Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18
इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?
सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.
ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.
उदाहरणार्थः What's up? / Wassup?
शब्दशः काय आहे वर?
भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?
या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'
आलं लक्षात? मग करूया सुरू..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहे की नाही मस्त आश्चर्यजनक
आहे की नाही मस्त आश्चर्यजनक समारंभ?
कसला भारी आश्चर्यजनक समारंभ आहे ना!!
Isn't this a great surprise
Isn't this a great surprise party?
नाही का हि एक महान आश्चर्यचकित मेजवानी?
काय मग, भारी आहे ना आमची ही मेजवानी ?
- अत्यंत आश्चर्यचकित करणारा
- अत्यंत आश्चर्यचकित करणारा सोहोळा
- येकदम टांगा पल्टी, घोडं फरार...
Isn't this a great surprise
Isn't this a great surprise party?
आहे ना हा एक सुरेखसा अनपेक्षित सोहळा?
आवडला ना हा अचानक साजरा केलेला समारंभ?
आहे की नाही हा एक महान
आहे की नाही हा एक महान आश्चर्यजनक समारंभ??
चकित करुन सोडलं नाही ह्या सोहळ्याने ?
आहे की नाही हा एक मस्त
आहे की नाही हा एक मस्त अनपेक्षित कार्यक्रम?
( त्याला/तिला ) पूर्वकल्पना न देता ठरवलेला हा कार्यक्रम मस्त झाला की नाही?
आहे की नाही मस्त आश्चर्यजनक
आहे की नाही मस्त आश्चर्यजनक समारंभ?
कसला भारी आश्चर्यजनक समारंभ आहे ना!!>>
सायो,अभिनंदन!!!
संयोजक, आता विचारल्याशिवाय
संयोजक, आता विचारल्याशिवाय राहावत नाही ..
ग्रेट = मस्त?
नाही नाही ग्रेट म्हण़्जे
नाही नाही ग्रेट म्हण़्जे महानच.
टाइप करताना चूक झालीये.
पण संयोजकांनीं सायो चं बरोबर
पण संयोजकांनीं सायो चं बरोबर असं म्हंटलंय म्हणून प्रश्न विचारला .. मला ग्रेट = मस्त हे शब्दशः भाषांतर पटत नाही ..
ओह आत्ता वर बघितलं. मला
ओह आत्ता वर बघितलं.
मला वाटतं, भारी, भन्नाट असंही चालू शकेल !
सशल >>+१
सशल >>+१
ग्रेट म्हणजे मस्त बरोबरच असं
ग्रेट म्हणजे मस्त बरोबरच असं म्हणायचं नाही पण माझ्या मनात तोच शब्द पहिला आला म्हणून लिहिला.
नविन वाक्यः Help yourself!!
नविन वाक्यः
Help yourself!!
मदत करा स्वतःला आपलं आपण काय
मदत करा स्वतःला
आपलं आपण काय हवं असेल ते घ्या
मदत कर स्वतःला तुला काय हवं
मदत कर स्वतःला
तुला काय हवं ते न संकोचता स्वतः घे.
मदत कर तुला स्वतःला ... तुला
मदत कर तुला स्वतःला ...
तुला जे हवे ते घे / तुला पायजेल ते घेऊन टाक
स्वतः ला मदत करा. आवडेल तसं
स्वतः ला मदत करा.
आवडेल तसं आवडेल तितकं घ्या.
मदत स्वतःला लाजू नकोस आणि
मदत स्वतःला
लाजू नकोस आणि मागू नकोस!
लाजो अभिनंदन
लाजो अभिनंदन
लिपस्टिक लावून ग्रेट सरप्राईज
लिपस्टिक लावून ग्रेट सरप्राईज पार्टीला जा. पायजे ते खा. गप्पा मारा.
धन्यवाद संयोजक साती...
धन्यवाद संयोजक
साती... ग्रेट सर्प्राईज पार्टीला हँग आऊट करुन मला स्वतःला मदत करते
काय तयार आहेत सगळे? हे घ्या
काय तयार आहेत सगळे?
हे घ्या आजच्या दिवसाचं पहिलं वाक्य
मैं एक छोटासा, नन्हासा, प्यारासा बच्चा हूँ|
मी एक छोटासा, लहानसा, गोड
मी एक छोटासा, लहानसा, गोड मुलगा आहे !!
लहान आहे गं मी !
मी एक छोटुसा, इवलुसा, प्रेमळ
मी एक छोटुसा, इवलुसा, प्रेमळ बाळ आहे
मी इटुकली, पिटुकली, छोटुशी बाबु आहे
मी एक छोटुला, तान्हुला,
मी एक छोटुला, तान्हुला, गोडुला बाळ आहे.
मी एक इटुकलं, पिटुकलं, गोडुलं बबलू हाय.
मी एक छोटसं, इवलसं, गोडुलं
मी एक छोटसं, इवलसं, गोडुलं बाळ आहे.
अछुडं, बछुडं, कछुडं पिल्लू आहे मी.
मी एक छोटंस, लहानसं, आवडावं
मी एक छोटंस, लहानसं, आवडावं असं मूल आहे
स्वतःच सांगावं लागतंय खरं पण मी अगदी भोळा भाबडा निरागस आहे हो!
मी एक लहानसं, कोवळसं,
मी एक लहानसं, कोवळसं, प्रेमाचं मुल आहे
मी एक छोटसं, इवलसं, गोडुलं बाळ आहे.
मी एक छोटासा, लहानसा, प्रेमळ
मी एक छोटासा, लहानसा, प्रेमळ मुलगा आहे .
मी ईटुकला पिटुकला धिटुकला मुलगा आहे. चॉक्लेट देणार ना.........
Pages