(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस "

Submitted by रचना. on 27 October, 2012 - 02:27

१.

२. ख्रिसमससाठी

३. ४ इन १ बॉक्स

४. सीडीज पासुन बनवलेली पर्स

५. ३ इन १ बॉक्स

६. केक बॉक्स

७. बॉक्स विथ पेपर ज्वेलरी

८. मिनी पर्स. कृती इथे रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183 आहे.

९. ४ इन १ बॉक्स

१०. ड्रॉवर बॉक्स

११.

१२. ओरिगामी बॉक्स. ह्याचे झाकण बॉक्सचाच भाग आहे.

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा, म्हणुनच रिकामपण कंसात टाकलय. Wink
खात्री होती लोकं नक्की म्हणणार एवढे उद्योग करण्या इतका ही रिकामटेकडी आहे ?
तसंही आता प्रॅक्टिस मधुन ब्रेक घेतल्यामुळे रिकामपण आहेच Happy

सुंदर!!
सजावटीच्या कल्पना नोंदवून घेतल्या आहेत. यदाकादचित हातून काही (बरं) घडलं तर फोटो टाकेन. Happy

धन्यवाद रचना!!

मंजूडी, मी आताच तुझ्या विपुत लिहुन आले. आणि इथे तुझी प्रतिक्रिया Happy
बघ, काही उपयोगी पडतय का ते. काही लागल्यास विचार.

सर्वांचे आभार !
वर्षा, नाताळापर्यंत कश्याला थांबायच ? घरी येऊन तुझं गिफ्ट घेऊन जा. Happy
(चला म्हणजे यावेळी काही गोंधळ नाहीये शिर्षकात :हुश्य......: पण असं शुकुची प्रतिक्रिया आल्याशिवाय नाही म्हणु शकत Wink )
शैलजा, शब्द मस्तेय गं !

रचु Lol धसकाच घेतलास की आमचा Wink
नेहमीप्रमाणे खुपच सुंदर Happy
आता दिवाळीच्या आधी तुझ्या घरी चक्कर नक्कीच.

धसका ??? बायांनो, आता किराणा मालाची यादी पण विचार करुन लिहिते. न जाणो, मारवाडी बोरा त्यावर काही विडंबन करायचा Proud
वर्षा सरकारांची शैलजाच्या कमेंटवर पण टिप्पणी आहे. Biggrin

अप्रतिम सुंदर !
दिनेशदा > याना प्लीज रिकामपणाचे उद्योग म्हणू नका हो, फार न्यूनगंड येतोय... अप्रतिम कलाकृती आहेत या !< +१००

फारच सुरेख... जर आधीच करत नसाल तर रिकामपणचे ऐवजी फुल्ल टाईम उद्योग म्हणुन नक्की विचार करा Happy
शुभेच्छा!!

Pages