Submitted by मनीष कदम on 2 November, 2012 - 03:37
हि सगळी प्रकाशचित्रे एका क्लिक वर काढली आहेत आणि इफक्ट साठी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा किंवा डबल क्लिक चा वापर केला गेलेला नाही ( फक्त croping साठी photoshop चा वापर केला आहे) व माझ्या मदतीला माझ्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत.
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनीष मी तुझ्याशी सहमत आहे .
मनीष मी तुझ्याशी सहमत आहे . आणि नाही पण , ( in short तटस्थ ) . मीही असे प्रयोग केलेत आणि इतक्या सहज दुसर्याला सांगावेशे वाटत नाहीत . पण जाणून घेण्याच्या इर्षेने बोलायचे झालेच तर खरच काही फोटोट तू इतका स्टेबल आणि लाइट मुव झालाय . हे low shutter ला शक्य नाहीये अस वाटत . ट्रायपॉड वापरला तरीही मानवी शरीरातील हालचाली तो टिपेलच. पण तरीही तुला हे रहस्य उमगले यात आनंद आहे ... आणि खरचं plz plz plz याच secreat नको सांगू . कारण ते शोधण्यात एक वेगळाच आनंद आहे . आणि त्या निमित्ताने तेव्हडाच वेळ कॅमेरा सोबत जाईल.
Pages