Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे नाही नाही, जुना आयडी
अरे नाही नाही, जुना आयडी मैत्रेयी च होता की. "एम टी" हा शॉर्ट फॉर्म करतात लोक त्याचा.
>>>> असं होय. मग ते कोडं कंपूनिरपेक्ष नव्हतं.
(No subject)
मंडळी, पुढचं कोडं -
मंडळी, पुढचं कोडं -
पहिले चित्र गोडाऊन सुचवतेय
पहिले चित्र गोडाऊन सुचवतेय का? गो डाऊन म्हणजे खाली जा... कशाच्या? झाडाच्या! मग वरून हॅलोवीनची भुते येतील. हॉरर पुस्तक दिसतेय नक्कीच!
'गोदातीरी' हे नावात असणार.
'गोदातीरी' हे नावात असणार.
गो डाऊन द आयल असेल का?
गो डाऊन द आयल असेल का?
ऐल वरून काहीतरी असेल. ऐलतीर,
ऐल वरून काहीतरी असेल. ऐलतीर, ऐलमा पैलमा, असं काहीतरी.
aisle ते pail = ऐल ते पैल (तेवढं ते चं जमत नाहीये)
तीर कुठून आलं? ते तरू आहे ना
तीर कुठून आलं? ते तरू आहे ना चित्रात?
ऐलतीर पैलतीर - अ रा कुलकर्णी
ऐलतीर पैलतीर - अ रा कुलकर्णी
तीर मी मारलेत, हह.
तीर मी मारलेत, हह.
यमुनेच्या तीरी किती बुलबुल
यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील वृक्षावरती होSSSSS .... यावरून तीर आलं असेल. काहीही शक्य आहे.
अरेच्चा इकडे गाडी अडलेली
अरेच्चा इकडे गाडी अडलेली दिसते....
हह,बरोबर! पुस्तक भीतीदायक आहे.
पुढचा क्लू घ्या -
पुढचा क्लू घ्या -
साठे फायकस - नारायण धारप
साठे फायकस - नारायण धारप
पहिल्या चित्रात - गोदाम =
पहिल्या चित्रात -
गोदाम = साठा = साठे
अंजिराचं झाड - ficus sycomorus
हॅलोविन = भीती
नंतर - अण्णाभाऊ साठे आणि अंजिर
अभिनंदन चिनूक्स!!!
अभिनंदन चिनूक्स!!!

बापरे, किती कठीण क्लूज !
बापरे, किती कठीण क्लूज !
बापरे, फारच कठीण होतं की हे.
बापरे, फारच कठीण होतं की हे.
चिनूक्स, अभिनंदन!
अभिनंदन चिनूक्स. कोड्याची उकल
अभिनंदन चिनूक्स. कोड्याची उकल बघून इतकी चक्रावले की अभिनंदन करायचं राहून गेलं
बाप रे!!! (चांगल्या
बाप रे!!! (चांगल्या अर्थाने). सर्वांचेच अभिनंदन.
चहा पिऊन तरतरीत झाला असाल तर
चहा पिऊन तरतरीत झाला असाल तर हे कोडं सोडवा-
मेंदुचे दोन भाग. डावरा, उजवा.
मेंदुचे दोन भाग. डावरा, उजवा. नाण्याच्या दोन बाजु. ...
दुहेरी जीवन?
दुहेरी जीवन?
दुहेरी. - सुरेश वैद्य
दुहेरी. - सुरेश वैद्य
सर्व चित्रांचा विचार
सर्व चित्रांचा विचार करा.
स्वातंत्र्यपूर्व काळात ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रसिद्ध झाली.
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक का?
मेंदूत स्मृती असतात, तो माणूस चित्र काढतोय. नाणी म्हणजे संपत्ती म्हणजे लक्ष्मी. आणि लिहिणारी बाई.
श्रद्धा अभिनंदन!
श्रद्धा अभिनंदन!
श्रद्धा ____/\____
श्रद्धा ____/\____
अरेरे खूप मिस केले मी. आज
अरेरे खूप मिस केले मी. आज बीझी त्यामुळे पुन्हा नाही डोकवता येणार.
संयोजक मस्त खेळ.
लोकहो लगे रहो...:-)
लोकहो, पुढचं कोडं -
लोकहो, पुढचं कोडं -

Pages