गणपती डेकोरेशन/गणपती सजावट

Submitted by webmaster on 31 August, 2013 - 23:41

गणपतीबाप्पा यायची वेळ झाली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या घरात गणपतीच्या सजावटीची तयारी सुरु झाली आहे. तुम्हाला नवीन कल्पना शोधणे सोपे जावे म्हणून गेल्या काही वर्षात गौरी गणपती सजावट/गणपती डेकोरेशन या विषयावरचे मायबोलीवर प्रकाशीत केलेले लेख इथे एकत्र संकलित करतो आहोत.

गणराजा साठी सजावट - वर्षु + शोभा १२३ श्टाईल....

गणपतीसाठी मखर / सजावट

मखरासाठी कल्पना सुचवा

कागदी राजस्थान : एक अप्रतिम कलाकुसर

आमचा गणपती (घरचा) २०१२

आमच्या घरचा गणपती २०११

आमच्याकडचा गणपती २०१०

आमच्याकडचा गणपती २००९

आमच्याकडचा गणपती २००८

आमचा गणपती आणि सजावट (२००८)

Marathi Culture : घरगुती गणपती डेकोरेशन, Ganesh Festival, Gauri Ganapati Decoration Ideas, Gharguti ganapati

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेच शोधत होते आत्ता. धन्यवाद. बरं मला सांगा आजकाल सगळीकडे ते डेकोरेशन साठी ओढण्यासारखे लावतात ते कसे करायचे/ लावायचे भितींवर?

भारतात ड्रेपरी मिळते वेगळी डेकोरेशनसाठी. कुठे मिळते माहिती नाही. तुम्ही ओढणी वापरू शकता. छोट्या प्रेस पिन्स वापरून फिक्स करता येतात ओढण्या.

हायला मी पण ह्या वर्षी ओढणी वापरून काहितरी डेकोरेशन करावे हाच विचार करते होते मागच्या २-३ दिवसांपासून Happy