Submitted by साधना on 12 November, 2012 - 10:53
सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
माझ्या ऑफिसातल्या हौशी कलावंतानी दिवाळीच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळ्या इथे देतेय.
खालची रांगोळी रंगवलेले तांदुळ वापर्पुन घातलीय.
खालच्या रांगोळ्या दस-यानिमित्त घातल्या होत्या -
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
छानेत !
छानेत !
वॉव ! मस्त रांगोळ्या , हौशी
वॉव ! मस्त रांगोळ्या , हौशी कलावंतांचं अभिनंदन !
मस्त वाटलं बघून
मस्त वाटलं बघून
सुंदर.....मला फुलांची रांगोळी
सुंदर.....मला फुलांची रांगोळी खूप आवडली.
मस्त आहेत. ती मधली तगरीची
मस्त आहेत. ती मधली तगरीची फुलं असलेली एक खूप प्रसन्न आहे
बेबे एकसे एक आहेत. तु कोणती
बेबे एकसे एक आहेत. तु कोणती काढलीस यातली?
अगं ती तगरीची फुले नाहीयेत तर
अगं ती तगरीची फुले नाहीयेत तर देवचाफ्याची फुले आहे. पॉइन्सेटीयाच्या लाल पानांवर मध्यभागी आणि बाजुला गोल देवचाफ्याची फुले लावलीत. त्याच्या भोवती पिवळी टिकोमा लावलीत. त्यानंतर हिरव्या पाने तुकडे करुन लावलीत. मग केशरी व पिवळ्या झेंडुच्या पाकळ्या आणि सगळ्यात बाहेरचा गोल ग्लिरीसिडियाची लांबट पाने लावुन केला. मलाही ही रांगोळी खुप आवडली.
सेव द अर्थच्या खाल्ची रांगोळी रंगित मीठ वापरुन घातलीय
वा ...
वा ...
मोरपीस प्रचंड आवडलं. दुसर्या
मोरपीस प्रचंड आवडलं. दुसर्या फोटोतली थ्रीडी इफेक्ट असलेली रांगोळी फार सुंदर! फुलांच्या रांगोळया प्रसन्न करणार्या वाटतात. सगळ्या रांगोळ्यांतली मेहेनत जाणवते. मस्त!
व्वा!!
व्वा!!
मस्तच मृण्मयी>>>+१
मस्तच
मृण्मयी>>>+१
वा वा .... छान
वा वा .... छान
छान! मस्त आहेत सगळ्या
छान! मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या. दिवाळि संपल्यावर या फुलांचे आणि तांदळाचे काय होते?
वॉव! मोरपिस तर एकदम सही जमलयं
वॉव! मोरपिस तर एकदम सही जमलयं
मस्त आहेत. सेव्ह द अर्थ,
मस्त आहेत. सेव्ह द अर्थ, गणपती बाप्पा, मोरपीस आणि राक्षसकाका विशेष आवडले.
>>>>>ती मधली तगरीची फुलं
>>>>>ती मधली तगरीची फुलं असलेली एक खूप प्रसन्न आहे >>+१
काही काही रांगोळ्यांची कलर कॉम्बिनेशन्स फारच छान आहेत.
सुंदर !!!!
सुंदर !!!!
खुप्पच सुंदर आहेत रांगोळ्या
खुप्पच सुंदर आहेत रांगोळ्या
ती मोरपिसांची सह्ही आहे.
सर्वच सुंदर !!!! मोरपीस
सर्वच सुंदर !!!!
मोरपीस प्रचंड आवडलं.!!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा......!!
सुंदरच आहेत !
सुंदरच आहेत !
सगळ्या रांगोळ्या मस्त आहेत.
सगळ्या रांगोळ्या मस्त आहेत.
मस्तच!
मस्तच!
दिल खुष हो गया...! मस्त एकदम
दिल खुष हो गया...!
मस्त एकदम
सुंदर आहेत ग सगळ्या
सुंदर आहेत ग सगळ्या रांगोळ्या.
किती सुंदर आहेत रांगोळ्या.
किती सुंदर आहेत रांगोळ्या. धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
सर्वच रांगोळ्या फार सुरेख
सर्वच रांगोळ्या फार सुरेख आहेत. त्यातही ती मोरपीसाची फारफार आवडली. तांदुळ वापरून काढलेल्यात ३डी ईफेक्ट मस्त आलाय. फुला-पानांच्याही मस्त आहेत. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल
खुप सुंदर, सर्वानीच मेहनत
खुप सुंदर, सर्वानीच मेहनत घेतलीय.
माझे हात शिवशिवताहेत अगदी.. पण इथे चान्स नाही.
मस्तच
मस्तच
दिवाळि संपल्यावर या फुलांचे
दिवाळि संपल्यावर या फुलांचे आणि तांदळाचे काय होते?
फुले सुकतात, तांदुळातला रंग हा रांगोळीचा रंग असतो, खायच्या प्रतीचा नसतो. त्यामुळे तांदुळही टाकुन द्यावे लागतात.
ऑफिसात साधारण ४-५ दिवस टिकतात या रांगोळ्या.
Pages