निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

आहाहा.. आजीच्या आठवणीसारखी
आहाहा.. आजीच्या आठवणीसारखी गोड आठवण नाही..
मनी ला खूपदा धन्यवाद दिले ...आजही..
माझ्या आई ची आई मला कधीच भेटली नसली तरी दादांच्या आईने इत>>के कोडकौतुक केलेय कि दोन्ही आज्यांची कसर तिने एकटीनेच पूर्ण केली..
हो ना.. वांग्याचं भरीत जरासं कडूसर का लागतंय म्हणूअन रम्मी ने दुसरा पर्याय ही शोधला.. त्याला वाटलं ही नक्की कार्ल्याची भाजी आहे जी जास्त शिजलीये'
आता घ्या!!!
जिजाजी, खरेच कल्पक म्हणायचे
जिजाजी, खरेच कल्पक म्हणायचे !
मी कुठे वाचले नाही अजून, पण मानवला नारळ खायचा शोध आधी लागला हा हत्याराचा ते कळत नाही.
जर हत्याराशिवाय एखाद्या मानवावे नारळ दाताने सोलला असेल, तर तो ग्रेटच.
नारळ खायला शिकला नसता तर अनेक बेटांवर त्याला राहणे अशक्य होते. आजही मानव सोडला तर फारच कमी
प्राणी नारळ खाऊ शकतात. उंदीर देठ कुरतडून टाकतात. माकडांना पण नारळ झाडावरुन तोडता येतो पण फोडता येत नाही. हत्ती ओला नारळ पायाने ठेचतो आणि खाऊन टाकतो. नाही म्हणायला एक मोठा खेकडा
मात्र झाडावर चढून, नारळ खाऊ शकतो.
जिप्सी SSSSSS, फोटो काढायला
जिप्सी SSSSSS, फोटो काढायला गेलास का ?>>>>अरे हो, विसरलो मी
शनिवारी परळला प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातूंच्या कारखान्यात गेलो होतो. 

तेरड्याचे फोटो टाकतो १-२ दिवसात.
<<<<<<पुढचे दोन दात मोठे
<<<<<<पुढचे दोन दात मोठे असणारे आणि खास करुन, पुढच्या दोन दातात फ़ट असणारे, लोक तूम्हाला जास्त
आठवतील. ( असे लोक म्हणे, लोकप्रिय असतात. एक पुलं आणि दुसरा ---- जौ द्या !!!!! )>>>>>
कालच हे दंतपुराण वाचताना ह्या दुसर्या व्यक्तीबद्द्ल अंदाज केलाच होता. आज फेसबुकवरील फोटोंवरून खात्री करून घेतली.
दंतपुराण खूपच इंटरेस्टिंग! गेल्या १५ दिवसातलं वाचन आतास संपलं!
मग काय नुसतीच वाचते.
शशांकजी कविता मस्तच!
दिनेशदा, मस्त गप्पा चालल्यात. पण मी खूप उशिराने वाचत असल्याने प्रतिसाद देण्याची वेळ टळून गेलेली असते.
मी इथे फक्त वाचनमात्रे कारण
मी इथे फक्त वाचनमात्रे
कारण या सगळ्याचं बाबतीत मी अगदी ढ आहे
तेरड्याकरता माझी रिक्षा जूनीच
तेरड्याकरता माझी रिक्षा जूनीच आहे.
संशोधिका डॉ. अॅलिस यांची
संशोधिका डॉ. अॅलिस यांची इन्क्रेडीबल जर्नीज, हि ५ भागातली मालिका, यू ट्यूबवर आहे. त्यात त्यांनी आदीमानवाने आफ्रिका खंड सोडून, इतर खंडामधे कसा प्रवास केला असेल, ते दाखवलेय. माझे फ्री रेकॉर्डर आता
चालत नाही, नवे कुठले उपलब्ध असेल तर सांगा प्लीज ( माधव / जिप्स्या !)
