२. ख्रिसमससाठी
३. ४ इन १ बॉक्स
४. सीडीज पासुन बनवलेली पर्स
५. ३ इन १ बॉक्स
६. केक बॉक्स
७. बॉक्स विथ पेपर ज्वेलरी
८. मिनी पर्स. कृती इथे रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183 आहे.
९. ४ इन १ बॉक्स
१०. ड्रॉवर बॉक्स
११.
१२. ओरिगामी बॉक्स. ह्याचे झाकण बॉक्सचाच भाग आहे.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
मस्त आहेत सगळेच बॉक्सेस.
मस्त आहेत सगळेच बॉक्सेस.
वॉव. मी निशब्द. तोंडाचा नुसता
वॉव. मी निशब्द. तोंडाचा नुसता आ वासलाय तो मिटला की मग बोलेन.
मस्स्स्स्त!
मस्स्स्स्त!
____/\____ खूपच
____/\____ खूपच सुंदर.
कल्पकता म्हणतात ती ही!
प्रेझेंटेशन लाजवाब आहे.
मृनिश, शुभेच्छेसाठी धन्यवाद
मृनिश, शुभेच्छेसाठी धन्यवाद !
रुनी
रचना............ अप्रतीम
रचना............ अप्रतीम कलाकृती!
मस्त.. जमल्यासन क्रुती
मस्त..
जमल्यासन क्रुती लिहा..एकातल्या एका बॉक्सची. प्लीज
मस्त आहेत सगळेच बॉक्स !!
मस्त आहेत सगळेच बॉक्स !!
तुमचे रिकामेपणाचे उद्योग
तुमचे रिकामेपणाचे उद्योग करायला आमचा आठवडा जाईल ....
.
.
.मस्तच आहेत सगळे
मस्त!! उद्योग म्हणुन बघाच
मस्त!! उद्योग म्हणुन बघाच ह्याकडे!
रचु किती पर्यंत जाते ग ३ इन १
रचु किती पर्यंत जाते ग ३ इन १ च्या बॉक्सची प्राईस???
खूपच छान आहेत गिफ्ट
खूपच छान आहेत गिफ्ट बॉक्स........
Pages