उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kavya .,

Himalaya nim face pack kasa lavaycha v price kay ahe tyachi.....v nim madhe cream pan yete ka?????????

कनन नीम फेसपॅक नेहमीच्या पॅकप्रमाणेच लावायचे सुकल्यावर धुवायचे.त्याची किंमत साधारण ५५-६० रु आहे;मी मोठा १०० ग्रम्चा १२० रुला आणला होता आता उन्हाळ्यात खुपच फायदेशिर ठरेल.नीमचे किर्म येते का ते मलाही माहीत नाही Sad

bar dreamgirl , mazya donhi galavar (nakachya shejari) chote chote hol ahes tyasathi kahi upay sangta yeil ka...

dreamgirl,

mi ajun kadhi facial kel nahiye actually mala pimples madhe madhe yet rahtat manun daring hot nahi. ajun pimples ale tar ashi bhiti vatate, bar jar karaych tharal tar kuthal karaych sangta yeil ka ................ kiva kahi ghargutti upay nahiye ka tyavar or ekhadi herbal cream.

कनन, सध्या काव्याने सुचविल्याप्रमाणे नीम फेस पॅक लावून ट्राय करा. पिंपल्स कमी झाले की फेशियल्स करता येतीलच. चांगल्या पार्लरमध्ये पिंपल्सचा प्रॉब्लेम सांगितला तर तिथे क्लिनिंग करतात. महीन्यातून एकदा क्लिनिंग करायला हरकत नाही. पण चांगले पार्लर हवे व स्वच्छता हवीच. पिंपल्स कमी झाल्यावर घरीच केळ्याचे फेशियल करू शकता. केळं हे फळ कुठल्याही स्कीन टाईपला सूट होतं.

पण पिंपल्स असताना इतर क्रीम्स, फेशियल, मेक अप शक्यतो टाळलेलाच बरा.

Thanks Dreamgirl

ok chalel mi pimples kami zalyavar try karen pan keliche facial ghari kashe karayche. or cleanup kuthale karu kahi sangta yeil ka.

कनन, तुमच्या शहरात चांगले मोठे पार्लर असेलच ना कनन... एकदा जाऊन स्वच्छता वगैरे कशी आहे, अटेंडर्स शिकलेल्या आहेत का? वगैरे पाहून यायचे. वॅक्सिंग्, थ्रेडिंग वगैरे करायला जातच असाल ना पार्लरमध्ये? तेव्हा आजूबाजूला पाहावं Happy

फेशिअल घरच्या घरी करण्यासाठी याच धाग्यावर बेसिक उपाय सुचवले असतील ते शोधून वाचा आधी. क्लिंसिंग साठी निरश्या (कच्च्या ) दुधात लिंबाच्या रसाचे ३-४ थेंब टाकून ते मिश्रण हळू हळू चेहरा-मानेवर लावावे. १०-१५ मि. नंतर धुवून टाकावे. नंतर स्टिमिंग... वाफ घेणे. यात नाकाच्या बाजूचे रंध्र मोकळे होऊन ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स साफ करावे. नंतर चांगल्या स्क्रबरने स्क्रबिंग-- साखरेत थोडा लिंबाचा रस, पाणी घालून हळूवार गोलाकार चोळावे. बर्‍यापैकी पिकलेलं केळं कुस्करून त्यात थोडं दूध मिक्स करून ते मिश्रण मसाज करून चोळावे. दहा मि. नंतर तसेच थोडे वाळेपर्यंत ठेऊन स्पंजने पुसावे. कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

कनन तुमच्यासाठी खालील कॉम्बी उपयोगी ठरतील
मध+ लिंबाचा रस+ ग्लिसरिन
टोमॅटोचा रस
पपईचा गर

एका वेळी एकच लावायचं.

dreamgirl,

chaan vatal facial tips karun bhagate pan mala combi tips kalalya nahi manje tya kashala substitute vapraychya .

कृपया मराठीतून लिहा. जिथे टाईप करत आहात त्याच्य्यावर B I वगैरे लिहिलेले ९ बॉक्स आहेत. त्यातील शेवटचा "?" असे लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक केल्यास मराठी टायपिंगमधे मदत मिळू शकेल.

ते मिश्रन मानेला लावल तरि चालेल का?<< न चालण्यासारखे काय आहे त्यात? मानेलाच काय हाताला पायाला लावलंत तरी चालेल. नंतर स्वच्छ धुवून टाका म्हणजे झालं!!

दुसरा अजून एक सल्ला म्हणजे: जर खरोखर स्किनची इतकी काळजी असेल आणि घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर एकदा स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरला अवश्य दाखवा. बहुतेकदा त्वचेचे प्रॉब्लेम्स हे पोट साफ न होणे, चौरस आहार नसणे आणि पुरेशी झोप व विश्रांती नसणे यामुळे झालेले असतात. प्रदूषण आणि तीव्र सूर्यप्रकाश हेदेखील त्वचेसाठी त्रासदायक असतात, या सर्व गोष्टींवर स्किन स्पेशालिस्ट उपचार सुचवू शकतो.

-

tushapi chalu ahe treatement............... hemeopathic / gharghuti upay ahe ka kahi

Pages