Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21
क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.
खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.
http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेवल ४ साठी काही क्लु?
लेवल ४ साठी काही क्लु?
लेवल ३ क्लु?
लेवल ३ क्लु?
.....
.....
धन्यवाद अखी
धन्यवाद अखी
लेवल २ ?
लेवल २ ?
संपादित
संपादित
अरे, असे डायरेक्ट क्लू देऊ
अरे, असे डायरेक्ट क्लू देऊ नका. नाहीतर नंतर खेळणार्यांना काहीच शोधाशोधी करावी लागणार नाही.
कुणी अडलं आणि मदत हवी असेल तर थोडीशी दिशा दाखवा.
पाचव्यासाठी काही क्लू?
पाचव्यासाठी काही क्लू?
अरे सुरु झालं का? मला वाटल
अरे सुरु झालं का?
मला वाटल १२/१२/१२ ला सुरु करणारेत..
बघतो. गंजलेल्या मेंदुला (देवब्बाप्पाने हा मला दिलाय का ह्याचे शंकाच आहे) जरा पॉलिशपेपर मारल्यासारखं तरी होइल.
अरे कधी सुरू झाला ? धन्यवाद
अरे कधी सुरू झाला ? धन्यवाद गजानन. झालं आता सगळं बाजूला राहणार
लेव्हल २ लाच अडक्लोय.. विचार
लेव्हल २ लाच अडक्लोय..
विचार सुरुय..
आमची तर टीजर नेच हवा काढ्ली
आमची तर टीजर नेच हवा काढ्ली होती . ह्ये कस जमायच वो
?
अरेच्या त्या व्हिनसला. पॉवर
अरेच्या त्या व्हिनसला. पॉवर ऑफ गल्स ला काय करायचं तेच समजेना. क्ल्यू प्लिज फॉर २
Lvl2: think greek
Lvl2: think greek
नाही हो, छान सोप्पा क्ल्यू
नाही हो, छान सोप्पा क्ल्यू द्या
Lvl2: think greek>>>>>>धन्स
Lvl2: think greek>>>>>>धन्स
पटकन जमलं.. इतका वेळ बरच काय काय टाकुन झालतं
अवल सोपाच आहे तो क्लु
http://klueless8.wordpress.co
http://klueless8.wordpress.com/2012/10/24/hints-for-levels-1-10/
क्लुलेसवाल्यांचा ब्लॉग.
पोचलो तिसरीत.
चिमुरी धन्यवाद
चिमुरी धन्यवाद
चवथीला अडकले पुन्हा. आता थोडा
चवथीला अडकले पुन्हा. आता थोडा ब्रेक
खुप वेळ ८ वीत आहे. प्लिज
खुप वेळ ८ वीत आहे. प्लिज हेल्प...
मला आधी चवथीला मदत करा. मग
मला आधी चवथीला मदत करा. मग पाचवीला मग सहावी, सातवी. मग मी करेन मदत आठवीला
मला आधी तिसरीला मदत करा, मग
मला आधी तिसरीला मदत करा, मग मी चवथीत आणि आठवीत मदत करेन.
कॉप्या करत्यात राव ह्या प्रिक्षेत बी पोरं..
अवल चेक विपु प्लीज.
लेवल ३: अखि ने क्लु दिला
लेवल ३: अखि ने क्लु दिला आहे...
चवथ्या लेव्हलला मदत करा प्लीज
चवथ्या लेव्हलला मदत करा प्लीज
.....
.....
४ थीत आलो की. क्लु काढुन
४ थीत आलो की.
क्लु काढुन टाकले.
का काय काय?
शोधा की पेज टायटल्म पेज सोर्स आणि चित्र बघुन .
धागा झाला का सुरू? सही. खेळा.
धागा झाला का सुरू? सही. खेळा.
आअमित आणि अखी राग मानू नका पण तुम्ही ऑलमोस्ट उत्तरं टाईप करत आहात. ते क्लूलेसवाल्यांना अपेक्षित नाहीय. इतके डायरेक्ट क्लू घेऊन खेळण्यात इतरांनाही मजा कशी येणार हेही मला कोडंच आहे. जरा विचार करा नि करू द्या खेळणार्यांना. लेव्हल सुटत नसेल तर थेट क्लू घेऊन पुढे जाण्यात काय मजा? उदा. अखी यांनी इथे जो तिसरीचा क्लू टाकला आहे त्याने त्या लेव्हलची गंमत, क्लू जोडणे नि त्यावरून उत्तरापर्यंत पोचणे हे सगळंच निघून जातंय. नंदिनीने वर हेच व्यक्त करणारं पोस्ट टाकलं होतं पण त्याकडेही कुणी लक्ष देत नाहीये बहुधा.
क्लूलेसची खरी गंमत त्याची उत्तरं ओळखण्यात आहे, उत्तरं टाईप करत जाऊन पुढच्या लेव्हल नुसत्या अनलॉक करण्यात नाही. असो.
श्रद्धा, नंदिनी अनुमोदन. क्लू
श्रद्धा, नंदिनी अनुमोदन.
क्लू द्या पण थेट नको, नाहीतर मजा जाईल.
सहमत आहे...आता सोपे क्लु
सहमत आहे...आता सोपे क्लु देणार नाही.
सहावीला मदत करा. त्या दोन
सहावीला मदत करा. त्या दोन (विचित्र) गोष्टींजवळ पोचलोय, त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी टाकून पाहिल्या पण काही सुटत नाही.
Pages