मी माझा कॅमेरा आणि धम्माल.

Submitted by मनीष कदम on 2 November, 2012 - 03:37

हि सगळी प्रकाशचित्रे एका क्लिक वर काढली आहेत आणि इफक्ट साठी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा किंवा डबल क्लिक चा वापर केला गेलेला नाही ( फक्त croping साठी photoshop चा वापर केला आहे) व माझ्या मदतीला माझ्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत.


slaow1 (35).jpg


slaow1 (34).jpg


slaow1 (33).jpg


slaow1 (32).jpg


slaow1 (1).jpg


slaow1 (10).jpg


slaow1 (11).jpg


slaow1 (12).jpg


slaow1 (13).jpg

१०
slaow1 (14).jpg

११
slaow1 (15).jpg

१२
slaow1 (16).jpg

१३
slaow1 (17).jpg

१४
slaow1 (18).jpg

१५
slaow1 (19).jpg

१६
slaow1 (2).jpg

१७
slaow1 (20).jpg

१८
slaow1 (21).jpg

१९
slaow1 (22).jpg

२०
slaow1 (23).jpg

२१
slaow1 (24).jpg

२२
slaow1 (25).jpg

२३
slaow1 (26).jpg

२४
slaow1 (27).jpg

२५
slaow1 (28).jpg

२६
slaow1 (29).jpg

२७
slaow1 (3).jpg

२८
slaow1 (30).jpg

२९
slaow1 (31).jpg

३०
slaow1 (4).jpg

३१
slaow1 (5).jpg

३२
slaow1 (6).jpg

३३
slaow1 (7).jpg

३४
slaow1 (8).jpg

३५
slaow1 (9).jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<.तुमचा कॅमेरा व्हिव्हिटार सारखा मॅन्युअल आहे का...>>>नाही माझा 550D DSLR आहे.
<<<<डीजिटल एसएलआरवर काढला असेल तर मग तुमच्या हाताची मूव्हमेंट कॅप्चर कशी झाली नाही...
विशेषत प्रचि ८ मध्ये डोक्यावरती चक्र काढायला हात वरती न्यावाच लागला असेल आणि प्रोसेस सुरु असतानाच तो खाली आणला असणार...पण तसे काही फोटोमध्ये दिसत नाहीये>>>>हिच खरी धम्माल आहे आणि एक्सप्रीमेन्ट आहे की ज्यात ह्या सगळ्या क्रीया करताना त्या प्रकाशचित्रात दिसत नाही.

आयला...मग ही खरेच जादू आहे माझ्यासाठी...
माझ्याकडे पण ५५०डी आहे....पण माझे लाईट इफेक्ट्स इतके भारी कधीच नाही येत...
सॉलीड मानलं तुम्हाला

<<<तुमची अभिनय क्षमता देखिल चांगली आहे>>>>>
<<<पण तुझा मुद्राभिनय सुद्धा दाद देण्याजोगा >>>>>धन्यवाद. फोटोग्राफी पेक्षा मला अभिनयाची आवड आहे आणि मी नाटकात काम सुध्दा करतो. एक चांगला अभिनेता होण्याच्या दिशेने वाटचाल चालु आहे पाहु.

खरंच सुंदर.. फोटोग्राफीबरोबर.. अभिनयाचा पण अवश्य विचार करावाच !

_____/\________ हे सगळं भन्नाट आहे.
कळतंय पण असं काही करायला जमतं नाहीए Sad

गुर्जी पुन्हा कधी भेटुया?? Happy

वॉव, अफलातून जमलंय. जबरद्स्त टेक्निक आणि तुम्ही खरंच मॉडेलिंगचा करा विचार. इतका वेळ अशी स्थिर एक्स्रेशन्स देऊ शकलात तर मॉडेलिंग किस झाड की पत्ती!! Happy

प्रकाशचित्रे आणि अभिनयमुद्रा - अफलातून!
थोडी हिंट द्यायला हरकत नाही... पूर्ण ट्रेड सिक्रेट नको Happy हार्दिक शुभेच्छा!

फोटोच्या जादुमध्ये मुद्राभिनयाची स्तुती राहिलीच होती की. Happy
त्यासाठी परत प्रतिसाद..

लाजो,पुरंदरे शशांक्,साधना,झकासराव्,मार्को पोलो खुप खुप आभार

<<<अभिनयातिल पुढिल वाटचालीसाठी आणि फोटोग्राफी व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा!!!>>>तुमच्या तोंडात दिवाळी अगोदरच करंज्या,लाडु,शंकरपाळ्या पडो.

लाजो+१...
फोटो छान व आयडिया अभिनव आहेच, पण एक्स्प्रेशन्स देखील चांगले जमलेत तुम्हाला.
शुभेच्छा.

खत्री प्रयोग.. मनिषभाय लगे रहो !! अभिनयमुद्रा, फोटोप्रयोग मस्त मस्त.. खूप खूप शुभेच्छा !! कधीतरी अश्या प्रयोगांसाठी ऑब्जेक्ट म्हणून बोलावलेस तर आवडेल रे.. Wink

इतक्या छान प्रतिसादां बद्दल खुप खुप आभार आणि माझ्या अभिनयाची इतकी तारीफ करुन माझे मनोबल वाढवल्या बद्दल धन्यवाद.

<<<<<कधीतरी अश्या प्रयोगांसाठी ऑब्जेक्ट म्हणून बोलावलेस तर आवडेल रे.. डोळा मारा>>>> जरुर जरुर

धन्यवाद प्रतिसादा बद्दल
<<<कॅमेरा बल्ब मोडवर नेऊन प्रयोग केलेला दिसतोय.>>>अगदी बरोबर.
<<<शटर रिलीज केबल किंवा रिमोटचा वापरसुद्धा केलेला असावाच.>>>अजिबात नाही.

Pages