Submitted by रसप on 13 August, 2013 - 04:58
अॅडमीनची परवानगी कशी घेतात, माहित नव्हतं... जर असा धागा चालत नसेल, तर डिलीट करावा.
माझ्या बाफवर वाफा निघत होत्या म्हणून इथे चर्चा करू.
रियाने सुचवल्याप्रमाणे एक चित्रपट सर्वांनी एकत्र पाहायचा आहे.
तिला बहुतेक 'शाखा'चाच किंवा 'चे.ए.'च म्हणायचं असावं... पण मी 'कुठलाही' चित्रपट म्हणतो.
आता पुढे.............................................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ए नाही मला फक्त चेए च
ए नाही मला फक्त चेए च म्हणायचाय कारण माबो ज्यांचं प्रायोजक्त्व घेते ते सिनेमे माबोकर एकत्र पाहू शकतातच की
तसं नको !
शाहरुखचाच आणि चेन्नई
शाहरुखचाच आणि चेन्नई एक्सप्रेसच... मी चेन्नईला येऊन बघायलाही तयार आहे.
अवांतर - रसप, नाव नोंदवण्यासाठी इथे तिथे टिचकी मारा असे काहीसे असते ना ते कुठेय???
(No subject)
अरे ते आधी ठरू देत की
अरे ते आधी ठरू देत की लोकांचं
हो येऊ देत
अॅटलिस्ट ५-६
मग आपण तसला धागा काढूयात
मी चेन्नईला येऊन बघायलाही
मी चेन्नईला येऊन बघायलाही तयार आहे.>>>>>>>>>>> हायला ! मी इथे माझ्या घरापासुन १० पावलांवर असलेल्या थेटरात जायला वेळ शोधतेय नी हे सगळे पार चेन्नै परेंत जायला तय्यार.
मी पण येणार
मी पण येणार
मी चेन्नईला येऊन बघायलाही
मी चेन्नईला येऊन बघायलाही तयार आहे.>>>>>>>>>>> यल्कम अण्णा.
सस्मित __ चित्रपट बघायला वेळ
सस्मित __ चित्रपट बघायला वेळ नाही तर नीयत लागते
यल्कम अण्णा... >>>>>>> घ्या
यल्कम अण्णा...
>>>>>>>
घ्या सस्मित... राहायची सोय तर झाली.. आता चेन्नई एक्सप्रेस (खरीखुरी हं) पकडून जनरलच्या डब्यातून विदाऊट तिकीट घुसतो चेन्नईमध्ये.. म्हणजे पैश्याचाही प्रश्न सुटला..
आता चेन्नई एक्सप्रेस (खरीखुरी
आता चेन्नई एक्सप्रेस (खरीखुरी हं) पकडून जनरलच्या डब्यातून विदाऊट तिकीट घुसतो चेन्नईमध्ये.. म्हणजे पैश्याचाही प्रश्न सुटला..>>
चे.ए. मध्ये एक सांड 'टी.सी.' ला उचलून बाहेर फेकून देतो...... इथे टी.सी. तुम्हाला फेकायचा, अभिषेक.. असं नका करू ! तिकिट काढून जा प्लीज !
---------------------------------------
औरंगाबाद किंवा शुक्रवार असेल तर पुणे - मला जमू शकेल.
नीयत??? म्हणजे???
नीयत??? म्हणजे???
अरे बाबा, माझ्या नी माझ्या
अरे बाबा, माझ्या नी माझ्या शाहरुख खानच्या म्हणजे नवर्याच्या वेळेचं गणित जुळत नाहीये म्हणुन मी तसं म्हणलं. नीयतीच काय??? नीयत तर साफच आहे माझी.
नीयत??? म्हणजे??? >>
नीयत??? म्हणजे??? >>
स्मिते उगाच डायलॉग टाकतोय तो
स्मिते उगाच डायलॉग टाकतोय तो
लक्ष नको देऊस
नंदिनी, विचार करून बोलव
चेन्नईत तू एकटीच ओळखीची माबोकर आहेस
आमच्याकडे नवर्या कडुन शाखा ला
आमच्याकडे नवर्या कडुन शाखा ला बंदी आहे ....
