Submitted by रसप on 13 August, 2013 - 04:58
अॅडमीनची परवानगी कशी घेतात, माहित नव्हतं... जर असा धागा चालत नसेल, तर डिलीट करावा.
माझ्या बाफवर वाफा निघत होत्या म्हणून इथे चर्चा करू.
रियाने सुचवल्याप्रमाणे एक चित्रपट सर्वांनी एकत्र पाहायचा आहे.
तिला बहुतेक 'शाखा'चाच किंवा 'चे.ए.'च म्हणायचं असावं... पण मी 'कुठलाही' चित्रपट म्हणतो.
आता पुढे.............................................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धम्माल आहे... रिया, तू मुंबईत
धम्माल आहे... रिया, तू मुंबईत असतीस किंवा आम्ही पुण्यात असतो तर आम्हीपण जॉईन होऊ शकलो असतो... माझा ड्रिमबॉय पण शाहरूखचा डायहार्ड पंखा आहे... [मी अज्जिबात नसले तरी ड्रिमबॉयसाठी कायपण!!!
]
मिसली सगळी धम्माल!!!
मज्जा करा सगळेजण... प्रचिसहीत वृत्तांत टाका रे...
अंतिम यादीत दोन सदस्य वाढले
अंतिम यादीत दोन सदस्य वाढले आहेत , तिकिटे मिळाली आहेत वेळेवर पोहचा
शुभ रात्री
किरण माझ्यासाठी आण ती
किरण


माझ्यासाठी आण ती शिट्टी
म्हणजे तू आण ऐन वेळेस मी ती ढापते
केदार, अरेरे
किती सभ्य आहात तुम्ही
ड्रिमगर्ल मज्जा तर करणाराहोत
ड्रिमगर्ल

मज्जा तर करणाराहोत आम्ही
तुम्हाला टुकटुक
झाले का मज्जा? कोण कोण आलेले
झाले का मज्जा? कोण कोण आलेले
यिप्पी! आम्ही पण ऐनवेळेस नंबर
यिप्पी! आम्ही पण ऐनवेळेस नंबर लावला.
पिक्चर धम्माल आहे. ... आधी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, डोकं बाजुला ठेउन सिनेमा बघायचा असेल तरच जायचं. ठेका धरायला लावणारी गाणी, अंगभर कपड्यातल्या दिपिकेचं सुखद दर्शन, आणि (या वयातही) संपुर्ण पिक्चरभर उड्या मारणारा शाहरुख!! मजा आली.
सर्वात वेड लावतो, तो रोहित शेट्टीचा कॅमेरा. पहिल्या धबधब्याच्या दृश्यातच निम्मे पैसे वसुल झाले.
माबोकरांबरोबर मजा आली. किकु आणि केदार जाधव विथ आले होते. त्यामुळे त्या कपल्सना आम्ही मोकळं सोडलं होतं.
(अर्थात, आपली रियाबाई त्यांना मधे मधे डिस्टर्ब करतच होती... कुठे शिट्टी दे, कुठे काय दे असं म्हणुन).
बाकी पब्लीक शांत होतं. फक्त विनोदांना खुदुखुदु हसत होतं म्हणुन रियाने शिट्टी वाजवण्याचा मोह टाळला.
अशा रितीने आपला प्लॅन
अशा रितीने आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे,
मी पहिल्यांदाच बघितला आणि आवडला ,
धबबधब्याचा सीन मलाही खूप आवडला
माझ्याकडे फोटो आहेत , रिया तुला पाठविले आहेत व्हऑट्स अप वर
आपल्यापैकी आणखी कोणाला पाहिजे असल्यास मला मेल आयडी समस करा किंवा व्हऑट्स अप वर या मी ( ९०२८९७७७४४) भ्रमणध्वनीवर आहे.
नंतर रसप यांचा समस येवून गेला चौकशीसाठी .......
मी काल पाहिला. मुंबईत ओके
मी काल पाहिला. मुंबईत
ओके वाटला.
दीपिका छान वाटलीये चक्क. शाखा काही सीन्समधे तरुण वाटला चक्क. बाकी ओकेच
किकु, मला ransap@gmail.com वर
किकु,
मला ransap@gmail.com वर फोटो पाठवावेत, प्लीज !
रणजीत, जे नव्हते त्यांना फोटो
रणजीत, जे नव्हते त्यांना फोटो नाहीत
आर्यातै, मी शिट्टी वाजवली दोन वेळा

पण ती लहान मुलांची शिट्टी असल्याने खुप हळू वाजत होती
काल थेटर मध्ये असताना बाबांचा फोन येत होता.

