Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिपांजली... नेल आर्ट काय मस्त
दिपांजली...
नेल आर्ट काय मस्त आहे !!!!
मला गेल्या वर्षी पासुन चूकीचा व्यायाम केल्या मुळे टाच दुखीचा त्रास सुरु झाला होता. त्या मुळे डॉक्टर हिल्स च्या चपला कंपलसरी वापरायला लागतात...
फारतर ह्यातले सँडल्स.... बाकी काही वापरता येत नाही...
मोकीमी हे अतिशय कम्फर्टेबल
मोकीमी हे अतिशय कम्फर्टेबल असतात
हो दक्षे... रोज वापरायला हेच
हो दक्षे... रोज वापरायला हेच बरे.... दर ४ महिन्यांनी बदलते... दुसरा पर्यायच नाही....
कुणी टो रिंग वापरतं का?
कुणी टो रिंग वापरतं का?
दक्षे, मी वापरायचे पूर्वी. मी
दक्षे, मी वापरायचे पूर्वी. मी मुद्दाम त्या मासोळ्यापण घेतल्या होत्या. सही दिसतात त्या.
वॉव ... खुप छान आहे ती रींग.
वॉव ... खुप छान आहे ती रींग. पण मला अजिबातच नाही सूट होणार.
रच्याकने, दर शुक्रवारी ऑफिसमध्ये जिन्स घालुन येताना सँडल कोणत्या प्रकारचे घालावे हा नेहेमी प्रश्न पडतो
मदत... मदत...
नंदिनी मी तर सरळ जोडव्याच
नंदिनी मी तर सरळ जोडव्याच घालते.. मला आवडतात पारंपारिक.
पेरू डिपेन्ड्स जिन्स घातली तर स्पोर्ट्स शूज घालू शकतो (वर टिशर्ट असेल तरच). किंवा बेलिज पण घालू शकतो. शॉर्ट स्कर्ट वर पण बेलिज, लाँग स्कर्टवर फ्लॅट सॅंडल्स..
खूप वर्षांपूर्वी गोव्याला एक
खूप वर्षांपूर्वी गोव्याला एक मजेदार जोड जोडवी ( दोन जोडव्यांना मधे हुक लावून एकत्र जोडलेल्या)घेतली होती. ती दोन टोज मधे एकदमच घालावी लागते.. खूप स्टायलिश दिसते
सवडीने फोटो काढून टाकते इथे
http://online1.esakal.com/esa
http://online1.esakal.com/esakal/20130127/4650732839807710865.htm
वॉव.. अंजली_१२ मस्तये लिंक
वॉव.. अंजली_१२ मस्तये लिंक ..
२०१३ मधील हँडबॅग्स...
२०१३ मधील हँडबॅग्स...
(No subject)
अजून काही कलेक्शन ..
अजून काही कलेक्शन ..
लेडीज ,, एक प्रश्ण -
लेडीज ,, एक प्रश्ण - क्वाड्रॉय आणि जीन्सच्या जेगिंग ची अनुक्रमे किंमत किती असते?
हाय मुलिंनो....... जाईजुई
हाय मुलिंनो.......:) जाईजुई जीन्स जेगिंग चांगल्या क्वालिटी चे ८०० पर्यंत मिळतात
वर्षु मला एक पण बॅग नाही
वर्षु मला एक पण बॅग नाही आवडली. लईच रंगिबेरंगी हैत.
आणि मी प्रत्येक ड्रेसवर वेगळी अशी नाही वापरत. हापिसला सरसकट एक कॉमन चालेलसा कलर (आणि साईज पोत्यापेक्षा जरा कमी म्हणजे जास्ती कोंबाकोंबी करता येते. मला बॅगिटच्या पर्सेस खूप आवडतात पण त्या भयंकर टिकतात अगदी कशाही वापरल्या तरिही.. त्यामुळे कंटाळा येऊन ठेवून द्याव्या लागतात. माझ्याकडे एक पर्स ५ वर्षं झाली आहे (बॅगिटचीच) त्यात ताक सांडलेलं तुला माहितच आहे की.. ती धुतल्यावर क्लिन झाली एकदम. ताक सांडल्याचा नामोनिशान नाही अजिबात. अजूनही आहे ती अधून मधून वापरते.
(सध्या तू दिलेली वापरतेय :))
पहिल्या पोस्टीतल्या चौथ्या
पहिल्या पोस्टीतल्या चौथ्या फोटोतल्या काही स्लिंगबॅग्ज आणि पाचव्या फोटोतली जरा ओके. बाकी नॉट आवडेश.
२०१३ इज रिटर्न ऑफ गॉडी एटीज असं म्हणतायत... शूज आणि बॅग्जवरून ते खरं दिसतंय.
टो रिंग मस्त आहे....शोधायला
टो रिंग मस्त आहे....शोधायला हवी
मला ब्राईट कलर्स खूप आवडतात
मला ब्राईट कलर्स खूप आवडतात बाबा, निऑन बिऑन सर्व चालतात मला
त्यांचा झटाक इफेक्ट , लाईट कलर चे कपडे घातले तर सोबर डाऊन होऊन जातो..
मला फार आवडल्या त्या बॅग्ज
मला फार आवडल्या त्या बॅग्ज वर्षु.. विशेषतः निळ्या, जांभळ्या अन ऑलिव्ह ग्रीन शेड्स.. कलर्स मेक मी हॅपी
शाळेचा मेकअप आठवून धडकी
शाळेचा मेकअप आठवून धडकी भरते... काय तो मेकअप करतात टिचर्स....
ऑलिव्ह ग्रीन सुंदर.....ब्राइट
ऑलिव्ह ग्रीन सुंदर.....ब्राइट कलर्स बॅग्ज सही दिसतात....एक मला वाटतं क्लच पण आहे सिल्वर मधे तो पण मस्त....फंकी आहेत.....बॅन्ड्रा लिकींग वा हिल रोड बेस्ट असल्या बॅग्ज साठी.....
दक्षे वि पु चेक कर
दक्षे वि पु चेक कर
कलर्स मेक मी हॅपी..........
कलर्स मेक मी हॅपी.......... यस्स्स्स टोटली अॅग्री विथ यू नताशा..
अनिश्का , हिल रोड वर काही शॉप्स मस्त आहेत..बँड्रा वेस्ट ला 'गॉड मेड मी फंकी', चीप जॅक हे शॉप्स चेक केलंयस का??
(No subject)
बँड्रा वेस्ट ला 'गॉड मेड मी
बँड्रा वेस्ट ला 'गॉड मेड मी फंकी', चीप जॅक हे शॉप्स चेक केलंयस का??>>>>>>>. हो मी तिथुन घेते...अत्ता महिन्यापुर्वी हॉट पॅन्ट घेतल्या २.....मस्त....
(No subject)
२०१३ समर ट्रेंड
२०१३ समर ट्रेंड
अनिश्का....... ते ब्लॅक न
अनिश्का....... ते ब्लॅक न व्हाईट .. इटर्नल........ सुप्पर्ब काँबो...
लाल काळा काँबी पूर्वी आवडायचं मला.. आता लाल बरोबर बेज , लाईट ग्रे , आवडंत..
हॉट पँट्स .. वॉव यू चिक..
वर्षु
वर्षु
Pages