Submitted by मुग्धमानसी on 6 September, 2013 - 07:15
"अभिनंदन... मुलगी झाली!"
अन् ती आली माझ्या हातांत.
हवेत हात हलवत ती बोलावत होती जणू मला... नव्हे... माझ्यातल्या कुणालातरी.
चेहरा हळूवार नेला तिच्या जवळ आणि तिचा पहिला स्पर्श झाला! सर्वांग भारून गेलं! कुरळ्या ओलेत्या जावळात... चुळबुळणार्या गुलाबी तळव्यांत... मी शोधू लागलो मलाच.
अचानक पाहिलं तिनं थेट माझ्या डोळ्यांत. आणि खुदकन हसली. त्याक्षणी आमची पहिली ओळख पटली. माझ्यातला बाप अखेर तिनं शोधलाच!
"माझ्याकडे बघू बाळ...." कुणीतरी माझ्या हातून तिला घेऊ लागलं. मी चिडलो. ही माझी... माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही हिला....
पण समोर सासरे उभे होते. बाळ निमुटपणे त्यांच्या सुरकुतल्या हातांत दिलं.
कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीये
भारीये
माझाही एक प्रयत्न.....
माझाही एक प्रयत्न.....
मस्तच आहे. आवडलीच
मस्तच आहे. आवडलीच
आवडली.
आवडली.
मस्त कथा! (अवांतर -
मस्त कथा!
(अवांतर - शतशब्दकथा हा प्रकारही फार आवडत आहे. याचे कारण म्हणजे पटकन वाचून होत असल्यामुळे आपोआपच त्यात शेवटी एक ट्विस्ट वगैरे अनुभवायला मिळतो)
क्लास
क्लास
मस्त. बेफी +१
मस्त. बेफी +१
खूप छान!
खूप छान!
मस्त
मस्त
खुप आवडली
खुप आवडली
आवडली
आवडली
मस्त आहे, आवडली
मस्त आहे, आवडली
मस्त.
मस्त.
"अभिनंदन... शतशब्दकथा
"अभिनंदन... शतशब्दकथा झाली!"
अन् ती आली वाचकांच्या हातांत.
आवडली.
आवडली.
मस्तय
मस्तय
ए, मस्तच ग
ए, मस्तच ग
खुप आवडली
खुप आवडली
Khup aawadali
Khup aawadali
म्स्त
म्स्त
मस्त आहे, आवडली
मस्त आहे, आवडली
छान!
छान!
छान
छान
कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’....
कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता ! >>>> ग्रेट .....
मुग्धमानसी, ह्जाही क्थाप्रकार
मुग्धमानसी, ह्जाही क्थाप्रकार समर्थपणे पेलला आहेस... अप्रतिमच!!! नवजात बालकाच्या नवजात बाबाच्या सगळ्या भावना अलवारपणे पोहोचल्या.
कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता!>> खुप्पच गोड
अप्रतिम जमलीये...
अप्रतिम जमलीये...
मस्तच! ड्रीमगर्ल +१
मस्तच! ड्रीमगर्ल +१
आवडली.
आवडली.
खूपच छान! मस्त जमलीय!
खूपच छान! मस्त जमलीय!
हि सुद्धा आवडली... शेवटची
हि सुद्धा आवडली... शेवटची लाईन स्पेशलच
Pages