मी उचलला नाही
पुन्हा फोन केला तेंव्हा बाबा म्हणाले रात्रीची चेए ची टिकिट्स काढलीयेत
लवकर ये
मग काय्काल रात्री पुन्हा पाहिला... विथ फॅमेली आणि अचानक केदार आणि कविता पुन्हा भेटले
एकंदरच कालचा दिवस जाम धम्माल होती...
वृ मी नंतर लिहिन
आता जरा कामात आहे
अरे..... ती गाडी नदीत जात
अरे..... ती गाडी नदीत जात असते तेंव्हा शाहरूख गाडीला म्हणतो, "अरे रूक जा! मैने तो ऐसे ही कहा था'

कोणी नोटीस केलं का ते?
मग काय्काल रात्री पुन्हा
मग काय्काल रात्री पुन्हा पाहिला... विथ फॅमेली आणि अचानक केदार आणि कविता पुन्हा भेटले
धन्य आहे तुमची शा खा फॅन क्लब ( रिया तूला स्वप्नात पण शाखा च दिसत असेल
पण ती लहान मुलांची शिट्टी असल्याने खुप हळू वाजत होती
लहान मुलांची लहान मुलांसाठी आणलेली
ते दोघं मूव्ही पाहिला नव्हते
ते दोघं मूव्ही पाहिला नव्हते आले रे
स्वप्नात मला शाहरूख सोडून सगळं दिसतं

काल मी स्वप्नात सब वे खेळत होते, ट्रेन वरून उड्या वगैरे
लहान मुलांसाठी आणलेली शिट्टी????

ट्रेन वरून उड्या वगैरे तुला
ट्रेन वरून उड्या वगैरे
तुला साहसी खेळ आवडतात का ,
तस असेल तर पुढच्या महिन्यात जाऊ पॅराग्लायडींगला ( पाचगणी)
धम्माल असते , आणि वन डे ट्रीपमध्ये शक्य असते
नाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअहीईईई
नाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअहीईईईईईईईईईईईईईईईईईईए

मी ती गेम खुप खेळते म्हणून
कुठे मोबाईलवर ?
कुठे मोबाईलवर ?
मग काय्काल रात्री पुन्हा
मग काय्काल रात्री पुन्हा पाहिला... विथ फॅमेली आणि अचानक केदार आणि कविता पुन्हा भेटले स्मित >>
?

५-५ वेळा
धन्य आहेस तू रिया
बाय द वे , काल मजा आली . रियाची शिट्टी माझ्यापर्यंत् पण नाही ऐकू आली .
आणी हो , शेवटचे गाणे संपपर्यंत निम्म्यापे़क्षा जास्त पब्लिक बसून होत . आणी हा चिंचवड , इचलकरंजी आणी पुणे अशा ३ वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव आहे .
पण काही म्हणा , असे चित्रपट सिंगल स्क्रीन ला बघायची मजा वेगळीच असते
केदार आणखी एकदा कोणी नेत
केदार

आणखी एकदा कोणी नेत असेल तरी जायला तयार आहे मी
(आता कोणी नेत असेल तरच कारंण माझे किमान २५०० खर्च झालेत या सिनेमावर)
पण वर्थ आहेत ते
रच्याकने माझी शिट्टी जोरात वाजली नाही याला सर्वस्वी जबाबदार किकु आहे

