आमचा गणपती आणि सजावट (२००८)


किती छान सुबक मुर्ती आणि डेकोरेशन पण खुपच सुन्दर जमलय!



भिंतीवरचे नाचरे मोर सुंदर आलेत.



मस्त आहे मूर्ती आणि सजावट... स्मित

भिंतीवरचे नाचरे मोरे >>>> नाचरे...????? चिनू मला वाटलं ते नुसतेच उभे आहेत.. फिदीफिदी



adm, अहो मोराने पिसारा फुलविला म्हणजे तो नाचायला सुरुवात करणार असा अर्थ होतो. भिंतीवरचे दोन्ही मोर पिसारा फुलवून उभे आहेत म्हणून नाचरे बरं फिदीफिदी



वा किती छान आहे मूर्ती आणि सजावट.

भिंतीवरचे नाचरे मोरे >>> कुठले जावळीचे का ? फिदीफिदी



गणपती खुप छान आहे.सजवट्देखिल छान झाली आहे.