Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21
क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.
खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.
http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होस्टेज बद्दलही बरच ट्राय
होस्टेज बद्दलही बरच ट्राय केलं
नाही गं मी माठ्ठ झालेय 

>>>शोधून सापडायचं नाय ते. <<< हा क्ल्यू आहे का
नंदू, वर दिलाय क्लू. नियती,
नंदू, वर दिलाय क्लू.
नियती, क्लू वर दिलाय तो वाचा की.
श्रद्धा, हेल्प
श्रद्धा, हेल्प SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

सहावीच अजून
अवल विपु बघ. तुझं लॉजिक बरोबर
अवल विपु बघ.
तुझं लॉजिक बरोबर आहे.
पण ब्युनॉसला पोचलीस ते चुक आहे.
दुसरा देश नीट शोध. मग योग्य मार्गावर जाशील.
ते चित्र मलाही ब्युनॉसला घेवुन गेलेलं.
गजाननच्या कॉमेन्ट्स वाच ह्याच धाग्यावरच्या.
दहावीत तुम्ही त्या माणसांची
दहावीत तुम्ही त्या माणसांची नावं कशी शोधलीत रे?
एकाच मला त्यांच्या ब्लॉगावर मिळाल.
वरचा सापडत नाहिये की.
ते चित्र सेव्ह करुन फक्त एकेकाचा फोटु गुगल सर्च केला तरी सापडेना.
दहावी भलतीच अवघड होती.
मला तर त्या दोघांची नावं पण कळत नव्हतीत त्यामुळे.
असो सुटली.
११ वी आलोय. ईट्स डर्टी ट्रिक अस लिहिलच आहे त्यानी.
अकरावीसाठी गजाने दिलेला क्लू
अकरावीसाठी गजाने दिलेला क्लू "नीट वाच"
११ अजूनही सुटली नाही.
११ अजूनही सुटली नाही.
अखी, जे म्हनले 'मोडनार पन
अखी, जे म्हनले 'मोडनार पन वाकनार नाय' ते सुटले. तुमी पन तसंच म्हना बगू.
११वीत १ शब्द टाईप केल्यावर
११वीत १ शब्द टाईप केल्यावर एरर आलीये. काय करु??
येस्स्स्स्स!!!!!! जमल लेवल
येस्स्स्स्स!!!!!! जमल लेवल १२......
सोपी लेवल अती विचार करून कठीण केली.
एरर आली का? गुड... अब याद करो
एरर आली का? गुड...
अब याद करो पुरानी बातें... वो पहली लेव्हल.. क्या करना है ये वो तुम्हे बताएगी. वो एक इशारा देगी और तुम समझ जाओगी.
लेवल १२ ची इमेज सर्च होत
लेवल १२ ची इमेज सर्च होत नाहीये.
हो, ती इमेज सर्च होणारही
हो, ती इमेज सर्च होणारही नाही.
मी नंदिनीला दिलेला क्लू बघ.
कोणी आहे का?
कोणी आहे का?
आहे.
आहे.
विपू बघता का प्लीज?
विपू बघता का प्लीज?
लेव्हल १२ साठी श्र आनि गजाने
लेव्हल १२ साठी श्र आनि गजाने लिहिलेले क्लू बघ. त्याखाली माझे एक वाक्य आहे ते नीट बघ.
हुश्श्श, आली एकदाची शेवटच्या
हुश्श्श, आली एकदाची
शेवटच्या दोघांची भेट घालत नव्हते मी .
श्रद्धा, झकास, नंदिनी, गजानन, सर्वांना धन्यवाद
अकरावी भारी रामा पुन्हा ४
अकरावी भारी
रामा पुन्हा ४ 
गजानन>>>मोडणार पण वाकणार
गजानन>>>मोडणार पण वाकणार नाही, हा आपला बाणा. <<< धन्यवाद
भारी.
पण आता ???????
आहे का कोणी? त्या एरर पेज चं
आहे का कोणी? त्या एरर पेज चं काय करू ?
आलं
आलं
आज कोणी नाही १९ वर अडलेय....
आज कोणी नाही
१९ वर अडलेय....
अवल, या धाग्यावरच्या आधीच्या
अवल, या धाग्यावरच्या आधीच्या हिंटांमधून काही मिळाले का?
आॅग्रॅजिटो चे चित्रपटच सापडत
आॅग्रॅजिटो चे चित्रपटच सापडत नाहीयेत . ते सापडले तर माशी शी जोडायचे ना?
नाही, मी श्रद्धाला दिलेला
नाही, मी श्रद्धाला दिलेला क्लू वाचा.
हो वाचला,पुन्हा वाचते. एकदा
हो वाचला,पुन्हा वाचते. एकदा वाचुन पचनी पडला नाही


रच्याकने श्रद्धा जवळची अन आरती लांबची असे का म्हणे
हुश्श्य आली
असं का म्हणता?
असं का म्हणता?
गजानन, कुठपर्यंत आलास? मी ३१.
गजानन, कुठपर्यंत आलास?
मी ३१.
सही! अगं मी पंचवीसवर त्या
सही!
अगं मी पंचवीसवर त्या पवित्र वल्ली पर्यंत पोचलोय. त्याच्याबद्दल / त्याच्यावरच्या गाण्याबद्दल चाळलं पण अजून नेमकं काही गावलं नाही. मला शंका येतेय मी मार्गावर आहे का?
Pages