आणि लहान मुले चालत आसतील तर मला विचार करायला बरे
आमच्याकडे नवर्या कडुन शाखा ला
आमच्याकडे नवर्या कडुन शाखा ला बंदी आहे ....>>>>>>>>> रीये बघ हो. होणार्या नवर्याला लग्नाआधीच ही पण गोष्ट विचारुन घे.
स्मिते उगाच डायलॉग टाकतोय
स्मिते उगाच डायलॉग टाकतोय तो..
>>>>>>
तो सुद्धा शाहरुखचाच हं... चक दे मध्ये होते.. जीतने के लिये ताकद नही नियत लगती है..
असो, सस्मित तुम्ही नवर्याचा उल्लेख माझा शाहरुख खान बोलून नियत तर दाखवलीत..
होय रे. तो आयुष्यात आला
होय रे. तो आयुष्यात आला तेव्हाच तर ह्या शाखाची जादु ओसरली
पुण्यात असेल हे गटग तर मी
पुण्यात असेल हे गटग तर मी पण...
या धाग्यावर ठरतोय पुढला प्लान म्हणून इकडे आले.
गूड पुण्याचे तीन तरी फिक्स
गूड पुण्याचे तीन तरी फिक्स झाले
प्रिती, लहान मुले चालतील की
तूम कहा? पुणे की मुंबई?
स्मिते, माझ्या नवर्याला शाखा चालला नाहे एतर मी नवरा बदलीन
काळजी नको
जास्तीत जास्त लोक कुठुन येणार
जास्तीत जास्त लोक कुठुन येणार आहेत ते पहा आणि तिथला शो बुका..
पुणे असेल तर मी येईन.
पुणे ओक्के फॉर
पुणे ओक्के फॉर शुक्रवार........ प्लीज !
ओके चला नोंदणी करा पुणे -
ओके चला नोंदणी करा
पुणे - शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट
रिया.
सहेली
श्री केदार
सौ केदार
रसप
दक्षिणा
और बोलो और बोलो
श्री रसप आणि सौ रसप - असं करा
श्री रसप आणि सौ रसप - असं करा !!
बहुतेक तरी हत्ती आल्याशिवाय शेपूट येऊ शकत नाही.
प्रिती, लहान मुले चालतील की
प्रिती, लहान मुले चालतील की स्मित
तूम कहा? पुणे की मुंबई?>>> आपली मुंबई
स्मिते, माझ्या नवर्याला शाखा चालला नाहे एतर मी नवरा बदलीन>>>
हा ओप शन लग्ना नंतर पण पाहिजे होता [कस्टमाझेशन सकट];)
स्वप्न वास्तवाची ती कविता आहे
स्वप्न वास्तवाची ती कविता आहे ना तुमची रसप, त्यातल्यासारखं दचकायला झालं ही ठरवाठरवी पाहून .फंडा मस्त. मुंबईत अन १९ ऑगस्टननंतर असतं तर विचार केला असता
मी अजुनही चित्रपट पाहिला
मी अजुनही चित्रपट पाहिला नाही.
सो मी येणारच....पुण्यातच ठरवा प्लीज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज
आनि कोणीतरी माझ्यासोबत शेवटच्या गाण्याला डान्स करायला हवाच तरच माझ्याकडुन ते गाण एंजाँय केल जाईन
भारती ताई.......
भारती ताई.......
शुक्रवार दिनांक १६
शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट>>>>>>>> अअॅट लिस्ट दुपारचा शो घ्या .. हापिसातु निघता येइइन
पुणे असेल तर मी
पुणे असेल तर मी पण.त्यानीमीत्ता ने सगळ्यांची भेट तरी होईल.
Pages