मी माझा कॅमेरा आणि धम्माल.

Submitted by मनीष कदम on 2 November, 2012 - 03:37

हि सगळी प्रकाशचित्रे एका क्लिक वर काढली आहेत आणि इफक्ट साठी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा किंवा डबल क्लिक चा वापर केला गेलेला नाही ( फक्त croping साठी photoshop चा वापर केला आहे) व माझ्या मदतीला माझ्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत.


slaow1 (35).jpg


slaow1 (34).jpg


slaow1 (33).jpg


slaow1 (32).jpg


slaow1 (1).jpg


slaow1 (10).jpg


slaow1 (11).jpg


slaow1 (12).jpg


slaow1 (13).jpg

१०
slaow1 (14).jpg

११
slaow1 (15).jpg

१२
slaow1 (16).jpg

१३
slaow1 (17).jpg

१४
slaow1 (18).jpg

१५
slaow1 (19).jpg

१६
slaow1 (2).jpg

१७
slaow1 (20).jpg

१८
slaow1 (21).jpg

१९
slaow1 (22).jpg

२०
slaow1 (23).jpg

२१
slaow1 (24).jpg

२२
slaow1 (25).jpg

२३
slaow1 (26).jpg

२४
slaow1 (27).jpg

२५
slaow1 (28).jpg

२६
slaow1 (29).jpg

२७
slaow1 (3).jpg

२८
slaow1 (30).jpg

२९
slaow1 (31).jpg

३०
slaow1 (4).jpg

३१
slaow1 (5).jpg

३२
slaow1 (6).jpg

३३
slaow1 (7).jpg

३४
slaow1 (8).jpg

३५
slaow1 (9).jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसं केलस हे?
जबरी आहे.
शटर स्पीड कमी ठेवुन हे कळालं.
पण ओव्हरऑलच हा प्रयोग कसा केला त्याची उत्सुकता अहे.
Happy

धन्यवाद मित्रांनो
माफ करा पण हे कस केल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण मालाही कोणि सांगीतले नाही मी एक्सप्रीमेन्ट करत राहिलो.

<<<<डबल एक्स्पोजर वापरले आहे का? >>>> नाही. मी हे वर लिहीले आहे.
<<<स्लो शटर स्पीडला त्या मॉडेलचा चेहरा इतका स्थीर रहाणे कठीण आहे.>>>>एक्सप्रीमेन्ट करुन पहा तेही शक्य आहे.

खुपच छान ...
पण हा इफेक्ट कसा आला हे कसे कळणार ??
...................<<<<<<<<<<<........माफ करा पण हे कस केल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण मालाही कोणि सांगि
तले नाही मी एक्सप्रीमेन्ट करत राहिलो.>.......................>>>>>>>>>>>
अहो जर तुम्हाला सांगायच नाहि तर आपल्या अमुल्य वेळेतुन असंख्य प्रयत्नातुन काढलेल्या प्रतिमा कशाला इथे पोस्टय्ल्या ???
आपले कौतुक करावे असे वाटते .. पण आपली कला दुसर्याला शिकवावी .. असे वाटत नाहि ..
अजबच आहे .....

>> माफ करा पण हे कस केल हे मी तुम्हाला सांगणार नाहीये.
don't leave them high and dry... या प्रकाराला Light painting म्हणतात... एवढच सांगितलं तर चालेल न मनीष?!
ही technique काही अवधड नाही, पण ती वापरून तू जे अनेकविध छटांचे फोटो काढलेत ते वाखाणाण्याजोगे आहे.

<<<<अहो जर तुम्हाला सांगायच नाहि तर आपल्या अमुल्य वेळेतुन असंख्य प्रयत्नातुन काढलेल्या प्रतिमा कशाला इथे पोस्टय्ल्या ???>>.> ह्या एक्सप्रीमेन्ट चा वापर मी माझ्या व्यवसायासाठी करणार आहे. म्ह्णुन मी सांगीतले नाही. जादुगारने तो जादु कसा करतो हे सांगीतल तर त्याची मजा राहील का? आणि इथे पोस्टायच कारण एकच माला वाटल म्हणुन मी पोस्टल.

मनिष तुम्ही तपशील देऊ नका...पण मला एकच सांगा...तुमचा कॅमेरा व्हिव्हिटार सारखा मॅन्युअल आहे का....
कारण प्रचि ८, ९ आणि २१, २२ त्या प्रकारच्या कॅमेरावर काढणे बर्यापैकी शक्य आहे...
डीजिटल एसएलआरवर काढला असेल तर मग तुमच्या हाताची मूव्हमेंट कॅप्चर कशी झाली नाही...
विशेषत प्रचि ८ मध्ये डोक्यावरती चक्र काढायला हात वरती न्यावाच लागला असेल आणि प्रोसेस सुरु असतानाच तो खाली आणला असणार...पण तसे काही फोटोमध्ये दिसत नाहीये...या जादूचे जोरदार कोडे पडले आहे...
:अचंबित झालेला बाहुला:

मनीष बरोबर आहे तुमच .... चालु दे तुमचे जादुचे प्रयोग .... प्रयोग सफल झाल्यावर इथे पोस्ट करा .. नविन नविन आयडिया समजतील .. खुप छान प्रतिमा आहेत सगळ्या ...

ह्या अंधार प्रकाशाच्या खेळाचा थोडाफार अंदाज येतोय. त्या वरुन प्रचंड प्रयत्नांचाही.

लय भारी

व्वा मनीष....प्रयोग मस्त जमला आहे. गणेशउत्सवात केला होतास त्या पेक्षा एक पायरी पुढे सरकला आहे प्रयोग.
प्रचि ३ आणि ४ तर खासच.
तु याचा वापर व्यवसायासाठी करणार आहेस हे जाणुन खुप आनंद झाला.
शुभेच्छा!!! Happy

Pages