खग ही जाने खग की भाषा -भाग ३ (कवडीपाट व कुंभारगाव भिगवण)

Submitted by कांदापोहे on 28 March, 2013 - 01:47

पुण्याजवळच्या पक्षीनिरीक्षणाच्या अतिशय जवळच्या अशा ४-५ जागा आहेत. पाषाण लेक, सिंहगड व्हॅली, कवडीपाट, भिगवण इ. या वर्षी अनेक दिवस जायचे जायचे करत कुंभारगाव, भिगवण इथे जाऊन आलो. त्यापैकी काही प्रकाशचित्रे इथे देत आहे. कुंभारगावला सकाळी ६-७ वाजेपर्यंत पोचल्यास उत्तम पक्षीनिरीक्षण होते म्हणुन ४ वाजताच पुण्यातुन निघालो. पोचल्यावर चहा नाष्टा उरकुन पक्षीनिरीक्षणाला निघाल्यावर पहीलेच दर्शन रस्त्यावर उभा असलेल्या चित्रबलाकाच्या (Painted Stork) मोठ्या थव्याचे झाले व दिवस चांगला जाणार याची खात्री पटली. Happy

बरीच नावे लिहीली आहेतच नंतर कंटाळाही आला व तुम्हाला काही काम नको का? सांगा बरे पटापट. Proud

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo
यांना उडताना बघणे म्हणजे खरच सुख असते. माणसांची चाहुल लागली की पाण्यावरच पाय मारणे चालु करत संपुर्ण थवा जेव्हा उडतो तेव्हा भान हरपुन जाते.

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo

चित्रबलाक - Painted Stork

कुदळ्या, पांढरा शराटी-Black-Headed Ibis

बंड्या - Common Kingfisher खरतर कॉमन नसणार्‍या या खंड्याला कुणी हे नाव दिले काय माहीत.

बगळा- Large Egret with catch

Seagull

मळगुजा - Black-tailed Godwit

तुरेवाला चंडोल - Oriental Skylark

स्वर्गीय नर्तक - Asian Paradise Flycatcher

स्वर्गीय नर्तक - Asian Paradise Flycatcher

चक्रवाक, ब्राह्मणी बदक - Rudy Shelduck

चमच्या - Eurasian SpoonBill

कांडेसर - Woolly-necked Stork

छोटा शराटी - Glossy Ibis

मुग्धबलाक - Open Billed Stork

राखी बगळा - Grey Heron

पावश्या - Common Hawk Cuckoo

खाटीक - Shrike

शिक्रा - Shikra

Northern Shoveler

तुतवार, तुतारी - Common Sandpiper

कबरा गप्पीदास - Pied Bushchat

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही रे केप्या.
बापरे त्या कवडीपाटाच्या इथला कचरा अफाट असतो हाँ. तुम्ही दोघं गेला होता तेव्हाच्या फोटोंमधला पाहिला. Sad

मस्तच! Happy

>> Rudy Shelduck

ह्यात पाणी कसलं संथ दिसत आहे .. ते पक्षी ऑलमोस्ट आरशावर उभे आहेत असं वाटतंय .. Happy

अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
शब्दच नाहीत बोलायला तुमच्या फोटोग्राफीला.

धन्यवाद लोक्स. Happy

ते पक्षी ऑलमोस्ट आरशावर उभे आहेत असं वाटतंय >> Happy

कवडीपाटाच्या इथला कचरा अफाट असतो >>> :(:( हो ना....

अफलातून !
इतका डौल, इतकी नजाकत, पण आम्हाला दुसर्‍याने हें उलगडून दाखवावं लागतं !!!
धन्यवाद.

धन्यवाद स्वाती. Happy

HH अचानक उगवली.

काही फोटो दिसत नाहीयेत>>
कुठले मला तर सगळे दिसत आहेत?

काय सुंदर फोटो आलेत. मस्तच! अगदी पुन्हा पुन्हा बघण्यासारखे आहेत. इतके छान पक्षी, पण तो कचरा... बघुन खरच खुप वाईट वाटते.

Pages