बर्थडे केक - ३ - 'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज'

Submitted by लाजो on 8 May, 2013 - 08:46

'प्रिन्सेसेस पॅरॅडाईज' बर्थडे केक

हा केक लेकीच्या ४थ्या वाढदिवसाला तिच्या डेकेअर मधे देण्यासाठी बनवला होता.

केक बनवतानाच्या स्टेप्सः

१. विविध आकारात व्हॅनिला बटर केक्स बनवुन घेतले:

२. शेप्स हव्या असलेल्या डिझाईन मधे लावुन घेतले:

३. बटर आयसिंग बनवुन त्यात हवे असलेल रंग मिसळून शेप्स वर लावले आणि कोन्सवर स्प्रिंकल्स लवुन घेतले:

४. फिनिशिंग टचेसः

५. फायनल प्रॉडक्टः

लेकीला प्रिंसेस चा ड्रेस घातला होता आणि डोक्यावर एक क्युटसा क्राऊन Happy

---------------------------------------------

या आधीचे बर्थडे केक्स:

बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा

बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सगळे केक्स एक्दम सुरेख!!!!!!

मस्त आहे. पहिला फोटो पाहिल्यावर वाटले खुप अवघड असेल पण स्टेप बाय स्टेप पाहिल्यावर वाटले अरेच्च्या सोप्पाय की.. Happy फक्त करुन पाहण्याचा पेशन्स पाहिजे.

लाजो, _/\_ साष्टांग नमस्कार!!!!
कसला अप्रतिम दिसतोय केक... तोंपासु एकदम Happy

साधना पेशन्स पण हवा आणि कल्पक बुद्धी ही हवी! है ना?

तु इथे असतिस तर तुलाही करुन दिला असता केक
>>>
लाजो तुम अपोनको शब्द दे रही हो भुलना मत!
कधी चुकुन माकुन झालेच तुझी शेजारी तर इसको भुलने नही दुंगी Proud

सगळ्यांचे खुप खुप आभार Happy लेकीलाही कळवले सगळ्यांचे बड्डे विशेस, तिच्याकडुनही 'थँक्यु वेरी मच, मावश्याज आणि काकाज !! Happy

तुम्ही सगळ्यांनी इतकं अ‍ॅप्रिशिएट करुन माझा उत्साह अजुनच वाढवलायत Wink

@ वर्षा << मस्त आहे बाहुली Happy

@ सस्मित << हिरवळीसाठी रंगवलेले डेसिकेटेड कोकोनट वापरले आहे.

@ यो रॉक्स << कस्स कस्स Happy

@ साधना <<< म्हणूनच स्टेपवाईज पोस्ट केलय. कुणाला करायचा असेल तर आयडियाज घेता येतिल Happy

@ रिया Lol नक्की Happy

मस्त केक्स्...लाजो..प्लेन व्हॅनीला केक ची कॄती सांगशील का ? मला आत्ता सापडत नाहीये. भारतात मिळणार्या घटकांमधे सांगितलेस तर आनंद होईल.

Pages