दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीश तारे यांना श्रद्धांजली

माझा सगळ्यात आवडते फु बाई फु मधील अभिनेता !!!!

अकबर आणि बिरबल चा स्किट डोळ्या समोरुन जात नाही Sad
[
"अरे तुच ना तो बिरबल जो सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतोस"

भालचंद्र कदम "हो?"
]

Sad

Sad

Sad

Sad

सर्वकालीन अत्यंत ताकदीचा कलावंत!
प्रत्येक चित्रपटातील भुमिका मग ती खलनायकाची असो की चरित्र अभिनेत्याची प्रत्येकीत एक वेगळेपण अगदी अफालातून साकारलेले!
प्राण यांना श्रद्धांजली! Sad

Pages