे कोणतेही उपकरणं वापरत नाहीत सहसा कोणी >> + १ ..
मोटो ई चे रिव्ह्युज आहेत का?
आयफोन ची किंमत भारतात किती
आयफोन ची किंमत भारतात किती आहे? 5c or 5s?
आयफोन ५सी - ४१९००/- अन आयफोन
आयफोन ५सी - ४१९००/- अन आयफोन ५एस ५३९००/-. ह्या बेसमॉडेलच्या म्हणजेच १६ जीबीच्या प्राईसेस आहेत. ३२ अन ६४ जीबी ला अजून जास्त पैसे पडतात.
आयफोन ५सी - ४१९००/- अन आयफोन
आयफोन ५सी - ४१९००/- अन आयफोन ५एस ५३९००/-. ह्या बेसमॉडेलच्या म्हणजेच १६ जीबीच्या प्राईसेस आहेत. ३२ अन ६४ जीबी ला अजून जास्त पैसे पडतात. <<

यामुळेच कोणी बोलत नसेल
योकु एक्स्पेरियाला नाव ठेवू
योकु एक्स्पेरियाला नाव ठेवू नकोस
चांगला व्यवस्थित चालतो तो
योकु एक्स्पेरियाला नाव ठेवू
योकु एक्स्पेरियाला नाव ठेवू नकोस
चांगला व्यवस्थित चालतो तो
ल गो काकू firefox app डाउनलोड
ल गो काकू
firefox app डाउनलोड करून घ्या
मग सेम पीसी प्रमाणेच प्रोसेस आहे सर्व
ल गो काकू firefox app डाउनलोड
ल गो काकू
firefox app डाउनलोड करून घ्या
मग सेम पीसी प्रमाणेच प्रोसेस आहे सर्व
ल गो काकू firefox app डाउनलोड
ल गो काकू
firefox app डाउनलोड करून घ्या
मग सेम पीसी प्रमाणेच प्रोसेस आहे सर्व
काकू कुठली , चांगला मिशाळ
काकू कुठली , चांगला मिशाळ बाप्या हय त्यो::फिदी:
मंडळी nokia lumia 630 कसा
मंडळी nokia lumia 630 कसा आहे. बायकोसाठी घ्यायचा आहे. windows 8 ओएस मोबाईलसाठी कशी आहे? हॅन्ग होतो का? तसेच अॅन्ड्रॉईड चालणारी नोकियाची स्वतंत्र ओएस व थेट अॅन्ड्राइड यात काय फरक आहे? nokia X XL हे त्यासाठी कसे आहेत?
फ्लिपकार्ट वर घेण्यापेक्षा दुकानातून घ्यावा म्हणजे जुना बाय बॅक होईल असा विचार आहे. नाहीतर जुन्या मोबाईलच काय करायच हा प्रश्न आहे.
नोकिया नक्कीच
नोकिया नक्कीच अॅन्ड्रॉईडपेक्षा उजवा आहे, जेव्हा तुम्ही बॅट्री लाईफ, स्मूथ अन हॅन्ग न होणारे अॅप्लीकेशन्स अन सिस्टिम युआय विचारात घेता... मात्र अॅप अवेलिबिलिटी ही अॅन्ड्रॉईडवर जास्त आहे. तरीही आपण जे नेहेमीचे अॅप्स वापरतो जसं फेस्बुक अॅप, फेबु मेसेंजर, वॉट्सॅप, स्काईप, मॅप्स, ट्वीटर, लिंक्डीन वगैरे; ते विंडोज अॅपस्टोरला पण आहेतच...
थोडक्यात जर खूप जास्त अॅप्स वापरत नसाल अन तुलनेनी जास्त सिक्युअर ओएस हवी असेल तर विंडोज फोन नो प्रॉब्लेम...
अर्थात अॅन्ड्रॉईड मधे फोन चा चॉईस जास्त आहे हे ही आहेच... मोटो एक्स, जी, ई मस्तच आहेत. नाहीतर मोठ्या स्क्रीन मधे झोलो, मायक्रोमॅक्स हेही आहेत... यामधे मात्र माझ मत मोटोलाच जाईल कारण कमी पैशात मोटो/गूगल सारखा ब्रॅन्ड मिळतो. कॉन्फिग पण चांगल मिळतं अन मुख्य म्हणजे स्टॉक अॅन्ड्रॉईड आहे... वर कुणाची वेगळी टच्विझ , युआय सेन्स वगैरे नाही अन गॅरटिंड फ्युचर अपडेट्स.