पिटीवाली शिट्टी आणायचीस ना
किकु येस

बहिणीच्या/मित्राच्या मोबाईल्वर
तिकिट खरिदके बैठ जा
तिकिट खरिदके
बैठ जा सीटपे
निकल ना जाये कही
चेन्नई एक्स्प्रेस!
फिरसे देखाआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
बार बार देखो हजार बार देखो ए
बार बार देखो
हजार बार देखो
ए देखेने की चीझ है
चेन्नई एक्स्प्रेस!
एक चित्रपट एकदा पाहण ही प्रकृती
एक चित्रपट खूपदा पाहण ही संस्कृती
चित्रपट पाहून इतरांना जळवणे ही विकृती
पुढच्या वेळी मला सांग मला पुन्हा पहायचा आहे
( आय मीन तीन तास आराम करायचा आहे आजकाल घरीसुद्धा झोप होते नाही नीटशी)
एवढ्या लोकांनी सोबत बघितला
एवढ्या लोकांनी सोबत बघितला सिनेमा
मज्जा आहे..:स्मित:
किरणsssssssssssssssssss हम
किरणsssssssssssssssssss
हम जहा खडे होती है स्टेशन वहीसे शुरू होती है
खरं तर यातली 'कश्मिर मै, तु
खरं तर यातली 'कश्मिर मै, तु कन्याकुमारी" आणि 'बनके तितली, दिल उडा' ही गाणी जास्त सुंदर आहेत. त्या एक दो तीन चार आणि लुंगी डान्स या गाण्यांचा जास्त उदो उदो केला गेलाय.
तायडे कन्याकुमारी बर्याच
तायडे कन्याकुमारी बर्याच जणांना नाही आवडलं
मला तर सगळी गाणी अवडली
तरी जास्तीत जास्त १,२,३,४ आणि तितली
हम्म! मला कश्मिर गाण्याचं
हम्म! मला कश्मिर गाण्याचं लोकेशन आवडलं आणि स्टेप्ससुद्धा!
ढॅण्ढॅण्ढॅण गाण्यांपेक्षा अशी गाणी कानाला गोड वाटतात.
मला कश्मिर गाण्याचं लोकेशन
मला कश्मिर गाण्याचं लोकेशन आवडलं आणि स्टेप्ससुद्धा!
>>>
मला सगळ्याच गाण्यात 'शाहरुख' आवडला
कैच्याकै...... भंकस, बकवास
कैच्याकै......
भंकस, बकवास गाणी आहेत सगळी... काहीही ओरिजिनालिटी नाही..
'कश्मिर मैं तू कन्याकुमारी' च्या पुढे 'नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी' वाजतं माझ्या डोक्यात नेहमीच !!
<<'कश्मिर मैं तू कन्याकुमारी'
<<'कश्मिर मैं तू कन्याकुमारी' च्या पुढे 'नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी' वाजतं माझ्या डोक्यात नेहमीच !!
<<
'कश्मिर मैं तू कन्याकुमारी'
'कश्मिर मैं तू कन्याकुमारी' च्या पुढे 'नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी' वाजतं माझ्या डोक्यात नेहमीच !!
हे मात्र खरय

मेरे भी
रणजीत गाणी ऑसम नाहीत पण ठिक आहेत रे.
फेव्हिकॉलच्या जमान्यात १-२-३-४ सारखं आयटम साँग आणि बाकीचीही गाणी इतकई काही खराब नाहीत
<<फेव्हिकॉलच्या जमान्यात
<<फेव्हिकॉलच्या जमान्यात १-२-३-४ सारखं आयटम साँग आणि बाकीचीही गाणी इतकई काही खराब नाहीत<< +१
आणि नेहमी तीच तीच पंजाबी ढंगाची, रॅप, हिप हॉप गाणी, आखुड कपड्यांच्या देशी-विदेशी पोरींसोबत अॅटीट्युड दाखवत नाचणारे हिरो असलेली गाणी पाहुन कंटाळा आला होता खरं तर!
दक्षिण भारतीय कुटुंबांचं सुखद दर्शन झालं, या सिनेमात.
Pages