आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
वॉटसन देखील आहे
वॉटसन देखील आहे
हे तर लहान मासे आहेत... बरेच
हे तर लहान मासे आहेत...
बरेच देवमासे (आपल्याला वाटणारे) गुंतले आहेत याच्यात...
गेला वॉटसन आज फॉल्कनर
गेला वॉटसन
आज फॉल्कनर मॅचविनींग इनिंग खेळणार बहुतेक!
राजस्थान १३६ चं माफक लक्ष्य
राजस्थान १३६ चं माफक लक्ष्य देखील नाही गांठू शकले. चेंडू वळत होता व खूपच खाली रहात होता. सनरायझर्सची गुणतक्त्यात बढती. द्रविडला सर्वांचीच सहानुभूति असावी.
पंजाब बाहेर.....बंगलोर ला
पंजाब बाहेर.....बंगलोर ला मोठ्या फरकाने चेन्नई विरूध्द जिंकावे लागणार...आणि जर हैद्राबाद कोलकता विरूध्द जिंकले तर ते आत... बंगलोर बाहेर...
मुंबईची वाट लागलीय!
मुंबईची वाट लागलीय!
८-८ ओव्हर्सची मॅच होईल
८-८ ओव्हर्सची मॅच होईल म्हणतायत... मजा येईल.... Seems like advantage RCB
<< Seems like advantage RCB
<< Seems like advantage RCB >> तसंच झालं ! आतां RCB देव पाण्यांत ठेवून आजची सनरायझर्स वि. केकेआर मॅच बघायला मोकळे !
आज केकेआर हारायला पाहीजे...
आज केकेआर हारायला पाहीजे... बंगलोर नकोच.....
<< बंगलोर नकोच..... >> असंच
<< बंगलोर नकोच..... >> असंच कां बुवा ? येऊंद्या कीं त्याना मुंबईविरुद्ध बाद फेरीत; बेळगांवचा प्रश्न तरी लागेल ना तडीला !!
बन्गलुरु मस्ट कम टू
बन्गलुरु मस्ट कम टू सेमीस...
मज्जा येणार नाही मग...
ज्यांनी मेहनत केली त्यांनीच
ज्यांनी मेहनत केली त्यांनीच यावे......हैद्राबाद नक्कीच यायला हवे... भले त्यांच्या कडे धुवांधार फलंदाज नाही गोलंदाज नाही पण सांघिक कामगिरी करुन त्यांनी विजय मिळवलेला आहे... त्यांचा एक फलंदाज फ्लॉप झाला तरी इतर जण आपापली जवाबदारी ओळखुन काम करतात.. आधीच्या मॅच मधे शिखर आणि व्हाईट दोन्ही मुख्य फलंदाज लवकर आउट होउन सुध्दा त्यांनी १३५ रन्स केलेले... नंतर सर्वच गोलंदाजांनी अचुक गोलंदाजी करुन राजस्थान सारख्या बलाढ्य टिम ला कमी रनात गुंडाळले......
याला सांघिक कामगिरी म्हणतात....
नाहीतर बंगलोर... गेल आणि विराट चालले नाही तर लगेच लटपटायला लागतात...
<< याला सांघिक कामगिरी
<< याला सांघिक कामगिरी म्हणतात....>> हें पटलं. शिवाय, अप्रतिम फलंदाज व क्षेत्ररक्षक असूनही कोहली फारच दिखाऊगिरी करतो असं वाटत रहातं; मात्र, हा माझा चूकीचा पूर्वग्रह असण्याचीही दाट शक्यता आहे.
केकेआर व सनरायझर्स या दोघानीही आजचा सामना खेळताना मात्र शक्यतों गुणतक्त्याचा विचार सोडून एक सामना म्हणूनच जिद्दीने खेळावा ही अपेक्षा; कां कुणास ठाऊक पण कालच्या सामन्यात [ कोहलीचं श्रेय हिरावून न घेतांही] RCB ची जिद्द मात्र कांहीशी एकतर्फी वाटली.
धोनी चा आवडता खेळाडु आहे
धोनी चा आवडता खेळाडु आहे ........विराट .....मग त्याला कसा बाहेर जाउ देईल तो..
.
.
फेसबुक अपडेटः- . विराट कोहली
फेसबुक अपडेटः-
.
विराट कोहली ने गौतम गंभीर ला फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली.......;)
कालची 'विराट' खेळी आवडली...
कालची 'विराट' खेळी आवडली... like this guy more and more.. def. future captain of indian cricket!
आज कोलकताने हैद्राबाद ला हरवावे..
शेवटच्या चार मध्ये MI, CSK, RCB, RR यावेत असे वाटते..
अवांतर : हा बघा न्यूझीलंडचा
अवांतर :
हा बघा न्यूझीलंडचा चौथा डाव! कसा T20 सारखा वाटतो की नाही?
-गा.पै.
Pune Warriors India 172/5 v
Pune Warriors India 172/5 v Delhi Daredevils 134/9.
DD successfully lose it and end up at the bottom of the table..
PWI now has 4 wins in all 3 season they have played.. #Consistent
केकेआर १३०. 'जिंकू किंवा
केकेआर १३०. 'जिंकू किंवा मरूं' या मानसिकतेत खेळायला उतरलेल्या सनरायझर्सना एवढाही स्कोअर नाही करतां आला तर ते पुढे जाण्याच्या दर्जाचेच नाहीत असंच म्हणावं लागेल !