धन्यवाद योकु nokia lumia 630
धन्यवाद योकु
nokia lumia 630 ११५००/- ला जवळच्या दुकानातुनच घेतला. दुकानदाराने बायकोला पावसाचे भय दाखवून कव्हर ४००/- व इन्शुरन्स ३७०/- पण घ्यायला लावला.
मस्त...
मस्त...
एक वेळ माय्क्रोम्याक्स, लावा
एक वेळ माय्क्रोम्याक्स, लावा वगैरे घ्या पण नोकिआ एक्सच्या चुकून सुद्धा वाटेला जाउ नका. सॉफ्टवेअर मध्ये प्रचंड बग्ज आहेत. आलेल्या कॉल्सचे नंबर्स डिरेक्टरीमध्ये असलेल्या पहिल्या नावाने सेव्ह होतात. मी कितीतरी वेळेला 'आई' ला फोन लावल्यावर भलत्या लोकांनीच फोन उचललेले आहेत. प्रोसेसर प्रचंड स्लो असल्यामुळे गुई अशक्य स्लगीश आहे. अँण्ड्रॉइडचे अॅप्स स्मूथली रन होत नाहीत. एकच ब्याक असं बटन आहे त्यामुळे लोच्या होतो. दोन महिन्यापुर्वी साडे सात हजाराचा मोबाईल मी पाच हजारा विकायला तयार आहे तरीही दुकानदार घेत नाहीत.
konta mobile gheu Samsung
konta mobile gheu
Samsung galaxy Neo
or
moto g
मला ७-८ इंची टॅब घ्यायचा आहे.
मला ७-८ इंची टॅब घ्यायचा आहे. Google Nexus 7 चा विचार केला होता. पण त्याला voice calling नाहिये. शिवाय वॉट्सॅप वगैरे इन्स्टॉल करायला पण बरीच भानगड करावी लागते. मला माझ्या टॅबला कोणतीही बेसिक लिमिटेशन्स नको आहेत.
अजून एक. हे स्वानुभवामुळे वैयक्तिक मत आहे - सॅमसंग नको.
बजेट - २५,०००-३०,००० (ipad air माझ्या बजेटच्या बाहेर आहे.)
Asus Phonepad 7 चांगला आहे असं ऐकलं.
कोणी अजून माहिती देवू शकेल का?
konta mobile gheu Samsung
konta mobile gheu
Samsung galaxy Neo
or
moto g >> go for Moto G, it's best in that bracket.
सॅमसंगचाच टॅब २ : P3100 बरेच
सॅमसंगचाच टॅब २ : P3100 बरेच दिवस वापरतो आहे. काहीही तक्रार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय सांगता येणार नाही, पण टॅबबद्दल विचारलं आहात म्हणून टीपा :
१. फोन म्हणून याचा वापर करायची इच्छा असेल तर फॅब्लेट क्याटेग्रीतले फोन बघा. टॅब नको. (अवजड होतो. कानाला लावून बोलणे जमत नाही नीट. ते पूर्वीच्या काळी बेलबॉटमवाले हीरो एका हातात सायकल अन दुसर्या हाताने कानाला अवजड ट्रान्झिस्टर रेडिओ लावून फिरत, तसे दिसते. हात दुखतो तो वेगळा. कायम ब्लूटूथ हेडफोन वापरणार असाल तर चालेल पण मग त्याने ब्याटरी टाईम कमी होतो.)
२. टॅबलेट हा कोणत्याही अँगलने लॅपटॉपला संपूर्ण पर्याय नाही.
३. बाकी आसूस आयबॉल फनबुक इत्यादी ट्याबलेट्स त्रासच जास्त देतात. सिमकार्डावरुन समहाऊ नेट मिळत नाही असा अनुभव आहे.
टिपस् साठी धन्यवाद इब्लिस.
टिपस् साठी धन्यवाद इब्लिस. टीप ३ साठी खास धन्यवाद.
