Submitted by लाजो on 8 May, 2013 - 08:46
'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज' बर्थडे केक
हा केक लेकीच्या ४थ्या वाढदिवसाला तिच्या डेकेअर मधे देण्यासाठी बनवला होता.
केक बनवतानाच्या स्टेप्सः
१. विविध आकारात व्हॅनिला बटर केक्स बनवुन घेतले:
२. शेप्स हव्या असलेल्या डिझाईन मधे लावुन घेतले:
३. बटर आयसिंग बनवुन त्यात हवे असलेल रंग मिसळून शेप्स वर लावले आणि कोन्सवर स्प्रिंकल्स लवुन घेतले:
४. फिनिशिंग टचेसः
५. फायनल प्रॉडक्टः
लेकीला प्रिंसेस चा ड्रेस घातला होता आणि डोक्यावर एक क्युटसा क्राऊन 
---------------------------------------------
या आधीचे बर्थडे केक्स:
बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा
बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'

शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आणि तुझं खूप कौतुक
सुरेख दिसतोय केक.
वा! लाजो, खुप सुंदर झाला आहे
वा! लाजो, खुप सुंदर झाला आहे केक. तुझ्या कल्पनेचे, मेहनतीचे कौतुक वाटते. तुझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सुंदरच!! लेकीला वादिहाशु
सुंदरच!! लेकीला वादिहाशु
मस्तच लाजो आदितील वादहाशु
मस्तच लाजो

आदितील वादहाशु
भारी जमलाय. A ला रिसेंट
भारी जमलाय. A ला रिसेंट वाढदिवसाच्या शुभेच्छा
लाजो, आधी लेकीला वाढदिवसाच्या
लाजो, आधी लेकीला वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा!!!!
आणी फोटो पाहताना वासलेला ,'आ' अजून मिटलेला नाहीये..
यातच काय ते समज!!!
___/\___
मस्त!
मस्त!
धन्यवाद! धन्यवाद!!
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यावाद!!! सगळ्यांचे आभार
हा केक २ वर्षांपूर्वीचा आहे. मला वेळ होत नव्हता फोटो इथे टाकायला म्हणून उशिर झाला.
लेक मागच्याच आठवड्यात ६ वर्षांची झाली त्यामुळे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा तिला कळवते
मागच्या आणि या वर्षीच्या केक्स चे फोटो फेबु वर आहेत. इथे ही टाकते नंतर
@ सिंडरेला, हो...फाँडंट ची बनवली आहेत.
@ सशल, शूम्पी
कस्स कस्स :लाजलेली लाजो:
@वेका, इथे पण आधी चौकशी, परमिशन वगैरे घेऊनच केक देता येतो.
@रिया
तु इथे असतिस तर तुलाही करुन दिला असता केक 
@आश, नक्की कर आणि फोटो टाक
@ प्रिय ७ - हो, ग्रास एडिबल आहे - डेसिकेटेड कोकोनट मधे खाण्याचा हिंरवा रंग मिक्स केलाय
@ वर्षूताई
कृपया, महान म्हणून लाजवु नका... मी हे सर्व इकडे तिकडे बघुन, आयडियाज लढवुन, अव्हेलेबल मटेरिअल वापरून हौस म्हणून करते. केक डेकोरेशनचा कोर्स करायचा आहे पण अजुन जमत नाहिये. बघु कधीतरी नक्की करणार
लाजो अप्रतीम केक! काय खूष होत
लाजो अप्रतीम केक! काय खूष होत असेल तुझी लेक प्रत्येक वेळी!
लाजो, खूपच सुरेख !!
लाजो, खूपच सुरेख !!
मस्त ! तुझ्या लेकीला
मस्त !
तुझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
जबरी !!!
जबरी !!!
अमेझिंग.... ग्रेट
अमेझिंग.... ग्रेट
म हा न. लेकीला वादिहाशु .
म हा न. लेकीला वादिहाशु .
मस्त ! हॅपी बड्डे अदिती हा
मस्त !

हॅपी बड्डे अदिती
हा माझ्याकडुन केक
लाजो अजुन कसला कोर्स करतेस
लाजो अजुन कसला कोर्स करतेस आता.. तुच क्लासेस काढ..
काल मोबाइलवरुन फोटो पाहिल्यावर सेम रियासारखं मनात आलेलं
एकदम मस्त!! आवडेश
एकदम मस्त!! आवडेश
मस्तच झालाय लाजो. लेकीला हॅपी
मस्तच झालाय लाजो. लेकीला हॅपी बर्थडे सांग.
लेकीला शुभेच्छा द्यायच्या
लेकीला शुभेच्छा द्यायच्या राहिल्याच की..
लेकीला हॅपी बर्थडे सांग.
हॅपी बर्थडे अदिती लाजो,
हॅपी बर्थडे अदिती
लाजो, अफलातुन दिसतोय केक. वर्षा, तुझाही मस्त आहे
काश मै तेरी मुलगी होती
काश मै तेरी मुलगी होती >>+++१११
हा केक २ वर्षांपूर्वीचा आहे. >> फोटोमध्ये तारिख आलि आहे ०६.०५.२०११
हॅट्स ऑफ.... लई भारी
हॅट्स ऑफ.... लई भारी
'हे राम! किती उत्साही आहे
'हे राम! किती उत्साही आहे ही!' अशी माझी पहिला फोटो बघितल्यावरची पहिली प्रतिक्रिया!
अस काही घरी करता येवू शकत हेच माझ्या कधी डोक्यात आल नाही. आणि माझ्या पोरांच्याही कधी डोक्यात आले नाही हे माझे नशीब.
Great Work
ग्रेट. हिरवळ कशी केलीये?
ग्रेट.
हिरवळ कशी केलीये?
लाजो तू कसलाही कोर्स न करता
लाजो तू कसलाही कोर्स न करता हा केक बनव्लास????? महान आहेस बाई!
मस्त केक, ती सजावट मोडावीशी वाटणारच नाही कोणाला...
लेकीला वादिहाशु सांग बिलेटेड
एकदम मस्त!
एकदम मस्त!
लाजो लाजवाब
लाजो लाजवाब
लाजो... महान... साष्टांग
लाजो... महान...
साष्टांग नमस्कार आहे बाई तुला... कल्पकता एक भाग झाला पण ते प्रत्यक्षात उतरवायला जे काही केलयस... धन्य!
एकदम मस्त. एवढा सुंदर केक
एकदम मस्त. एवढा सुंदर केक दुकानातही बघीतला नाही कधी.
आणी फोटो पाहताना वासलेला ,'आ' अजून मिटलेला नाहीये..>>> खरच
तू जे काही बनवतेस ते सगळे
तू जे काही बनवतेस ते सगळे 'अफलातून'च असते !! सॉल्लिड एकदम !
Pages