800..
800..
दिल्लीचे पिच कसे आहेत जिथे
दिल्लीचे पिच कसे आहेत जिथे play offs आहेत ? दिल्लीचे स्कोर बघून कोटलाचे पिच नसावे असे वाटतेय
80 रन्स... 0 विकेट....
80 रन्स... 0 विकेट.... हैद्राबाद आत.. बंगलोर बाहेर
<< 80 रन्स... 0 विकेट.... >>
<< 80 रन्स... 0 विकेट.... >> इतकं असूनही गॅसवर होते हैदराबादवाले. १७वं षटक निर्धांव टाकलं नरैनने, १८व्या षटकात विकेट ... ! असो, शेवटीं पोचले बाद फेरीत !!
मुजोर. कोहली बाहेर
मुजोर. कोहली बाहेर
एवढे रामायण होऊनही लोक अजून
एवढे रामायण होऊनही लोक अजून फिक्स्ड मॅचेस पहातायच का?
@रॉबीनहूड | 20 May, 2013 -
@रॉबीनहूड | 20 May, 2013 - 07:02नवीन
एवढे रामायण होऊनही लोक अजून फिक्स्ड मॅचेस पहातायच का? <<
सगळे लोक पाहात नाहीत. ज्यांनी डोके असूनही ते गहाण ठेवणे पसंत केले आहे असे हा क्रिकेटच्या नावाखाली चालवलेला 'आयपीएल-करमणूक-तमाशा' पाहतात. भंपक सिरीयल्स नाही का लोक बघत?. तसेच हेही. फरक इतकाच की ही नशा कांही रचनात्मक काम करू शकणार्या अब्जावधी लोकांना फालतू गोष्टींमध्ये गुंतवून ठेवीत आहे!
पुन्हा फोन येतो.. 'आपको बताया
पुन्हा फोन येतो.. 'आपको बताया ना, पूनाही जितने वाली है.. नो टेन्शन', असे सांगून फोन बंद होतो.
<<< या धाग्यावर कितीतरी जण "अमुक एक संघच जिंकणार" असे छातीठोकपणे सांगत असतात. ते पण सट्टेबाजच का?
आयपीएलचे पूर्ण आर्थिक गणित कशावर अवलंबून आहे ते न समजता अशा बातम्या येत असतात. सध्या पोलिस बूकींची धरपकड करत असताना, कुठलाही बूकी मीडीयापर्सनला फोन करून असली माहिती देणार देव जाणे!!
मुळात क्रिकेटमधे (त्यातही टी२० मधे) पूर्ण मॅच फिक्स आपल्याला हवी तशी करणे जवळजवळ अशक्य आहे. कारण, २२ खेळाडू आणि चार अंपायर्स एवढ्यांना विकत घेणे परवडण्यासारखे नाही. शिवाय कुठलाही संघमालक आपला संघ हरू देत म्हणून पैसे घेणार नाही. कारण, त्याचे खरे उत्पन्न हे जाहिरातदारांकडून येते आणि हरणार्या संघाला जाहिरातदार मिळत नाहीत. त्यापेक्षा स्पॉट फिक्सिंग हे अगदी सोपे आणि सुटसुटीत काम आहे. आयपीएलचे पूर्ण निकाल आधीच ठरलेले आहेत ही बातमी पहिल्या सीझनपासून एकदाना एकदा तरी पेपरात येतेच हे वैशिष्ट्य.
यावर चर्चेसाठी वेगळा धागा उघडलेला आहे. तिथेच चर्चा करणे योग्य. इथे खेळाबद्दलच चर्चा चालू राहू देत.
या धाग्यावर कितीतरी जण "अमुक
या धाग्यावर कितीतरी जण "अमुक एक संघच जिंकणार" असे छातीठोकपणे सांगत असता >>>>>> ते सोडा .... इथे काही मंडळी आज अमुक जण खेळणारच असे सुध्दा म्हणतात.......ते देखील फिक्स होते का ?
मुंबई ------------------- .
मुंबई -------------------
. .. . . . . . . . . . . . . [चेन्नई] ----------------------- ---------------
चेन्नई -----------------
.
.. . . . . . . . . . .
. ........................|---------------------- [ मुंबई ] ....... . . . . .. ... [ चेन्नई ]
हैद्राबाद -------.............. . . . . . . . ........ [ \ ] --------------------- [ \ ]--मुंबई चॅम्पिअन
. . . . . . . . [ जयपुर ]. . . . . . . . . ... [ जयपुर] ...... . . . . . .... [ मुंबई ]
जयपुर --------
घ्या आता सगळच फिक्स करुन टाकले मी............लावा आता
>>ही नशा कांही रचनात्मक काम
>>ही नशा कांही रचनात्मक काम करू शकणार्या अब्जावधी लोकांना फालतू गोष्टींमध्ये गुंतवून ठेवीत आहे!
रचनात्मक काम करु शकणार्या अब्जावधी लोकातले हे एक गृहस्थ रचनात्मक काम करायच सोडून इथे तिथे आपल्या मताच्या पिंका टाकत का फिरतायत?
Pages