Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21
क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.
खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.
http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया पोस्टं एडिट करा.
कृपया पोस्टं एडिट करा. (झकासराव, तुझं पोस्टही अतिक्लू देणारं आहे. :-()
क्लूलेसचा मुख्य ब्लॉगही कॉमेंट मॉडरेशन याच कारणासाठी करतो. तुम्ही कितीही फ्रस्ट व्हा ते लोक कधीच डायरेक्ट हिंट देत नाहीत आणि केवळ त्यामुळेच बरोअबर उत्तरामुळे पुढचं पान लोड होतं तेव्हा खरंच आनंद होतो.
४ थीत जे लॉजिक वाटल होत तेच
४ थीत जे लॉजिक वाटल होत तेच निघालं.
गुड.
तुम्ही कितीही फ्रस्ट व्हा ते
तुम्ही कितीही फ्रस्ट व्हा ते लोक कधीच डायरेक्ट हिंट देत नाहीत आणि केवळ त्यामुळेच बरोअबर उत्तरामुळे पुढचं पान लोड होतं तेव्हा खरंच आनंद होतो.>>>>> +१ श्रद्धा, खरं आहे तुझं...
मागच्या वेळेसचे तुझे क्लुज जबरदस्त असायचे..
त्या दोन्ही विचित्र गोष्टींत
त्या दोन्ही विचित्र गोष्टींत कॉमन गोष्ट काय आहे गजानन?
श्र, पोस्ट एडिटली ती.
श्र, पोस्ट एडिटली ती.
मला आमच्या यत्ता पैली ते
मला आमच्या यत्ता पैली ते चौथीच्या वायपीपवार विद्यालयातुन वालावलकर हायस्कुलात ५ वीत आल्यावर जेवढा आनंद झालेला तेवढाच आता ५ व्या लेव्हलीत झालाय. पण ५ वीत अभ्यास वाढलाय हे ही लक्षात आलय.
श्र, हा क्लु त्यांच्या साइट
श्र, हा क्लु त्यांच्या साइट वर दिलेला होता तोच इथे दिला.
इथे
http://humindian.com/blogs/articles/klueless-8-2012-hints-spoilers-clues-answers-klueless-8-launch-date-26th-october-2012
तरी वर संपादित करते.
हे राम! श्रद्धा, सहावी
हे राम! श्रद्धा, सहावी सुटली!
आजूबाजूचं सगळं कुरण पालथं घातलं पण मूळ खुंटी बघितलीच नाही. 
वा, आली का माता मी आता
वा, आली का माता
मी आता पाचवीत. काही क्ल्यू ?
अखी, तुम्ही दिलेला क्लूलेसचा
अखी, तुम्ही दिलेला क्लूलेसचा ऑफिशियल ब्लॉग नाही. क्लूलेसच्या मुख्य ब्लॉगावर कुठेही असे थेट क्लू दिलेले नाहीत.
ओ.के. आधिच एडिट केलय
ओ.के. आधिच एडिट केलय
श्रद्धा, तिसरी साठी जरा मदत
श्रद्धा, तिसरी साठी जरा मदत कर प्लीज!
असो. मी चौथीत आले
असो. मी चौथीत आले
अवल, पाचवी सोपी आहे. चित्र
अवल, पाचवी सोपी आहे. चित्र आणि URL अशी शोधाशोध केल्यावर लगेच मिळावं. (सॉरी, आधी जो क्लू मी दिला होता तो सहाव्याचा हे आता लक्षात आलं.)
सुमेधा, चित्रांना जरा वेगवेगळ्या ढोसण्या मारा मग बघा लगेच बोलतील.
सातव्यासाठी काही क्लू द्या कृपया : चित्रांवरून तीन चार नावं मिळालीत पण पुढं काही दुवा सापडेना. जरा दिशा दाखवा.
आलो आठवीवर!
आलो आठवीवर!
आता नववी...
आता नववी...
आत्ता बघतोय हा धागा... सुरु
आत्ता बघतोय हा धागा... सुरु करावं खेळायला एवढ्या उशिरा???
ये रे, आम्ही अजून पाचवीतच
ये रे, आम्ही अजून पाचवीतच आहोत
उशीर न्हाय रं.. कालच्या
उशीर न्हाय रं.. कालच्या रातीला सुरू झालाय.
गजानन, पाचवीला क्ल्यू द्या.
गजानन, पाचवीला क्ल्यू द्या. कुटुंबाचे प्रकार, स्पार्टांच्या समाजातले स्तर सगळे झाले
अवल, चित्रात जे दिलंय त्याचे
अवल, चित्रात जे दिलंय त्याचे प्रकार बघा.
बर्फाचे गोळे ?
बर्फाचे गोळे ?
लेवल ४ सुटली. केव्हाची
लेवल ४ सुटली. केव्हाची स्पेलींग चुकवत होते
सॉरी, पण पाचव्या लेव्हलीत
सॉरी, पण पाचव्या लेव्हलीत बर्फाच्या गोळ्यांचा संबंध मला आढळला नाही.
अखी, यासाठी कितीही सोपा शब्द असला तरी तो स्वतः लिहिण्यापेक्षा कॉपी-पेस्ट करण्याकडे माझा कल असतो.
गजानन, विंग्रजीतल्या हो त्या
गजानन, विंग्रजीतल्या हो
त्या फॅमिलीतला कोणी सदस्य ?
अखी, यासाठी कितीही सोपा शब्द
अखी, यासाठी कितीही सोपा शब्द असला तरी तो स्वतः लिहिण्यापेक्षा कॉपी-पेस्ट करण्याकडे माझा कल असतो. <<< हो दुस-या पायरीने अनुभवाने मी आता अंगवळणी लावून घेतेय
तीन साठी क्लू द्या..
तीन साठी क्लू द्या..
हिम्स, इमेज सर्च कर , खेळ शोध
हिम्स, इमेज सर्च कर , खेळ शोध
खरच आता असच करणार कॉपी-पेस्ट
खरच आता असच करणार कॉपी-पेस्ट
पाच ला काही तरी सांगा ना
पाच ला काही तरी सांगा ना
Pages