Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेकदा त्वचेचे प्रॉब्लेम्स
बहुतेकदा त्वचेचे प्रॉब्लेम्स हे पोट साफ न होणे, चौरस आहार नसणे आणि पुरेशी झोप व विश्रांती नसणे यामुळे झालेले असतात. प्रदूषण आणि तीव्र सूर्यप्रकाश हेदेखील त्वचेसाठी त्रासदायक असतात, या सर्व गोष्टींवर स्किन स्पेशालिस्ट उपचार सुचवू शकतो.>> नंदिनी + १
वारंवार हे लिहीलेले आहे या धाग्यावर. फेशियल्स, क्रीम्स, मेकअप हे बाह्योपचार झाले. आतूनच प्रॉब्लेम असेल तर बाहेरून टच अप किती आणि काय करणार?
खाण्यात फायबर वाले पदार्थ, पालेभाज्यांना नाकं मुरडून तेलकट तूपकट मसालेदार चमचमीत चटपटीत खाणार, पोट साफ नसणार मग पिंपल्स, कोंडा असे प्रॉब्लेम्स होणार...
नाहि ग.मला सान्ग चेहरा गोरा
नाहि ग.मला सान्ग चेहरा गोरा दीसन्यसाथी काहि घरगुती उपाय सान्ग
tushapi chalu ahe
tushapi chalu ahe treatement............... hemeopathic / gharghuti upay ahe ka kahi
तुशपी, याआधीची ३० पानं वाचून
तुशपी, याआधीची ३० पानं वाचून झाली आहेत का? नसतील तर प्लीज वेळात वेळ काढून ती नक्की वाचा. खूप चांगले चांगले उपाय सापडतील.
ड्रीमगर्ल +
ड्रीमगर्ल + १०००००००००००००००
मी प्रत्येकवेळी "नविन "हा टॅग वाचुन इथे येत आहे.. आनि काहीच नविन कळ्त नाही..
कनन आणि तुशपी खरंच ऐका थोडं.
कनन आणि तुशपी खरंच ऐका थोडं. मागची पानं चाळा. एकही शंका उरणार नाही तुमची..
मी प्रत्येकवेळी "नविन "हा टॅग
मी प्रत्येकवेळी "नविन "हा टॅग वाचुन इथे येत आहे.. आनि काहीच नविन कळ्त नाही..>>>>>>> हो खरंच.
कनन आणि तुशपी आणि १००६ सुटल्यात नुसत्या २ दिवसांपासुन. कुठल्याही धाग्यावर जाल तेव्हा आधी मागच्या पानांवर काय लिहिलय ते ही वाचत चला.
as kahi nahiye mi magchi pan
as kahi nahiye mi magchi pan vachli ahet tyavarun mi Dr. urjita jain che alovera jail vparyala hi survat hi keli ahe.............
नविन आहोत म्हनुण
नविन आहोत म्हनुण विचारले.......................
१०००
१०००
धन्यवाद दक्षीणा! यूडी ची
धन्यवाद दक्षीणा!
यूडी ची प्रोड्क्ट्स कुठे मिळतील?
लिन्क शेअर करशील का?
नीशी पुण्यात असशील तर पेरूगेट
नीशी पुण्यात असशील तर पेरूगेट पोलिस चौकीजवळ रोहित नावाचं एक कॉस्मेटिक्स चं होलसेल दुकान आहे. तिथे चेक कर. बाकी शहरातलं मी नाही सांगू शकणार गं.
मी वीकएन्ड ला YLG मधुन
मी वीकएन्ड ला YLG मधुन chocolate फेशियल करुन घेतले....
मस्त एफेक्ट दिसतोय,माझा स्किनटोन खुप uneven आहे,खुप ड्राय पण झाली आहे...४५ मिन्स चे सेशन होते...स्किन बरिच mositurised दिसते आहे आणी tan ,uneven color हे देखील बरेच कमी झाले आहे .
बर्याच दिवसानी फेशियल चा परीणाम जाणवला माझ्या स्किन वर ..
