Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21
क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.
खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.
http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
९ वीत आलोय. ८वी झटक्यात
९ वीत आलोय.



८वी झटक्यात सुटली.
गजानन आणि श्रचे क्लु लयी भारी.
६ व्यात गजाने जे लिहिल तसच झालेलं.
मुळ खुंटी बघ्तितलीच नव्हती.
गजाननच्या त्या वाक्याने टयुब पेटली.
भारीये क्लुलेस.
फॅन झालोय मी.
वेळच मॅनेज नाही होत.
घरीच नेट सुरु करावं आता.
झकास, सही! अरे, आरामात सोडव.
झकास, सही!
अरे, आरामात सोडव. हॉलॉफ्फेमवाले अफाट वेगाने सहसा पहिल्या वीकेंडाला पार करतात. आपण तेवढा वेळ देऊ शकत नसू तर आरामात हळूहळू जायचं.
हॉलॉफ्फेमवाले अफाट वेगाने
हॉलॉफ्फेमवाले अफाट वेगाने सहसा पहिल्या वीकेंडाला पार करतात>> एका ब्लॉगावर वाचले होते हॉल ऑफ फेमच्या मागे लागुन तुमची गर्लफ्रेन्ड सोबत ठरलेली डेट, मुव्ही प्लॅन बिघडवु नका म्हणून.
१६ वी साठी मदत करा, बटाटे
१६ वी साठी मदत करा, बटाटे डोक्यात जायला लागलेत.
अरे मला पण मदत करा ९वीत अडकले
अरे मला पण मदत करा ९वीत अडकले आहे
सुटली ९वी.
सुटली ९वी.
मी ही नववीत अडकलोय. जल्ला,
मी ही नववीत अडकलोय.
जल्ला, शाळेत असताना सर्वात कमी मार्क ९वीतच होते ते आठवतय सारखं सारखं.
झकास, नववीसाठी त्यांनी
झकास, नववीसाठी त्यांनी ब्लॉगावर दिलेला क्लू अतिशय सोपा आहे. तो बघ. दोन मिन्टात सुटशील.
नियती, ते बटाटे नाहीयेत.
रच्याकने, लहानपणी सुट्टीत तू काय करायचीस? पुस्तक वाचायचीस, सिनेमे पाहायचीस, सायकल चालवायचीस की व्हिडिओगेम खेळायचीस? अहाहा, रम्य ते बालपण...
११ वी साठी काही क्लु???
११ वी साठी काही क्लु???
परत १०वीत पुढे काय???
परत १०वीत
पुढे काय???
११-१०-११-४ काही सॉलीड क्लु
११-१०-११-४
काही सॉलीड क्लु द्या ना
अखी, रस्ता तुम्हांला ११वीतूनच
अखी, रस्ता तुम्हांला ११वीतूनच मिळणार बघा.
किंवा तुम्ही कॉइन उडवल्यावर काय होतं? त्याची जोडी पेज टायटल क्लूशी जुळवा. पुढे जाल. 
अकरावीत काय होतंय नक्की?
ही लेवल डोकं खाणार
ही लेवल डोकं खाणार
कुणी मदत करा रे............
कुणी मदत करा रे............
अखी, तुम्हांला ११मध्ये काही
अखी, तुम्हांला ११मध्ये काही पॅटर्न दिसला का?
लेव्हल २६.
श्रद्धा, Please leave some
श्रद्धा, Please leave some clue for 21, though I have no time to look into..,
zakas,
Hof, sathi Shraddha la anumodan.
काही तरी मिसींग आहे. सगळ
काही तरी मिसींग आहे. सगळ माहीती आहे पण योग्य मेळ जमत नाहीये.
अखी, मोडणार पण वाकणार नाही,
अखी, मोडणार पण वाकणार नाही, हा आपला बाणा. आता यातून योग्य तो बोध घ्या.
गजानन खालचे पक्षी
गजानन खालचे पक्षी शिकार्याच्या हिटलिस्टवर होते म्हणून ते उडाले आणि वरच्या पक्ष्यांकडे गेले. त्यांनीपण उदार मनाने त्यांना जागा दिली.
ओके, मी खालच्या एकेकाची
ओके, मी खालच्या एकेकाची वरच्या ओळीतली जागा त्या पट्टीवर मोजून त्याला या पट्टीवर आणली.. पण नाही आले..
अंडं.. अंडं.. त्याची जागा
अंडं.. अंडं..
त्याची जागा शून्याइतकी महत्त्वाची आहे. You have spent a lot of time on it. Now if you don't solve it I will hex you. 
पक्षी भेदरलेले आहेत. ते एकत्र जातात.
....... अँड आयेम डेड्ली
....... अँड आयेम डेड्ली हेक्स्ड!
धन्यवाद. 
'Salvio hexia'... गजानन,
'Salvio hexia'...
गजानन, येल्कम.
हाय. मी अजून ६ वरच
हाय.



मी अजून ६ वरच
कॅप्स्लॉक, पेरु, अर्जेंटिना, लिमा, ब्युनास, फुटबॉल, जापनिज क्रायसेस, असं काय काय फिरून राह्यली म्या पण उत्तर काय गावं ना
आज थोडावेळ आहे. नाही तर उद्यापासून बसणारच.
मामी, ये लवकर. आपण दोघी दोघी जोडीनं जाऊ
श्रद्धा अन गजानन, कित्ती जळवताय
श्र, २१ साठी मला पण मदत कर.
श्र, २१ साठी मला पण मदत कर. दोन दिवस वीज नसल्याने खेळता आलं नाही.
हाय नंदिनी, तू मदत केलीस तरी
हाय नंदिनी, तू मदत केलीस तरी चालेल हो मला
बाई तू पण २१ ला पोहोचलीस ? भारी !
अवल, रावण (रा-वन नव्हे!!)
अवल, रावण (रा-वन नव्हे!!) पिक्चरची थीम आठव.
नाय बघितला त्य पिच्कर आता
नाय बघितला त्य पिच्कर
आता शोधते थँक्स गं 
१६ वी साठी मदत करा,
१६ वी साठी मदत करा, Please........
अवल, शोधून सापडायचं नाय ते.
अवल, शोधून सापडायचं नाय ते.
नियती, १६वीसाठी त्या भाजीचं नाव आणि सोर्स कोड आणि इमेज नेम गूगल कर. एका अतिप्रसिद्ध प्लंबरपाशी पोचशील. तिथून पुढची वाट सुकर आहे.
Pages