या डॉ, अॅलिस यांनी त्यांचे बाळ ११ महिन्याचे असतानाच या मालिकेत भाग घ्यायला सुरवात केली. मुलांच्या
संगोपनाच्या बाबतीत त्यांच्या टांझानियातील एका मातेशी, झालेल्या गप्पा, ( आधीच्या भागात आहेत ) मजेशीर आहेत.
ती बाई, त्यांना विचारते, तूमचे बाळ केवढे आहे, त्या म्हणतात ११ महिन्याचे,
ती विचारते मग बाळाकडे कोण बघतय, त्या म्हणतात, बाळाचे बाबा.
ती बाई म्हणते, तसं नाही, बाळाला अंगावर कोण पाजतं ?, त्या म्हणाल्या बाटलीने पाजतो ना !
त्यावर ती बाई म्हणजे, आता कसं मोठं होणार ते बाळ ?
दिनेश, रिअल प्लेअर पण आता
दिनेश, रिअल प्लेअर पण आता Download चे बटण दाखवत नाही युट्युबवर.
पण दुसरा एक मार्ग आहे
१. ती युट्युबची URL कॉपी करा
२. रिअल प्लेअर उघडा
३. वर उजव्या कोपर्यात search बार दिसेल
४. त्यात काही तरी टायपून (कर्सर त्या बार मध्ये आला पाहिजे) Enter दाबा
५. एक अॅड्रेस बार उघडेल. त्यात ती कॉपी केलेली URL पेस्ट करा व Enter दाबा
६. तो विडीओ आता चालू होइल व Download पण येइल
सुदुपार वा छान गप्पा
सुदुपार

वा छान गप्पा चालल्या आहेत, दिनेशदा, शशांकजी सुंदर माहीती
कोणी कोरफडीला फुले आलेली पाहीली आहेत का ?
माधव, आता पहाटे उठून हा
माधव, आता पहाटे उठून हा उद्योग करायला हवा.
नितिन, आपल्याकडे नाही पण गल्फ मधे आणि आफ्रिकेत, कोरफडीचे अनेक प्रकार असतात ( आफ्रिकेत ते मोठी झाडेही असतात.) आणि त्यांना नियमित केशरी किंवा पिवळी फुले येतात.
सुदुपार निगप्रेमींनो! आमच्या
सुदुपार निगप्रेमींनो!
आमच्या नगरात दोन दिवस सुट्टी घेऊन पुन्हा आज मस्तपैकी संततधार लागली आहे.
दोन दिवसांपूर्वीही विजा बिजा चमकून मस्त पाऊस झाला. या पावसाळ्यातला पहिलाच पाऊस ...असा....!
माधव.. तेरड्याच्या रिक्षेत
माधव.. तेरड्याच्या रिक्षेत बसवल्याबद्दल आभार... कॅपिटल लेटर्स मधे..
आहाहा!!! डोळे निवले..कसली सुंदर फुलं आहेत..
पहिल्या काही प्रचिंनी तर सिलसिला ची आठवण ताजी करून दिली..
अप्रतिम निसर्ग!!!
ईम्न मीन तीन, पिवळा रंग रॉयल आणी फ्रेश दिस्तोय नुस्ता!!!!
दिनेश दा कोरफडी चं फूल??? वॉव वाट पाहतोय आम्ही फोटोंची..
मानुषी... मस्त धुंद वातावरण
मानुषी... मस्त धुंद वातावरण असेल नं???
जोरदार पाऊस पडत असताना , उबदार घराच्या खिडकीतून पाहायला मज्जा येते !!! ते ही जर जराजरासे तुषार घरात येत असतील तर !!
वर्षू चायनातल्या पुराबद्दल
वर्षू चायनातल्या पुराबद्दल पाहतीये टीव्हीवर. तुझ्या क्वांग चौ मधे सगळं ओके ना?
यस्स्स मॅम्..ऑल वेल.थांकु...
यस्स्स मॅम्..ऑल वेल.थांकु... इकडे प्रचंड उकाडा आहे सध्या..पाऊस गायब आहे
आज जरा ढगाळलंय आणी ढग गडम गडम करतायेत..
सुदुपार कुठे गायबलेत सगळे
सुदुपार

कुठे गायबलेत सगळे
आहाहा..सुदुपार ईन मीन
आहाहा..सुदुपार ईन मीन तीन...
