बर्थडे केक - ३ - 'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज'

Submitted by लाजो on 8 May, 2013 - 08:46

'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज' बर्थडे केक

हा केक लेकीच्या ४थ्या वाढदिवसाला तिच्या डेकेअर मधे देण्यासाठी बनवला होता.

केक बनवतानाच्या स्टेप्सः

१. विविध आकारात व्हॅनिला बटर केक्स बनवुन घेतले:

२. शेप्स हव्या असलेल्या डिझाईन मधे लावुन घेतले:

३. बटर आयसिंग बनवुन त्यात हवे असलेल रंग मिसळून शेप्स वर लावले आणि कोन्सवर स्प्रिंकल्स लवुन घेतले:

४. फिनिशिंग टचेसः

५. फायनल प्रॉडक्टः

लेकीला प्रिंसेस चा ड्रेस घातला होता आणि डोक्यावर एक क्युटसा क्राऊन Happy

---------------------------------------------

या आधीचे बर्थडे केक्स:

बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा

बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅपी बर्थडॅ 'A' ! Happy

सुंदर झालाय पॅरडाइस! कल्पक आहेस. नुस्तेच वेगवेगळ्या आकारातले केक्स बघून त्याचं असं काही करण्याचं सुचलं नस्तं.

'हे राम! किती उत्साही आहे ही!' अशी माझी पहिला फोटो बघितल्यावरची पहिली प्रतिक्रिया! Happy
महान आहेस! Happy

सुरेख! ....................मस्तच.................लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वॉव! खुप छान! ते ग्रीन ग्रास साठि काय टाकले आहे?ग्रास एडिबल आहे का?
लेकिला वाढ्दिवसाच्या शुभेच्छा!

>> मी हे माझ्या मुलिंना अजिबात दाखवणार नाही
Thank god मला मुल्गी नाही Wink Light 1
आणि अजून एक THank God आमच्याकडे होममेड प्रॉडक्ट्स शाळेत देता येत नाहीत. (बहुतेक अ‍ॅलर्जी इश्युज)

वॉव जबरी केक आणि सगळं करायचा पेशंस.

मस्त..

आय नो सशल, she is too good to be true. मुलिंना दाखवला केक तर त्या म्हणतील why can't you be like her Wink
मी लाजोला प्रत्यक्ष भेटले आहे आणी तिच्या हात्चे शिंपला केक पण खाल्लेत Happy

सर्वात आधी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिर्षकावरूनच अंदाज आला काही तरी ग्रेट पहायला मिळणार, हे तर अपेक्षेपेक्षा ही छान आहे!

Pages