नविन आहोत म्हनुण
नविन आहोत म्हनुण विचारले.......................>> किती ते प्रश्न !
मराठी टायपिंग जमते आहे का ?
आम्ही नवीन काही असेल म्हणून डोकावले तर ……
मराठी टायपिंग जमते आहे का
मराठी टायपिंग जमते आहे का ?
आम्ही नवीन काही असेल म्हणून डोकावले तर
जमऊ मराठि त्यात काय विशेष........व तुम्हि डोकावले तर अम्हाला काहि ञास नाहि होणार
दक्षिणा / dreamgirl -
दक्षिणा / dreamgirl - थअँन्क्स
मि मागचि पाने वाचलि खरच खुप छान आहेत व मि कालच dr. urjita jain जास्वद जेल आणले , आता ह्या रविवारि लावते...........
थअॅन्क्स
व तुम्हि डोकावले तर अम्हाला
व तुम्हि डोकावले तर अम्हाला काहि ञास नाहि होणार>>>>>>>>>>>>
तुम्हि डोकावले तर अम्हाला
तुम्हि डोकावले तर अम्हाला काहि ञास नाहि होणार..............................
बास आता.......... आता पुढील
बास आता.......... आता पुढील चर्चा सुरु करावी
आम्ही नवीन काही असेल म्हणून
आम्ही नवीन काही असेल म्हणून डोकावले तर ........................:D

अरे यार कनन आता बास झाल हा
अरे यार कनन आता बास झाल हा उजळ कांती हवी हा धागा आहे तुम्हाला बोलायच असेल तर वेगळ्या धाग्यावर जा उगाचच ह्या धाग्याची वाट नका लावु प्लिज

ओके मउ sorry पन मि सुरवात
ओके मउ sorry पन मि सुरवात केलिच नव्हति.
ह्ह्पुवा
ह्ह्पुवा
राहुल फाटे प्रोडक्ट कोणी
राहुल फाटे प्रोडक्ट कोणी वापरलेत का ? इफ़ेक्ट कसे आहेत ?
आंतरजालावर Epsom Salt bath चे
आंतरजालावर Epsom Salt bath चे बरेच फायदे आहेत असं वाचलं. चेहर्यासाठी कोणी Epsom Salt वापरलं आहे का?
मी Fabindia Neem Tulsi skin
मी Fabindia Neem Tulsi skin toner विकत घेतले आहे. ते daily use साठी चान्गले असते का? माझी पार्लरवाली फेशियलच्या आधी tonerनी cleanseकरून घेते. मदतीसाठी आगावू धन्यवाद
क्लिन्सर आणि टोनर वेगवेगळे
क्लिन्सर आणि टोनर वेगवेगळे असतात ना?
एभाप्र. खरंच माहीत नाहीये...
पण त्या टोनर च्या पॅकवरील युसेज मध्ये माहीती दिली असावी. माझ्या माहीतीप्रमाणे रोज टोनर वापरला तर स्कीन काहीप्रमाणात कोरडी होण्याचा धोका असतो. तेलकट त्वचा असलेल्यांनी किंवा अॅक्ने/पिंपल्स असलेल्यांनी टोनर रोज वापरला तर फायदा होतो. तरीही एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या.
http://www.wiseshe.com/2011/0
http://www.wiseshe.com/2011/08/fab-india-neem-tulsi-skin-toner-review.html
ही लिन्क बघ. बाटलीवर बद्दल काहीच सूचना नाहिये
नेटवर म्हणात आहेत alchohol नसेल तर रोज वापरायला हरकत नाही.
ह्म्म्म ७-८ दिवस वापरून
ह्म्म्म ७-८ दिवस वापरून बघ...फरक कळेलच!
dreamgirl thanks,
dreamgirl thanks,
तूम्हि सागितल्या प्रमाने घरि facial करुन पाहिले खुप छान effect आला. व त्यनतर जमेल तस मि फक्त केळि व दुध (साय) मिक्स करुन लावते skin खुप मऊ वाटते......
Pages