Submitted by रसप on 13 August, 2013 - 04:58
अॅडमीनची परवानगी कशी घेतात, माहित नव्हतं... जर असा धागा चालत नसेल, तर डिलीट करावा.
माझ्या बाफवर वाफा निघत होत्या म्हणून इथे चर्चा करू.
रियाने सुचवल्याप्रमाणे एक चित्रपट सर्वांनी एकत्र पाहायचा आहे.
तिला बहुतेक 'शाखा'चाच किंवा 'चे.ए.'च म्हणायचं असावं... पण मी 'कुठलाही' चित्रपट म्हणतो.
आता पुढे.............................................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुक्रवारी दुपारी????
शुक्रवारी दुपारी????
सगळ्यांना हाफडे असतो??
वीकेंडाला असेल तर मी आहे
मी पण जरा हपिसाच बघाव लागेल ,
मी पण
जरा हपिसाच बघाव लागेल , प्रयत्न करीन
शुक्रवारी? नाही जमणार
शुक्रवारी? नाही जमणार
शनिवारी किंवा रविवारी चालेल.
सहेली आपण दोघी अभिरुचीला बघु
सहेली आपण दोघी अभिरुचीला बघु
दक्षीपण येयील मग.
एक काम करा ज्यांचे नेट स्पीद
एक काम करा
ज्यांचे नेट स्पीद चांगले आहे त्यानी चित्रपट लावा [कोणताही चित्रपट]
अ न बाकीचे वेब एक्स वर जॉईन व्हा
फक्त दंगा कर्ता येणार नाहे
हिच एक..... न जमे ची बाजु
रिया मी पण .. नवर्यासकट...
रिया मी पण .. नवर्यासकट... कधि जायचं आहे...
शनिवार्/रविवारचाच प्लान
शनिवार्/रविवारचाच प्लान करावा.... जास्त लोकांना सोयीचा आहे.
असंही आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ह्या आठवड्यात मला गुरुवारीच सुट्टी आहे..!!
सॉरी मित्रांनो... काऊण्ट मी आऊट.......!!
रविवार १८ ऑगस्ट सगळ्याना
रविवार १८ ऑगस्ट सगळ्याना सोयीचा आहे का ?
किती चा शो? आणी कुठे?
किती चा शो? आणी कुठे?
रणजीत मला गुरुवार ते रविवार
रणजीत

मला गुरुवार ते रविवार कधीही चालेल
शुभातै मग चालेल का तुला?
आपल्या आपल्या सोयीच्या तारखा सांगा पटकन पटकन...
आणि हे उद्याच्या उद्या ठरलं पाहिजे
मुंबईकर तुम्ही येणार आहात का पुण्यात?
हे पुण्यातच ठरवतोय (ना) आपण?
छोटी आधी तारिख ठरू देत मग
छोटी आधी तारिख ठरू देत
मग थिएटर ठरवूयात
कस?
.
.
१५ ,१६, १८
१५ ,१६, १८
१५ ५०-५० आहे.... रात्री किंवा
१५
५०-५० आहे.... रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत नक्की सांगतो.
एक काम करा.. एका जणाने कॅमेरा
एक काम करा.. एका जणाने कॅमेरा घेउन या धाग्याविषयीच्या गडामोडींचे आणि नंतर चित्रपटाला आल्यावर घातलेल्या दंग्याचे.. पैसे गोळा करायच्या वेळि होणार्या गोंधळाचे , सिनेमा चालु असताना रडणार्यांचे शुटीग घ्या. माबोचा स्वतःचाच चित्रपट तयार होइल
वर्षा_म >+१
वर्षा_म >+१
सहेली आपण दोघी अभिरुचीला बघु
सहेली आपण दोघी अभिरुचीला बघु (डोळा मारा) दक्षीपण येयील मग.>>> चालेल चालेल. एकत्र येऊन दंगा करायला कुठे पण चालेल.
सिनेमा चालु असताना
सिनेमा चालु असताना रडणार्यांचे शुटीग घ्या

>>
रणजीत ओके.
केदार माझ्या कडून तू दिलेल्या कोणत्याही तारखेला +१
बाकीच्यांचं सांगा काय ते
ए सहेली, चालेल चालेल
ए सहेली, चालेल चालेल काय?
फुटायचं नाही हं असं ग्रूप मधुन
रिया, <<<एकत्र येऊन दंगा
रिया, <<<एकत्र येऊन दंगा करायला कुठे पण चालेल.>>> हे पुढचं पण वाच की !
शुक्र दुपार? हापिस आमच्या
शुक्र दुपार?
हापिस आमच्या पिताश्रींचं नाहीये.
मला रवि जमेल. १८ ऑगस्ट
मुंबईतले कोणी जमणार आहे का?
मुंबईतले कोणी जमणार आहे का?
दक्षुतै केलं की आता शुक्रवार
दक्षुतै केलं की आता शुक्रवार ला कॅन्सल
तुला रविवारी जमतय ना?
बाकीच्यांच काय?
सहेली
माझ्याकडे रीवार्ड पॉईंटस आहेत
माझ्याकडे रीवार्ड पॉईंटस आहेत कमीत कमी १० तिकिट काढता येतील (चक्क फूकट ) मी ती ५० % रक्क्म घेवून पाहिजे त्याला विकत देऊ शकतो
प्लॅन असेल तर सांगा नक्की मी
प्लॅन असेल तर सांगा नक्की मी येइन विथ फॅमिली
किरण कुमार तुम्ही कुठे
किरण कुमार तुम्ही कुठे मुंबई की पुणे?
जर मुंबई तर
मी अन माझे पिल्लु
मी काय कुठेही कधीही
मी काय कुठेही कधीही कशासाठीही जाऊ शकतो पण मला "आर्थिक प्रायोजक" मिळायला हवा !!!!!
भारती ताई तू आणि मी जाऊ
भारती ताई तू आणि मी जाऊ
मुंबईत आपण जाऊ
मुंबईत आपण जाऊ
किकु आधी सांगायचं ना बर आता
किकु

आधी सांगायचं ना
बर आता सांगितलं ना आता कोन कोण आणि कधी कधी साथी तयार आहे सांगा
Pages