खग ही जाने खग की भाषा-भाग २ (सिंहगड व्हॅली)

Submitted by कांदापोहे on 22 February, 2012 - 05:04

सिंहगड व्हॅली ही खास पक्षीनिरीक्षणाची जागा समजली जाते हे कळल्यावर मी व अमित असेच तिथे जाऊन आलो. ज्या खास पक्षाकरता तिथे गेलो होतो तो Asian Paradise Flycather टिपता अलाच नाही. पण त्याऐवजी बाकी काही खास पक्षी दिसले. मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल. Happy

खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.

Purple Sunbird, शिंजीर :

Indian Robin :

Brahminy Myna:

Common Babbler-सातभाई:

प्रकाशचित्र ५:

Scarlet Minivet:

Chestnut Shouldered petronia-रानचिमणी:

प्रकाशचित्र ९:

Female Verditer :

तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:

तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle:

Laughing Dove:

Spot Billed Duck - प्लवा बदक:

Common Coot - चांदवा, वारकरी :

हळद्या-Golden Oriole:

Asian Brown Flycatcher??:

गुलमोहर: 

भन्नाट!!!!
मस्त फोटो केपी.

मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल.>>>>हे सह्हीए!! Happy

मुद्दाम नावे द्यायचे कष्ट घेत नाहीये म्हणजे आपोआप पक्षी ओळखा स्पर्धा होईल.>>> नाही यात भाग घेण्याएवढे ज्ञान अगाध नाही. पण फोटो नक्की पाहिले. मस्त. Happy

१६: गोल्डन ओरिओल
०२: इंडियन रॉबिन का रे केप्या?
१३: लाफिंग डोव्ह का?
०६: मिनिव्हेट
१०: इंडियन रोलर?
०१: पर्पल सनबर्ड आहे का तो? बहुतेक नाही.

कस्ले अप्रतिम आहेत फोटोज......
सगळे पक्षी कित्ती गोड आहेत..... प्रचि ५, ९ खुपच आवडले.....

दिसले. दिसले. मस्त. Happy

अमित कोण रे? Proud

मी लिहु का यांच्या ट्रीपचा वृत्तांत.
सख्खी बायको परदेशातून पंधरा दिवसांसाठी आली असताना आणि त्यातच सर्व रा.थो.सों.फा (मराठीतील एक म्हण) कामे आटपायची असताना, १० तरी वर्षे न भेटलेल्या केप्यासोबत पिंपरीहुन सिंडगडव्हॅलीत दोघं गेले. आणि केप्याकडे रुद्रचा हात जायबंदी, शाळेत का कुठेसे जायचे होते.
काय ती निष्ठा!! आणि केवढ्या ग्रेट यांच्या बायका Proud

सगळे फोटो मस्त रे.
मला विशेष आवडले ते ४ , ९ आणि ११. Happy
११ वा तुरेवाला ससाणा की तुरेवाला गरुड आहे बहुद्धा.
विसरलो मी नाव त्याचं.

काय ती निष्ठा!! आणि केवढ्या ग्रेट यांच्या बायका >>> Lol
हम केक खानेके लिये कही भी जा सकते है असा एक डयलॉक आठवला.

रैना Lol नंतर घरी मार खाल्ला बरं.

@शैलजा

१६: गोल्डन ओरिओल (बरोबर)
०२: इंडियन रॉबिन का रे केप्या? (बरोबर)
--रैना दिसतोय माझ्या फोटोमधे सुद्धा टॅग.
१३: लाफिंग डोव्ह का? (बरोबर पण लाफिंग आहे का माहीत नाही)
०६: मिनिव्हेट (बरोबर. स्मॉल मिनीव्हेट)
१०: इंडियन रोलर? (चूक. व्हर्डीटर फिमेल आहे)
०१: पर्पल सनबर्ड आहे का तो? (हो सनबर्डच आहे. बरोबर)

@झकास
११ वा तुरेवाला ससाणा की तुरेवाला गरुड (तुरेवाला गरुड Crested Surpent Eagle)

मस्तच... ए.पे.ए. सुंदर प्रचि Happy

हम केक खानेके लिये कही भी जा सकते है असा एक डयलॉक आठवला >> जल्ला अजून बरेच केक बाकी आहेत. Wink

Pages