काय सुंदर फ्रेश हिरवं पान.. त्यात टिअर ड्रॉप... सुर्रेख!!!
माझा मेथी प्रयोग फसला...थोडी
माझा मेथी प्रयोग फसला...थोडी हिरवी पानं आली मग बुरशी...घरी मेथी करायच माझं स्वप्न कधी पूर्ण होणार देव जाणॅ...रेती झाली बाटली झाली
या दिवसात म्हणजे श्रावण ते
या दिवसात म्हणजे श्रावण ते गणेशचतुर्थी, आमच्याकडे अळूची भाजी बर्याचवेळा होते. घरी असताना खायला
कंटाळा यायचा ( तशीही मला ऑक्झॅलेट मूळे चालत नाही.) पण इथे आठवण येते. नायजेरियात रस्त्याच्या बाजूला वडीचे अळू असायचे, ते आम्ही कापून आणायचो. इथे पण दिसते, पण अजून आणायचे धाडस नाही केले.
हे लोक नाही खात !
मी भारतातून येताना,
मी भारतातून येताना, भायखळ्याच्या दुकानातून काही बिया आणल्या होत्या. उन्हाचा अंदाज, मातीची सोय करण्यात काही वेळ गेला. मिनरल वॉटरच्या बाटल्या अर्ध्यात कापून, वरची बाजू खायच्या भागात उलटी खुपसून
त्यात भाजीपाल्याचा टाकाऊ भाग आणि इथली रेती मिसळून मी त्यात मूळा, मोहरी, बीट, अलकोल अशा भाज्या
लावल्या. सर्व छान उगवल्या आहेत. काल मोहरीच्या पाने घालून पराठे केले. आपणच वाढवलेली झाडे, खुडताना वाईट वाटते..
हे सगळे मी खिडक्यांच्या बाहेरच ठेवले आहे. छान वाढताहेत भाज्या. मूळा पण पुढच्या आठवड्यात तयार होईल.
रोज सकाळी, वाढणारी रोपे बघून मस्त वाटते.
रोज सकाळी, वाढणारी रोपे बघून
रोज सकाळी, वाढणारी रोपे बघून मस्त वाटते. >>> फोटो ????
फोटोसाठी आता ४ महिने म्हणजे
फोटोसाठी आता ४ महिने म्हणजे पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबायचे !
रोज सकाळी, वाढणारी रोपे बघून
रोज सकाळी, वाढणारी रोपे बघून मस्त वाटते.
अनुमोदन !
दिनेशदा, शशांकजी,
असा अनुभव मी देखील घरी खुप दिवसांनी घेतोय...
गुलाबाची कळी लगेच उमलते,पण त्या मानाने झेंडुचे फुल खुप वेळ घेताना दिसतं..
बापरे केवढ्या गप्पा ...वाचतेय
बापरे केवढ्या गप्पा ...वाचतेय
जागु, नवीन फुलराणी आणि समस्त कुटुंबीयांचं अभिनंदन
वॉव्..दिनेश दा.. घरकी खेती???
वॉव्..दिनेश दा.. घरकी खेती??? मस्त छोटीशी ऑर्गेनिक भाजीबाग घरातल्या घरात.. सो नाईस!!!
दिनेशदा मस्तच हा पक्षी
दिनेशदा मस्तच
हा पक्षी कोणता??
orange thrush आहे का? याचं मराठी नाव काय?
(प्रचि सौजन्य: सर्वेश आठलेकर)
orange thrush च आहे रे
orange thrush च आहे रे जिप्स्या..
गूगलून पाहिल्यावर मराठीत या पक्ष्याचं नाव 'रानकस्तूर' आहे असं समजलं..
धन्स वर्षूदी
धन्स वर्षूदी
'रानकस्तूर' हे कसलं सुंदर नाव
'रानकस्तूर' हे कसलं सुंदर नाव आहे
'रानकस्तूर' हे कसलं सुंदर नाव
'रानकस्तूर' हे कसलं सुंदर नाव आहे >>>>सावली +१
Pages