Submitted by रसप on 13 August, 2013 - 04:58
अॅडमीनची परवानगी कशी घेतात, माहित नव्हतं... जर असा धागा चालत नसेल, तर डिलीट करावा.
माझ्या बाफवर वाफा निघत होत्या म्हणून इथे चर्चा करू.
रियाने सुचवल्याप्रमाणे एक चित्रपट सर्वांनी एकत्र पाहायचा आहे.
तिला बहुतेक 'शाखा'चाच किंवा 'चे.ए.'च म्हणायचं असावं... पण मी 'कुठलाही' चित्रपट म्हणतो.
आता पुढे.............................................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओय तु पलटी मारतो आहेस आता
ओय तु पलटी मारतो आहेस आता
छान
छान
असो
मी
केदार,अभिषेकदादा,दक्षिणा,छोटी,शुभांगीताई,विशालदादा,मृणाल,सहेली
यांना विपू केलीये
आणखी कोणी मिसलय का मी या धाग्यावर आलेल्यांपैकी? पुण्याचं?
असेल तर प्लिज त्यांनाही विपू करा
सो फायनली
रविवार १८ ऑगस्ट
सकाळी ११.४५
ई स्क्वेअर,विद्यापिठ रोड पुणे
चेन्नई एक्सप्रेस विथ माबोकर्स
डन ना?
जे येणार आहेत
आज किंवा उद्याच इथे काय ते सांगा
ज्यांच्याक्डून काही रिप्लाय येणार नाही त्यांना टुकटुक
आणि प्लिज जे होकार देतायेत त्यांनी ऐन वेळेस टांग मारू नका
कारण अॅडवान्स बूकिंग करणारेय
जो नही आयेंगे उनको मारो
जो नही आयेंगे उनको
मारो
जाई , चालेल. फोन कर ना..
जाई , चालेल. फोन कर ना..
ओके करते
ओके करते
रविवार १८ ऑगस्ट सकाळी ११.४५ ई
रविवार १८ ऑगस्ट
सकाळी ११.४५
ई स्क्वेअर,विद्यापिठ रोड पुणे
चेन्नई एक्सप्रेस विथ माबोकर्स >>> डन
झाला का सिनेमाचा फस्ट हाफ
झाला का सिनेमाचा फस्ट हाफ तयार
हो तू येतेयेस का?
हो
तू येतेयेस का?
नाही.. मी इथेच फुकटात तुम्ही
नाही.. मी इथेच फुकटात तुम्ही तयार केलेला सिनेमा पहाणार
बरं ठिकेय
बरं ठिकेय
रियु विपुबद्दल धन्स ! चल मी
रियु विपुबद्दल धन्स !
चल मी ही येतेय
हरी हरी हरी लवकर काय त सांगा
हरी हरी हरी
लवकर काय त सांगा बकिच्यांनी
रिया ठरल का फायनल किती ते
रिया
ठरल का फायनल किती ते ,
तिकिटे काढून ठेवतो वाटल्यास ............... आकडा सांग
(कालही चे ए हाउसफूल होता ...... )
आता जेवढे झाले तेवढेच ठेव
ठिकेय किकु मी, (१) श्री व सौ
ठिकेय किकु
मी, (१)
श्री व सौ केदार (२)
श्री व सौ तू (२)
अनू (१)
दक्षिणा (१)
सुप्रियातै (१)
शुभांगीतै काय ते थोड्या वेळात सांगेल
इतके फिक्स आहेत
प्लिज बघ ना मी कोणाला मिसलय का?
आता वरच्या लिस्टीतल्यांनो प्लिज बॅक आऊट करू नका
तो टिकिट्स काढतोय त्याचं नाहक नुकसान नको प्लिज
किकु मला तुझा नंबर दे संप्र्कातून
शुभांगीतै नाहीये हे इतकेच
शुभांगीतै नाहीये
हे इतकेच फिक्स!
रीये मी पण कटाप ग मला
रीये मी पण कटाप ग
मला conjring ला जायच आहे .. सोरी
अनू आत्ता पर्यंत त्याने
अनू
आत्ता पर्यंत त्याने तिकिट काढलं नसलं तर ठिकेय
नाही तर मी काही सांगू शकत नाही
आकडा ? समस कर ? माझा
आकडा ?
समस कर ?
माझा भ्रमण ध्वनी
९०११० २०६२६.
sms kelay.... Kedar, tu mala
sms kelay....
Kedar, tu mala samparkatun tuza number pathav ani kiku la pn de number
तिकिटे बूक झाली आहेत,(
तिकिटे बूक झाली आहेत,( माझ्याकडे आहेत)
अंतिम यादी प्रमाणे प्रत्येकी रुपये २२० जवळ बाळगणे आणि सन्मानपुर्वक माझ्याकडे सुपुर्त करणे
यदाकदाचित एखादे नाव रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास वरील रक्कम सावकारी व चक्रवाढ व्याजासह वसूल करण्यात येईल,
आपला शो ११.४५ ऐवजी ११.३० ला आहे त्यानुसार किमान १० मी आधी तिकिट खिडकीजवळ यावे,
मी माबो टीशर्ट वर असेल, संपर्क क्र वर दिलेला आहे.
हाहा भारीये अनू आणि दक्षुतै
हाहा भारीये
अनू आणि दक्षुतै तुमची तिकिटं बूक केलेली नाहीयेत
श्री व सौ केदार तुमची आणि सुप्रियातै तुझं ही बूक केलय.....( प्लिज किकु आणि माझ्यापर्यंत तुमचे नंबर पोहचवा

सो नो बॅक आऊट नाऊ
सव्वा आकराला आपण थिएटरला भेटूयात
मी माबो टिशर्टात यायच्या विचारात होते पण मला तिथुन पुढे एके ठिकाणी जायचं असल्याने रद्द
असो!
मला शिट्टी वाजवता येत नाही तेंव्हा किरण आणि केदार प्रॅकीस करून या नाही तर होणार्या परिणामांना मी जबाबदार नाही
शो कितीला संपेल?
मला शिट्टी वाजवता येत नाही
मला शिट्टी वाजवता येत नाही >>
पाच रुपयाला विकत घे की प्लास्टिकची !
तेच करणारेय म्हणुनच म्हणलं
तेच करणारेय
म्हणुनच म्हणलं परिणामांना मी जबाबदार नाही
सॉरी रिया आणि बाकीचे सगळे,
सॉरी रिया आणि बाकीचे सगळे, मला २ दिवस बाहेर जावे लागले आणि ऑनलाईन येता आले नाही. मी मिसणार सिनेमा आणि सगळ्यांशी भेट पण
तुम्ही नंतर खादाडी करायला वगैरे थांबणार आहात? असाल तर मला सांगा प्लीज. रिया, तुला विपुत मेल पाठवतेय.
सहेली अग आज सकाळी तरी
सहेली

अग आज सकाळी तरी सांगायचस ग
रिया माझा नं ९४२०४३५०४४ श्री
रिया माझा नं ९४२०४३५०४४
श्री व सौ नक्कि येणार आहेत ११:१५ ला
गूड इसे केहते है शाहरुख
गूड
इसे केहते है शाहरुख प्रेमी
शिट्टी येते का?
इल्ले
इल्ले
शिट्टी मी पण घरुन घेवून
शिट्टी मी पण घरुन घेवून येणार आहे (माझ्या पोराची पडूनच आहे)
चला या नाचायला
चला या नाचायला

Pages