आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
छे:! ३ विकेट्स गेल्या पटकन.
छे:! ३ विकेट्स गेल्या पटकन. सॅमसन गेल्या काही मॅचेस एकदमच आऊट ऑफ फॉर्म आहे. ठीक आहे, अजुन द्रविड खेळतोय, बिन्नी आहे, हॉज, याग्निक, फॉकनर, कूपर आहेत. बघू काय होतं ते.
असं लिहिता लिहिता द्रविड
असं लिहिता लिहिता द्रविड गेला.. अरेरे!!
राजस्थान १६५ ; ह्या विकेटवर
राजस्थान १६५ ; ह्या विकेटवर चांगलाच स्कोअर !
मुंबई जिंकली..... माझे
मुंबई जिंकली..... माझे दोन्ही बरोबर आले..... आता रविवारी हॅटट्रीक मारणार मी..
.
ढिंकचिका ढिंकचिका ......
कसली जहबहरीही मॅच झाली !!
कसली जहबहरीही मॅच झाली !! मुंबई फायनलला !
मधल्या काही बॅट्समननी उगीच ढिसाळ फटके मारले ! धवन आणि हरभजनने मारलेली फोर कसली सही होती.. रायडूची छोटीशी इनिंगही फारच महत्त्वाची ठरली..द्रविडने शेवटच्या बॉलला लावलेली फिल्डींग इंटरेस्टींग होती.. मलिंगाने राजस्थ्यानच्या डावातल्या शेवटच्या ओव्हरमध्ये काय आणि का केलं हे तोच जाणे !
मुंबई जिंकायला पाहिजे आता... !
धवनचा शॉट मस्तच होता. भज्जी
धवनचा शॉट मस्तच होता. भज्जी पण बॅक फूटवर जाऊन वाट पाहत होता शॉर्ट बॉलची. perfect anticipation and execution. पोलार्ड लागोपाठ दुसर्या मॅचमधे त्याच प्रकारे बाद झाला. MI ने मधे द्रविडला चांगला send off देण्याचा प्रयत्न केला पण बहुधा तो मेसेज भज्जी नि धवनपर्यंत पोहोचला नव्हता.
मलिंगाने राजस्थ्यानच्या डावातल्या शेवटच्या ओव्हरमध्ये काय आणि का केलं हे तोच जाणे ! >> बॉल स्लिप होत होता बहुधा.
<< बॉल स्लिप होत होता
<< बॉल स्लिप होत होता बहुधा.>> याज्ञिक स्टंप लाईनच्या मागें जावून व हॉज तर चार-पांच पावलं पुढें चालत येवून चेंडूची वाट पहायचे त्यामुळेही मलिंगा गोंधळलेला असावा !
राजस्थानने चांगलीच झुंज दिली. मानलं. मुंबईचं अभिनंदन.
याहू, मुंबई फ़ायनल मध्ये
याहू, मुंबई फ़ायनल मध्ये जिंकणार. आता बघायची ती फक्त साहेबांची बेटिंग .
http://cricket.yahoo.com/news/mumbai-vs-rajasthan-135035259.html
मस्त झाली कालची मॅच, आता
मस्त झाली कालची मॅच, आता फायनलपण मुंबईने मारावी अशी इच्छा आहे
MI ने मधे द्रविडला चांगला send off देण्याचा प्रयत्न केला पण बहुधा तो मेसेज भज्जी नि धवनपर्यंत पोहोचला नव्हता. >>>>>>>> म्हणजे???????
<<आता बघायची ती फक्त
<<आता बघायची ती फक्त साहेबांची बेटिंग .>> ट्रोलजी, की-बोर्डवर 'ब' टाईप केल्यावर 'शीफ्ट' दाबून "ई" दाबलं कीं 'बॅ' [ 'बॅटींग' मधलं ] टाईप होतं ! [अर्थात तुम्हाला 'बेटींग'च म्हणायचं असलं तर गोष्टच वेगळी !]. आतां बेटींगचं महाभारत इथंही परत घडूं नये म्हणून माझा हा अक्षम्य आगाऊपणा .