मी टॅब फोन म्हणून नाही वापरणार. फक्त कधी वापरावासा वाटला किंवा वापरावा लागला तर कुठल्याही मर्यादा नकोत. वाचन आणि सर्फिंग हा मुख्य हेतू.
सॅमसंग लिस्ट मधून काढला होता कारण एक-दीड वर्षाने सॅमसंगच्या साध्या आणि स्मार्ट फोन्सची बॅटरी खराब होते किंवा फोन गरम होतो असा अनुभव आला आहे. त्यामुळे टॅबसाठी रिस्क नको वाटते.
टॅबवर जीपिएस सुविधा असणारा
टॅबवर जीपिएस सुविधा असणारा स्वस्त टॅब कोणता?
देशमुख, नक्की कशासाठी हवा
देशमुख,
नक्की कशासाठी हवा आहे? कार नॅव्हिगेशनसाठी का?
तसे असेल तर ऑफलाईन नॅव्हिगेशन अॅप घ्यावे लागेल, टॉमटॉम वा सिजिक सारखे. गूगल नॅव्हिगेशनसाठी नेट लागते. ती सगळीकडे मिळेलच असे नाही.
मायक्रोमॅक्स डूडल नावाचा एक फोन आहे. ६ इन्ची स्क्रीन आहे. सगळ्यात छोटा टॅब म्हणता येईल किंवा मोट्ठा फॅब्लेट. ८५०० किम्मत आहे बाजारात.
मायक्रोमॅक्सला जीपीएस फिक्स मिळायला थोडा वेळ लागतो. मिळाला की मधेच जात नाही मात्र. लोकेशन फिक्स मिळायला जास्त वेळ लागत असेल, अन तुम्ही फोन घेतलेला असेल, तर मी त्यावरचा इलाज सांगेन
***
एक-दीड वर्षाने सॅमसंगच्या साध्या आणि स्मार्ट फोन्सची बॅटरी खराब होते किंवा फोन गरम होतो
<<
बॅटरी कोणत्याही कंपनीची तितक्या वेळात खराब होऊच शकते. किती चार्जिंग सायकल्स वापरल्या त्यावर टोटल बॅटरी लाईफ असते.
सॅमसंगचे निगेटिव्ह पॉइंट्सः
१. सॅमसंग टॅब वापरताना गरम होतो हे खरे आहे.
२. बॅटरी रिमुव्हेबल नाही.
३. फोन काँप्युटरला यूएसबीने जोडल्यास बॅटरी चार्ज होत नाही.
पण चार्जरने फास्ट रिचार्ज आहे, अन स्टँडबाय्/यूज टाईम मस्त आहे. चांगले फोन कव्हर वापरत असाल तर फोन गरम होण्याचा त्रास जाणवत नाही.
>> ते पूर्वीच्या काळी
>> ते पूर्वीच्या काळी बेलबॉटमवाले हीरो एका हातात सायकल अन दुसर्या हाताने कानाला अवजड ट्रान्झिस्टर रेडिओ लावून फिरत, तसे दिसते.<<
अगदी अगदी! आमच्या गावाकडचा ग्रंथपाळ दत्तू बामन हा असच करीत असे. फक्त त्याचा वेष लेंगा व सदरा होता.
http://www.aisiakshare.com/node/1296
आसुस अजिबात घेऊ नका. अफ्टर
आसुस अजिबात घेऊ नका. अफ्टर सेलचा लै लोच्या आहे. प्रोप्रायटरी चार्जर आहे. हरवल्यास नवा मागवावा लागतो तुम्ही मेल्यावर तो येतो .ऑटोम्याटिक रिस्टार्ट होऊन ब्याटरी ड्रेन होत राहते व कामाच्या वेळी पूर्ण डिस्चार्ज असतो .हा बग दुरुस्त करायला आसुस असमर्थ आहे. घरी एक पडलाय तसाच अक्कलखाती....
सॅमसंग गॅलेक्सी एस ३ ला बॅटरी
सॅमसंग गॅलेक्सी एस ३ ला बॅटरी पॅकमध्ये डायरेक्ट बसवण्याची सोय आहे ना. ? माझ्याकडे एक चायनीज आहे पण त्याने मूळ बॅटरी चार्ज होताना खूप तापतो व पुरेशी चार्जही होत नाही.
