Submitted by साधना on 12 November, 2012 - 10:53
सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
माझ्या ऑफिसातल्या हौशी कलावंतानी दिवाळीच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळ्या इथे देतेय.
खालची रांगोळी रंगवलेले तांदुळ वापर्पुन घातलीय.
खालच्या रांगोळ्या दस-यानिमित्त घातल्या होत्या -
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख आहेत रांगोऴ्या
सुरेख आहेत रांगोऴ्या
सगळ्याच खुप मस्त आहेत मला
सगळ्याच खुप मस्त आहेत
मला ठिपक्यांची खुप आवडली, आजकाल अशी रागोंळी कुणी काढत नाहित.
सगळ्याच खुप मस्त आहेत >>> +१०
सगळ्याच खुप मस्त आहेत >>> +१०
मस्त
मस्त
सुंदर, सुरेख!! मोरपीस अशक्य
सुंदर, सुरेख!! मोरपीस अशक्य सुंदर. तसेच देवी कात्यायनी ही त्रिशूळाने भ्रूणहत्या व हुंडा या राक्षसांना मारते आहे ही कल्पनाही प्रचंड आवडली.
आईशप्पथ!! काय एकसे एक
आईशप्पथ!! काय एकसे एक रांगोळ्या आहेत गं!!...
फारच सुंदर!!! खूप आवडल्या. तुझ्या ऑफीसमधे एकेक उत्साही आणि कलाकार मेंबर्स आहेत हं. सगळ्यांना हॅट्स ऑफ सांग. आणि फोटो पण मस्त काढलेस! ह्यातली तू काढलेली कोणती? तुझ्या कलीग्जना दिवाळीच्या शुभेच्छा सांग.
सर्वच रांगोळ्या
सर्वच रांगोळ्या मस्तच.
फुलांच्या रांगोळ्या आणि मोरपिस झकासच.
सेव द अर्थ आणि मोरपिसी
सेव द अर्थ आणि मोरपिसी रांगोळी सह्हीच
मस्त रांगोळ्या ....
मस्त रांगोळ्या ....
छान आहेत रांगोळ्या.
छान आहेत रांगोळ्या.
१०फुट लांब आहे आणि ७.५ फुट
१०फुट लांब आहे आणि ७.५ फुट रुंद --- माझे क्रिएशन
आणि ही रिसेप्शन मधे काढलेली फुलांची
दोन्ही रांगोळ्यांना विभागून पहीला नंबर दिला
अरेच्या एकच रांगोळी अपलोड
अरेच्या एकच रांगोळी अपलोड झाली
परत करते दुसरी
आणि ही रिसेप्शन मधे काढलेली
आणि ही रिसेप्शन मधे काढलेली फुलांची
Pages