२०१०च्या आयपीएल संदर्भातलं माझं एक व्यंचि आठवलं; जग वाटतं तितकं नाही बदललंय तीन वर्षांत !!-
कालची मॅच अगदीच धमाल झाली.
कालची मॅच अगदीच धमाल झाली.
मुंबई फायनलमे. बरं त्याआधी जर चेन्नई डिस्क्वालिफाय झालं तर फायनल कुणासोबत खेळवली जाईल?
आता कशी होणार
आता कशी होणार डिस्क्वालिफाईड..??????? झाली असती तर काल....पण आता तो सीईओच नव्हता तर होणार नाही ....:)
.
.
फायनल मधे मुंबईच जिंकणार............... सचिन आयपीएल मधुन निवृत्त झाल्याची घोषणा करणार बहुदा
धवनचा शॉट म्हणजे रिस्क
धवनचा शॉट म्हणजे रिस्क होती.
चुकला असता तर विकेट...
फायनल फिक्स झाली आहे, रॉयल्स
फायनल फिक्स झाली आहे, रॉयल्स विजयी होणार आहे ( आतल्या गोटातून)
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/spot-fixing-hits-ipl-6...
अंतीम सामन्याची गरज नाही... चेन्नई ला डिसक्वालिफाईड करा, मुंबई ला विजयी घोषित करा..
[तेव्हडेच अंतीम सामन्यावरील बेटींग्/फिक्सींग वाचेल..]
फायनल फिक्स झाली आहे, रॉयल्स
फायनल फिक्स झाली आहे, रॉयल्स विजयी होणार >>>>>>>>>>>>>>>>> कधी आयपीएल बघितले का ?
कोण रॉयल्स माहीत आहे का ? फायनल मधे कोण खेळणार आहे माहीत आहे का ?
.
जा आधी माहीती करुन ये मग फिक्सिंग चे बोल
तीन विकेट लवकर जावूनही
तीन विकेट लवकर जावूनही मुंबईने डाव बरा सांवरलाय. ८४-४. आतां रायुडू व पोलार्डवर धांवसंख्या १५०च्या वर नेण्याची जबाबदारी !
149 मुंबई...... . .जिकेल...
149 मुंबई......
.
.जिकेल...
चेन्नई - ३९-६ !!!!!!!!
चेन्नई - ३९-६ !!!!!!!!
हो पण धोनी आणि मॉर्केल आहेत
हो पण धोनी आणि मॉर्केल आहेत अजुन ! हे लिहीता लिहीता मॉर्केलचा त्रिफळा ! येस्स
९३- ८ पण धोणी असेपर्यंत काय
९३- ८ पण धोणी असेपर्यंत काय खरं नाय.
मी हॅटट्रीक मारणार
मी हॅटट्रीक मारणार
तीन बॉलमधे २९
तीन बॉलमधे २९ हवेत!
भाऊकाकांच्या भविष्यानुसार माहेर नाक टिच्चतंय सासरचं आज.
जिंकले........ हूर्रे
जिंकले........ हूर्रे
जिंकले.
जिंकले.
(No subject)
येस्स!!!! ढिंका चिका....
येस्स!!!! ढिंका चिका.... मुंबई ईंडीयनस विजयी!!!
अभिनंदन. आणि सचिन निवृत्त.
अभिनंदन.
आणि सचिन निवृत्त. त्याचा सिक्स IPL मधील शेवटची शॉट.
सचिन चे अभिनंदन! योग्य वेळी
सचिन चे अभिनंदन! योग्य वेळी आयपिल मधून निव्रुत्ती जाहीर केली..
आजची धोणी ची खेळी पुन्हा एकदा झक्कास वाटली बघायला... guy is sure match winner..
मुंबईचं अभिनंदन ! सचिनला
मुंबईचं अभिनंदन !
सचिनला मनापासून शुभेच्छा. [ सांघिक भावनेचं प्रतिकच आहे सचिन हें आजही दिसून आलं!]
सानिया नेहवालला बक्षिस समारंभाला बोलावलं हें बरं वाटलं पण तिला अधिक मान देणं औचित्यपूर्ण झालं असतं असंही वाटलं.
Pages