>>फोन म्हणून याचा वापर करायची
>>फोन म्हणून याचा वापर करायची इच्छा असेल तर फॅब्लेट क्याटेग्रीतले फोन बघा. टॅब नको. <<
भारतात टॅब्लेट वर वॉइस प्लॅन देतात? टॅब्लेट सीम्कार्ड फक्त डेटा साठीच असतं - बट इट कुड हॅपन ओन्ली इन इंडिया...
>>टॅबलेट हा कोणत्याही अँगलने लॅपटॉपला संपूर्ण पर्याय नाही.<<
गैरसमज. कुठली गोष्ट टॅब्लेट करु शकत नाहि, जी लॅपटॉप करतो? इनफॅक्ट टॅब्लेट डज मोर.
स्टार्ट युजींग इट्स फुल फंक्शनॅलीटी, फ्यु मंथ्स डाउन द लाइन यु विल इट योर ओन वर्ड्स...
गैरसमज. कुठली गोष्ट टॅब्लेट
गैरसमज. कुठली गोष्ट टॅब्लेट करु शकत नाहि, जी लॅपटॉप करतो?
<<
डोक्यात मारला तर डोकं फुटायची शक्यता लॅपीने जास्त असते. तेव्हा कुणाचे डोके फोडायचे असेल तर आय शॅल प्रीफर अ लॅपी ओव्हर अ टॅबलेट एनीटाईम.
आणि इंडियन ट्याबलेट्समधे नॉर्मल सिमकार्ड बसते. हवे ते, हव्या त्या कंपनीचे. वायफाय हॉटस्पॉट करून टीदर करण्यासाठी रूट करावा लागत नाही, किंवा एक्स्ट्राचे पैसे पण मोजावे लागत नाहीत.
देअर आर मेनी थिंग्ज दॅट हॅपन इन इण्डिया. पण असो. सध्यातरी लॅपटॉप वापरायची- आयमीन डोकेफोड करायची - इच्छा नाही.
सोनी एक्स्पेरिया टी टु
सोनी एक्स्पेरिया टी टु अल्ट्रा घेतलाय.
ड्युअल सीम, स्लीम, ६ इंच स्क्रीन, ३००० एमएच बॅटरी आणी सोनीचा स्वतःचा स्टॅमिना मोड
त्यामुळे फोन + टॅब चा संगम म्हणा परत वजनाला हलका
http://www.gsmarena.com/sony_xperia_t2_ultra_dual-5968.php
हो, याला पाहिलाय एकाजवळ
हो, याला पाहिलाय एकाजवळ ऑफीसात. चांगलाच मोठा आहे.
मोटो-ई घ्यावा असा विचार
मोटो-ई घ्यावा असा विचार करतोय, पण त्याचे पार्ट्स मिळत नाहीत म्हणे कुठेच..
म्हणजे, इन केस काही प्रॉब्लेम आला तर सर्व्हिसिंग इ. साठी कंपनीलाच परत पाठवावा लागतो म्हणे???
मोटो-ई घ्यावा की नोकिया- ५२०/६२० घ्यावा अशा दुविधेत आहे.
अॅप्सचा वापर मर्यादित आहे (फेबु, व्हॉ.अ, अनब्लॉक मी/ रजल सारखी एखादी गेम, बँकेचं मोबाईल अॅप.)
प्लीज सुचवाल का?
बायकोच्या वाढदिवशी तिला भेट म्हणून द्यायचा आहे.
माझ्या ऑफिसातल्या कलीग चा
माझ्या ऑफिसातल्या कलीग चा मोटो जी आहे. ईअरपीस फॉल्टी निघाला काही दिवस वापरल्यावर (आणि मला वाटतं की तो मोटो चा नोन इश्यू आहे; वे बॅक माझ्या एल ७ ला पण तोच प्रॉब्लेम होता) मग आफ्टर सेल्स वाल्यांनी फोनच रीप्लेस करून दिला. पण तरीही त्याला १ आठवडा जातोच; जुना फोन परत पाठवणे मग नवीन मिळणे ई...
नोकिया बेस्ट वाटतोय सध्या तरी. लूमिया ५२० ८के पर्यंत मिळायला हवा...
