उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

yes ............. are nusate salle nahi gheyavet thodya olakhi pan karayla havyat..... right na tushpi

आग दोन नविन मैत्रिनिचि ओलख झालि आहे ना म्हनुन गप्पा चाल्यात. Lol तुशपी, अवांतर गप्पा कनन च्या विचारपूस मध्ये लिहू शकता... http://www.maayboli.com/user/42231/guestbook येथे.

तुशपी, नवीन ओळखींसाठी मायबोलीवर स्वागत नावाचा धागा आहेच. हा धागा माहीतीसाठी उघडला आहे. नवीन सदस्यांना महत्वाची माहीती शोधायला या अवांतर गप्पांमुळे त्रास होऊ शकतो. बाकी तुमची मर्जी...

ok ,

dream girl.........

bar dreamgirl , mazya donhi galavar (nakachya shejari) chote chote hol ahes tyasathi kahi upay sangta yeil ka...

रेग्युलर फेशियल केल्याने बहुदा फायदा व्हावा...
नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार, पुरेशी झोप, चिंता न करणे, आनंदी राहणे हे बेसिक उपाय सतत या धाग्यावर सांगितले गेले आहेच. त्यानंतर याव्यतिरिक्त बाहेरील उपाय म्हणजे स्वतःच्या त्वचेचा पोत ओळखून त्यानुसार फेशियल्स, सोप्स, क्रीम्स वापरणे (अर्थातच अतिरेक टाळून...)

dreamgirl,

mi ajun kadhi facial kel nahiye actually mala pimples madhe madhe yet rahtat manun daring hot nahi. ajun pimples ale tar ashi bhiti vatate, bar jar karaych tharal tar kuthal karaych sangta yeil ka ................ kiva kahi ghargutti upay nahiye ka tyavar or ekhadi herbal cream.

क्रुपया मराठीत लिहा. त्रास होतोय वाचायला. मराठी सन्केत स्थळावर मराठीत लिहिणे अपेक्षित आहे. थोडा सराव केला कि जमते लिहायला.

कनन आणि तुशपी हिमालयाचे प्रोडक्ट चांगले आहेत फेसवॉश,क्रिम्स आणि फेसपॅक वापरा फरक १ आठवड्यात दिसेल निम फेसपॅक खुपच गुणकारी आहे. Happy

thanks kavya.mi himalaya clearina vaparayala survat keli aahe baghuya kaay farak janvate te.

tushapi,

Masurachya daliche pith lavale ka.????????????????

dudh

chalel mi aaj te lavun baghate.pan kiti vel thevava masurdalicha lep lavun.

mala 2-3 pimples ale ahet sadhya clearina lavate ahe thodi kami zali ahet...v mi kal kakadicha ras lavla hota ekdam chaan vata hot......

Pages