मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - इंद्रधनुष्यी सौंदर्य" १० सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:14

रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!

हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

उदाहरणादाखल हे प्रचि पहा -

indradhanuyi zabboo2.jpg

प्रचि श्रेय - अतुलनिय

यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

resize.jpg

हह .. मस्त आहेत फोटो..
सगळ्यांचेच रंग सही आलेत .. मी पण शोधते आता

IMG_6575.jpg

हा तर चायनीज लॅटर्न फेस्टिवल वाटतोय सशल?
माझ्याकडे त्याचे लै फोटो आहेत पण घरी आणि शोधायला वेळ लागतो.
सगळ्यांचे फोटो भारी आहेत. हह चे जरा जास्तीच आवडले.

IMG_7051.JPG

बाद .. Happy

DSC03681.JPG

548377_10151343550006874_1469470025_n.jpg

58590_10151460952491874_807133867_n.jpg

IMG_3222.JPG

IMG_3288.JPG

Pages