चैतन्य, नोकीया घेतला तर
चैतन्य, नोकीया घेतला तर त्यावर रुळायला थोडा वेळ लागेल. (तोपर्यंत तुला 'श्या! कस्ला बेकार फोन घेऊन दिला आहेस' हे ऐकून घ्यावे लागेल.
) जोक्स अपार्ट, बायको टेक सॅव्ही नसेल तर तिला हा बदल आवडेल का हे आधी जणून घे. अँड्रॉईड आणि विंडोजच्या फरकामुळे विंडोज फोनबद्दल अढी बसलेली दोन उदाहरणे पहाण्यात आहेत.
'सुखद धक्का' द्यायचा असेल तर मोटोच बरा.अँड्रॉईड वापरातली असल्याने तिला कसलीच अडचण येणार नाही.
माधव धन्यवाद. अँड्रॉईडच्या
माधव
धन्यवाद.
अँड्रॉईडच्या वापराला सरावलेलो आहोत आम्ही दोघेही.
बहुतेक मी नोकिया घेईन आणि बायकोला मोटो-ई घेऊन देईन.
मला आता चेंज हवाय....अँड्रॉईड पासून हा....
मला पण स्मार्टफोन घ्यावासा
मला पण स्मार्टफोन घ्यावासा वाटतोय.
पण माझा आधीचा सॅमसंग अतीशय व्यवस्थीत चाललाय. फक्त आधीचा अँड्रॉईड नाहीये
(तो घेतल्यावर जवळपास महिनाभरातच अँड्रॉईड फोन्स आले आणि माझा फोन ऑब्सोलेट झाला एकदम. :'( )
आधीचा अँड्रॉईड नसल्याने व्यवस्थीत असुनही त्याला ५००रु.पेक्षा जास्त मिळणार नाहीत असं म्हणत आहेत बरेचजण. (माझा सॅमसंग प्रायमो S5610 आहे जो मी २०१२ मध्ये ७००० ला घेतला होता). त्यामुळे आधीचा विकावा कि नाही या विचारात आहे. आणि स्पेअर म्हणुन हँडसेट स्वतःकडे ठेवण्याचा माझा अनुभव वाईट आहे. हँडसेट वापरात नसला तर हमखास बिघडतो. पण तो एवढ्या कमी किंमतीत विकायलाही नको वाटतंय. मस्त चाललाय सध्यातरी. मी त्याच्यावर नेट वापरत नाही त्यामुळे बॅटरी भरपुर टिकते. (पण स्मार्टफोन घेतला तर नेट नक्की घेणार).
त्यामुळे काय करावे कळत नाहीये. आणि असं वाटतं कि आता अँड्रॉईड फोन घेण्यात काय मजा? त्याची हवा गेली. आता सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतो. मी आता स्मार्टफोन घेईन आणि एखाद महिन्यात अजुन काहीतरी नवी टेक्नॉलॉजी येईल आणि माझा फोन कचर्यात जाईल. शिवाय आधीची वस्तु पूर्ण बिघडल्याशिवाय ती टाकुन नवी घ्यायची असं केलं नाहीये अजुनपर्यंत.
हे खरं तर कोतबो आहे. पण इथल्या विषयाशी संबंधित आहे म्हणुन राहावलं नाही. मी इथली सगळी चर्चा नेहेमी वाचते. नवा फोन घ्यावासा वाटतो आणि मग वर लिहिलेले विचार येतात डोक्यात.
पियु सहमत .मी पण जुनाच साधा
पियु सहमत .मी पण जुनाच साधा फोन वापरतो आहे .स्मार्ट होण्यापासून बराच दूर आहे .कैमरा आणि इंटरनेट( इ मेल अटेचमेंटच्या सोयीमुळे) साठी अजूनतरी नोकिआ ला पर्याय नाही .आता जे स्वस्त स्माट्फोन येत आहेत त्यात काही तरी खोट (कॉंमप्रमाईज) ठेवतात .कुठे कैमरा डब्बा असतो तर कुठे ब्रॉडकॉम अथवा मिडिआटेक प्रसेसर असतो ,तर कुठे फोन मेमरी तुटपुंजी असते ,लहान बैटरी अथवा मेमरी काड नसते .काहींचे सर्वीस सेंटर म्हणजे ऑनलाईन सॉफ्टवेर सिंगल/डबल फ्लैश चुना लावण्याची टपरी असते .बाकी वॉटसेपसाठी फक्त समार्टफोनच हवा असं नाही .
