पुण्याजवळच्या पक्षीनिरीक्षणाच्या अतिशय जवळच्या अशा ४-५ जागा आहेत. पाषाण लेक, सिंहगड व्हॅली, कवडीपाट, भिगवण इ. या वर्षी अनेक दिवस जायचे जायचे करत कुंभारगाव, भिगवण इथे जाऊन आलो. त्यापैकी काही प्रकाशचित्रे इथे देत आहे. कुंभारगावला सकाळी ६-७ वाजेपर्यंत पोचल्यास उत्तम पक्षीनिरीक्षण होते म्हणुन ४ वाजताच पुण्यातुन निघालो. पोचल्यावर चहा नाष्टा उरकुन पक्षीनिरीक्षणाला निघाल्यावर पहीलेच दर्शन रस्त्यावर उभा असलेल्या चित्रबलाकाच्या (Painted Stork) मोठ्या थव्याचे झाले व दिवस चांगला जाणार याची खात्री पटली.
बरीच नावे लिहीली आहेतच नंतर कंटाळाही आला व तुम्हाला काही काम नको का? सांगा बरे पटापट.
उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo
अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo
अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo
यांना उडताना बघणे म्हणजे खरच सुख असते. माणसांची चाहुल लागली की पाण्यावरच पाय मारणे चालु करत संपुर्ण थवा जेव्हा उडतो तेव्हा भान हरपुन जाते.
अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo
कुदळ्या, पांढरा शराटी-Black-Headed Ibis
बंड्या - Common Kingfisher खरतर कॉमन नसणार्या या खंड्याला कुणी हे नाव दिले काय माहीत.
तुरेवाला चंडोल - Oriental Skylark
स्वर्गीय नर्तक - Asian Paradise Flycatcher
स्वर्गीय नर्तक - Asian Paradise Flycatcher
चक्रवाक, ब्राह्मणी बदक - Rudy Shelduck
जबरदस्त!!! लै भारी प्रचि ....
जबरदस्त!!!
लै भारी प्रचि .... खंड्या चा तर १ नंबर
वॉव! अप्रतीम फोटो!
वॉव! अप्रतीम फोटो!
सगळेच फोटो अप्रतिम.
सगळेच फोटो अप्रतिम.
सही रे केप्या. बापरे त्या
सही रे केप्या.
बापरे त्या कवडीपाटाच्या इथला कचरा अफाट असतो हाँ. तुम्ही दोघं गेला होता तेव्हाच्या फोटोंमधला पाहिला.
मस्त!! एकापेक्षा एक भारी
मस्त!! एकापेक्षा एक भारी फोटो.
केपी, सगळेच प्रचि एकदम भारी
केपी, सगळेच प्रचि एकदम भारी आलेत!
मस्तच
मस्तच
मस्त!
मस्त!
मस्तच! >> Rudy
मस्तच!
>> Rudy Shelduck
ह्यात पाणी कसलं संथ दिसत आहे .. ते पक्षी ऑलमोस्ट आरशावर उभे आहेत असं वाटतंय ..
अप्रतिम अप्रतिम
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
शब्दच नाहीत बोलायला तुमच्या फोटोग्राफीला.
धन्यवाद लोक्स. ते पक्षी
धन्यवाद लोक्स.
ते पक्षी ऑलमोस्ट आरशावर उभे आहेत असं वाटतंय >>
कवडीपाटाच्या इथला कचरा अफाट असतो >>> :(:( हो ना....
अप्रतीम फोटो...........
अप्रतीम फोटो...........
मस्त..आवडलं..
मस्त..आवडलं..
अफलातून ! इतका डौल, इतकी
अफलातून !
इतका डौल, इतकी नजाकत, पण आम्हाला दुसर्याने हें उलगडून दाखवावं लागतं !!!
धन्यवाद.
उत्कृष्ट फोटो..
उत्कृष्ट फोटो..
केपी अप्रतिम!! मस्त
केपी अप्रतिम!! मस्त
अप्रतिम ... चाबुक फोटु
अप्रतिम ... चाबुक फोटु
अप्रतिम. http://www.jpsjodhpu
अप्रतिम.
http://www.jpsjodhpur.org/onlineInt2013.php
येथे पाठवणार का?
सुपर!
सुपर!
कसले खतरा फोटो काढलेस रे!!
कसले खतरा फोटो काढलेस रे!! मस्तच
फोटोंप्रमाणेच टायटल्स मस्त असतात तु दिलेली
काही बर्डीज चा लंच टाईम होता
काही बर्डीज चा लंच टाईम होता वाटते.
काही फोटो दिसत नाहीयेत..
धन्यवाद स्वाती. HH अचानक
धन्यवाद स्वाती.
HH अचानक उगवली.
काही फोटो दिसत नाहीयेत>>
कुठले मला तर सगळे दिसत आहेत?
खरतर शब्दच नाहीत इतके सुरेख
खरतर शब्दच नाहीत इतके सुरेख फोटो आहेत !
खासच, मस्त आलेत फोटो, आणि
खासच, मस्त आलेत फोटो, आणि दोन्ही नावं दिलीत ते छान
केप्या,अप्रतीम रे. एक से बढकर
केप्या,अप्रतीम रे. एक से बढकर एक.
मस्तचे रे केप्या. grey heron
मस्तचे रे केप्या. grey heron नि शेवटचा फोटो खासच.
काय सुंदर फोटो आलेत. मस्तच!
काय सुंदर फोटो आलेत. मस्तच! अगदी पुन्हा पुन्हा बघण्यासारखे आहेत. इतके छान पक्षी, पण तो कचरा... बघुन खरच खुप वाईट वाटते.
>>'Seagull' लैभारी टिपलास
>>'Seagull' लैभारी टिपलास केप्या.
अगदी अगदी ! लैभारी केपीकाका !
मस्त आलेत सगळेच फोटो.
मस्त आलेत सगळेच फोटो.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
Pages