Submitted by मनीष कदम on 2 November, 2012 - 03:37
हि सगळी प्रकाशचित्रे एका क्लिक वर काढली आहेत आणि इफक्ट साठी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा किंवा डबल क्लिक चा वापर केला गेलेला नाही ( फक्त croping साठी photoshop चा वापर केला आहे) व माझ्या मदतीला माझ्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत.
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरिच आहे हे. कसं केलं ?
जबरिच आहे हे. कसं केलं ?
कसं केलस हे? जबरी आहे. शटर
कसं केलस हे?
जबरी आहे.
शटर स्पीड कमी ठेवुन हे कळालं.
पण ओव्हरऑलच हा प्रयोग कसा केला त्याची उत्सुकता अहे.
छान आहे , पण काय प्रकार आहे
छान आहे , पण काय प्रकार आहे लक्षात येत नाही !
खतरनाक .. स्लो शटरच पुरेपूर
खतरनाक .. स्लो शटरच पुरेपूर वापर एकसे एक कल्पना आहेत या
छान आहे , पण काय प्रकार आहे
छान आहे , पण काय प्रकार आहे लक्षात येत नाही !
>> +१
पण जे काय आहे ते फारच जबरदस्त आहे!
मस्त! डबल एक्स्पोजर वापरले
मस्त!
डबल एक्स्पोजर वापरले आहे का? स्लो शटर स्पीडला त्या मॉडेलचा चेहरा इतका स्थीर रहाणे कठीण आहे.
फोटोग्राफी बरोबरच तुमची अभिनय
फोटोग्राफी बरोबरच तुमची अभिनय क्षमता देखिल चांगली आहे.
पण ओव्हरऑलच हा प्रयोग कसा केला त्याची उत्सुकता अहे.
>>+१
जबराट... मस्त जमलय...
जबराट... मस्त जमलय...
हॅट्स ऑफ करत करत साष्टांग
हॅट्स ऑफ करत करत साष्टांग दंडवत...
१३ वा अगदी डिमेंटर्स किस सारखा वाटतोय..
मस्तच रे! किती वेगवेगळ्या
मस्तच रे! किती वेगवेगळ्या संकल्पना (ideas) आहेत!
एक bihind-the-scenes पण टाक नंतर
खुपच छान
खुपच छान
धन्यवाद मित्रांनो माफ करा पण
धन्यवाद मित्रांनो
माफ करा पण हे कस केल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण मालाही कोणि सांगीतले नाही मी एक्सप्रीमेन्ट करत राहिलो.
<<<<डबल एक्स्पोजर वापरले आहे का? >>>> नाही. मी हे वर लिहीले आहे.
<<<स्लो शटर स्पीडला त्या मॉडेलचा चेहरा इतका स्थीर रहाणे कठीण आहे.>>>>एक्सप्रीमेन्ट करुन पहा तेही शक्य आहे.
ग्रेट!
ग्रेट!
खुपच छान ... पण हा इफेक्ट कसा
खुपच छान ...
पण हा इफेक्ट कसा आला हे कसे कळणार ??
...................<<<<<<<<<<<........माफ करा पण हे कस केल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण मालाही कोणि सांगि
तले नाही मी एक्सप्रीमेन्ट करत राहिलो.>.......................>>>>>>>>>>>
अहो जर तुम्हाला सांगायच नाहि तर आपल्या अमुल्य वेळेतुन असंख्य प्रयत्नातुन काढलेल्या प्रतिमा कशाला इथे पोस्टय्ल्या ???
आपले कौतुक करावे असे वाटते .. पण आपली कला दुसर्याला शिकवावी .. असे वाटत नाहि ..
अजबच आहे .....
फोटो-टेक्निक्स तर मस्तच, पण
फोटो-टेक्निक्स तर मस्तच, पण तुझा मुद्राभिनय सुद्धा दाद देण्याजोगा
वाव! भन्नाट जमलं आहे
वाव! भन्नाट जमलं आहे
छान कल्पना आहेत.
छान कल्पना आहेत.
>> माफ करा पण हे कस केल हे मी
>> माफ करा पण हे कस केल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये.
don't leave them high and dry... या प्रकाराला Light painting म्हणतात... एवढच सांगितलं तर चालेल न मनीष?!
ही technique काही अवधड नाही, पण ती वापरून तू जे अनेकविध छटांचे फोटो काढलेत ते वाखाणाण्याजोगे आहे.
cool and creative......मस्त
cool and creative......मस्त रे मित्रा..!
<<<<अहो जर तुम्हाला सांगायच
<<<<अहो जर तुम्हाला सांगायच नाहि तर आपल्या अमुल्य वेळेतुन असंख्य प्रयत्नातुन काढलेल्या प्रतिमा कशाला इथे पोस्टय्ल्या ???>>.> ह्या एक्सप्रीमेन्ट चा वापर मी माझ्या व्यवसायासाठी करणार आहे. म्ह्णुन मी सांगीतले नाही. जादुगारने तो जादु कसा करतो हे सांगीतल तर त्याची मजा राहील का? आणि इथे पोस्टायच कारण एकच माला वाटल म्हणुन मी पोस्टल.
क्रियेटिव्ह आहे.
क्रियेटिव्ह आहे.
धन्यवाद सॅम
धन्यवाद सॅम
मनिष तुम्ही तपशील देऊ
मनिष तुम्ही तपशील देऊ नका...पण मला एकच सांगा...तुमचा कॅमेरा व्हिव्हिटार सारखा मॅन्युअल आहे का....
कारण प्रचि ८, ९ आणि २१, २२ त्या प्रकारच्या कॅमेरावर काढणे बर्यापैकी शक्य आहे...
डीजिटल एसएलआरवर काढला असेल तर मग तुमच्या हाताची मूव्हमेंट कॅप्चर कशी झाली नाही...
विशेषत प्रचि ८ मध्ये डोक्यावरती चक्र काढायला हात वरती न्यावाच लागला असेल आणि प्रोसेस सुरु असतानाच तो खाली आणला असणार...पण तसे काही फोटोमध्ये दिसत नाहीये...या जादूचे जोरदार कोडे पडले आहे...
:अचंबित झालेला बाहुला:
छान जमले
छान जमले
जाणकारांसाठि
www.photosocietypune.org
मनीष बरोबर आहे तुमच .... चालु
मनीष बरोबर आहे तुमच .... चालु दे तुमचे जादुचे प्रयोग .... प्रयोग सफल झाल्यावर इथे पोस्ट करा .. नविन नविन आयडिया समजतील .. खुप छान प्रतिमा आहेत सगळ्या ...
जबरदस्त !!! लय भारी फोटो
जबरदस्त !!!
लय भारी फोटो
ह्या अंधार प्रकाशाच्या
ह्या अंधार प्रकाशाच्या खेळाचा थोडाफार अंदाज येतोय. त्या वरुन प्रचंड प्रयत्नांचाही.
लय भारी
व्वा मनीष....प्रयोग मस्त जमला
व्वा मनीष....प्रयोग मस्त जमला आहे. गणेशउत्सवात केला होतास त्या पेक्षा एक पायरी पुढे सरकला आहे प्रयोग.
प्रचि ३ आणि ४ तर खासच.
तु याचा वापर व्यवसायासाठी करणार आहेस हे जाणुन खुप आनंद झाला.
शुभेच्छा!!!
मस्त रे मित्रा.... तुझा
मस्त रे मित्रा.... तुझा मुद्राभिनय लै म्हणजे लैच भारी!
अफलातुन ... झकास
अफलातुन ... झकास
Pages