बाकी वॉटसेपसाठी फक्त
बाकी वॉटसेपसाठी फक्त समार्टफोनच हवा असं नाही .
>> हो. मी ब्ल्युस्टॅक्सवरुन व्हॉ.अॅपवर आहे गेले बरेच महिने.
ब्ल्युस्टॅक्सवरुन व्हॉ.अॅपवर
ब्ल्युस्टॅक्सवरुन व्हॉ.अॅपवर आहे
<<
मिनिमम ३ जीबी रॅम लागते म्हणे?
मी Intex Aqua i5 HD घेतला रू.
मी Intex Aqua i5 HD घेतला रू. 9618/-. मस्त आहे. शिवाय जुना आयबॉलचा साधा वापरतेच आहे.
मिनिमम ३ जीबी रॅम लागते
मिनिमम ३ जीबी रॅम लागते म्हणे?
>> माझा २ जीबी आहे. तरीपण व्यवस्थित चालते.
हं... मग करून पहायला लागेल
हं... मग करून पहायला लागेल डालो
हं... मग करून पहायला लागेल
हं... मग करून पहायला लागेल डालो
>> आत्ता त्यांच्या सायटीवर 'ब्ल्युस्टॅक्स प्रो' का काहीतरी व्हर्जन आहे. कंपलसरी तेच सगळ्यांच्या गळ्यात मारत आहेत. त्याच्यावर 'हे डे' सारखे गेम्स चालतात (जे आधीच्या ब्ल्युस्टॅक्स वर चालत नव्हते) पण नेमके व्हॉ.अॅप चालत नाही. माझ्याकडे जुना सेटप आहे. हवे असल्यास सांगणे.
अजुन एक. ही चर्चा वाचुन जे कोणी ब्ल्युस्टॅक्स डाऊनलोड करायचे ठरवत आहेत त्यांनी प्लीज नोट करा कि एका मोबाईल नंबरवरचे व्हॉट्सअॅप एकाच डिव्हाईसवर (एकतर मोबाईलवर चालते किंवा कंप्युटरवर ब्ल्युस्टॅक्स वापरुन) चालते. तुमच्याकडे स्मार्टफोन असुन तुम्ही ब्ल्युस्टॅक्सपण घेणार असाल तर ब्ल्युस्टॅक्सवाल्या व्हॉ.अॅपवर रेग्युलर व्हॉ.अॅपवाला नंबर सोडुन इतर नंबर कॉन्फिगर करा.
माझ्या माहितीत असंख्य लोकांनी ब्ल्युस्टॅक्सवाल्या व्हॉ.अॅपवर त्यांचा रेग्युलर व्हॉ.अॅपवाला नंबर कॉन्फिगर केला तर त्यांचे मोबाईलमधले व्हॉ.अॅप एकुण एका डेटासह कंप्युटरवर ट्रान्स्फर झाले. मग त्यांचा लोचा झाला.
मला एकच नंबर वापरून अनेक
मला एकच नंबर वापरून अनेक मोबाईलांवर व्हॉट्सॅप वापरता येते. पण मी सध्या टेलेग्रामचा फ्यान आहे. २०० मेंब्रांचा ग्रूप होतो. शिवाय १ जीबीपर्यंत फाईल शेअर होते, अन अनेक डिव्हाईसेसवर एकाच वेळी एकच नंबर चालतो. विदाऊट प्रॉब्लेम. शिवाय पैसे पण मागत नाही. व्हॉट्सॅप अनेक बाबतीत लिमिटेड आहे.
मायक्रोमैक्सचे विंडोज ८.१ चे
मायक्रोमैक्सचे विंडोज ८.१ चे दोन फोन आले .पुढे काय ?एप्स मेमरी कार्डवर सरकवता येतील का ? कैमरा कसा असेल ?गुगल मैप्स कितपत चालेल यावर ?
चांगला आवाजाचा दर्जा (गाणी
चांगला आवाजाचा दर्जा (गाणी ऐकण्यासाठी), चांगले फोटो (जास्त मेगॅपिक्सेल असले की फोटो चांगले येतातच असे नाही) आणि दणकट बॉडी असलेला फोन सांगा कृपया. बजेट रु.२००००/-
Pages