मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - इंद्रधनुष्यी सौंदर्य" १० सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:14

रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!

हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

उदाहरणादाखल हे प्रचि पहा -

indradhanuyi zabboo2.jpg

प्रचि श्रेय - अतुलनिय

यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

DSC_0047.jpg

IMG_5919 (420x315).jpg

castle.jpg

rainbow_rangoli.jpg

कनकादित्य मंदिर कशेळी........सभामंडपातली छताची पताकांनी केलेली सजावट.

rainbow_theme.jpg

trial.jpg

काय सुरेख फोटो आहेत सगळ्यांचे!!

ललिता, प्राजक्ता धन्यवाद. Happy

माझ्याकडचे या लॅपटॉपवरचे फोटो संपले पण. जुने फोटो धुंदाळायला हवेत आता.

Rainbow cake

03_03_13 094.JPG

मस्त आहेत सगळेच फोटो. अल्पना, मोर खासच. मानुषी पताका अतिशय छान आहेत. हा वरचा रेनबो केकही एकदम झक्कास! Happy

पिसांचे पक्षी :

DSC_0020.jpg

Pages