Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
रीया , मला ती मनमे लड्डू
रीया ,
मला ती मनमे लड्डू फुटावाली अॅड उगाच आवडतेय
तो स्टारकास्ट शोधत असतो ती >> +१ . Especially त्या पोरींचे एक्स्प्रेशन्स !
rmd
अरे त्या सलमान च्या wheel अॅड मधे ते काय म्हणतात सांगा ना कोणीतरी प्लीज! मला तर 'कांदा है' ऐकू येतं ते कायम. अरेरे >> मला ते "आला रे" अस ऐकू येत
मला ती मनमे लड्डू फुटावाली
मला ती मनमे लड्डू फुटावाली अॅड उगाच आवडतेय
तो स्टारकास्ट शोधत असतो ती >>>> या जाहिरातीत फोनवर बोलणारा गृहस्थ अनुराग कश्यप आहे.
rmd मला ते 'आख्खा है' असं ऐकू
rmd मला ते 'आख्खा है' असं ऐकू येतं
मग मी 'एक तर ती जाहिरात आहे आणि त्यातून त्यात सलमान आहे' असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो 
मला तर 'कांदा है' ऐकू येतं ते
मला तर 'कांदा है' ऐकू येतं ते कायम. अरेरे>>>>
खरं आहे अगदी 
मनमे लड्डू फुटा- लईच आवडली
मनमे लड्डू फुटा- लईच आवडली कारण मागे वापरलेला प्राणचा आवाज- बर्खुर्दार! तुम्हारे मन में भी फूटा
आणि अनुराग कश्यपचा चतुर उपयोग!
लक्स ची ऐश्वर्या राय जाहिरात
लक्स ची ऐश्वर्या राय जाहिरात -
यात ती स्वतःचा दंड दाबते... त्याचा अर्थ काय? ते कुणाला कळले असेल तर ते ग्यान द्यावे ही विनंती
पवित्र रिश्ताची जोडी पण त्या जाहिराती मधे आहे आणि दंड दाबुन ऐश्वरर्या काय संदेश देते ते काही कळले नाही...
मनरी ...यात ती स्वतःचा दंड
मनरी
काय भन्नाट निरिक्षण आहे! मानलं राव.
...यात ती स्वतःचा दंड दाबते >>>>>>>
माधव, केदारः नाही ना पण! हे
माधव, केदारः नाही ना पण! हे शब्द नाही वाटत. काल पुन्हा नीट ऐकून पाहीली. तरी डोक्यातला कांदा काही जात नाहीये!!
ponds dreamflower talc ची
ponds dreamflower talc ची मराठी जाहीरात प्रचंड फसलेली आहे , ती दोघे =पळून जाऊन लग्न करतोय ,रिसेप्शन एकत्र करू............वगैरे....अतिशय विचित्र ,आणि म्युझिक सुद्धा फसले आहे , cassette अडकावी तसा गाण्याचा आवाज येतो.......................बघवत नाही अक्षरश:
मनरी, मलाही ते कळलेलं नाहिये.
मनरी, मलाही ते कळलेलं नाहिये.
लक्स ची ऐश्वर्या राय जाहिरात
लक्स ची ऐश्वर्या राय जाहिरात - अग ते आपली त्वचा किती मुलायम आहे, असे दर्शवते आहे
केदारदादा मलाही ते आला रे च
केदारदादा मलाही ते आला रे च ऐकू येतं आणि बहुदा नविन साबण आला रे अशा करिता असाव ते अस वाटून मी आला रे चालवून घेतलेलं
बच्चन बाई त्यात स्वत:चा दंड
बच्चन बाई त्यात स्वत:चा दंड दाबत नसून, त्यावर मोठ्या नजाकतीने हात ठेवून माझी त्वचा कशी मुलायम आहे ते सांगायचा (निष्फळ) प्रयत्न करतायत.
सर्फ एक्सेलची 'प्यार से सब
सर्फ एक्सेलची 'प्यार से सब डरते है ' - मस्तच.
पॅम्परस ची नविन : त्यातली आई खरच सकाळी झोपेतुन उठल्यासारखी दिसते - मेकपशिवाय दाखवली आहे म्हणून आवडते.
सर्फ एक्सेलची 'प्यार से सब
सर्फ एक्सेलची 'प्यार से सब डरते है ' - मस्तच.
>>
मोदक तुला
मलाही आवडते ती अॅड
मला तर 'कांदा है' ऐकू येतं ते
मला तर 'कांदा है' ऐकू येतं ते कायम. अरेरे>>>>

हे वाचल्यापासून मला ही ते 'कांदा है' असेच ऐकायला आले. आधी "आया रे" वाटायचे
>>सर्फ एक्सेलची 'प्यार से सब
>>सर्फ एक्सेलची 'प्यार से सब डरते है ' - मस्तच.
+१
एयरटेलची कॅन्टीनमध्ये रॅगिंग करणार्या मुलाला गाणी वाजवून दाखवतात ती अॅड मला भारी आवडते.
नविन कॅड्बरीची : सिड हां ....
नविन कॅड्बरीची : सिड हां .... क्युट !
दोघीही खूप छान आणि expressions नेहमीप्रमाणे मस्त .
रच्याकने , नणंदेला बघायला आलेला मुलगा उसगावातला असला तरी सून पाश्चात्य कपड्यात आणि नणंद पंजाबी ड्रेसमध्ये ...पटत नाही
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=p1jazycAjLA ही एका ज्वेलरची जाहिरात आहे. अमिताभ बच्चनचे चेहर्यावरचे भाव एकदम सही आहेत.
जाहिरातीचा आणि प्रॉडक्टचा तसा वरकरणी काहीच संबंध नाही, तरीपण जाहिरात मनामधे एक सॉफ्ट कॉर्नर जरूर बनवते.
सिड हां>>> मस्त आहे ती
सिड हां>>> मस्त आहे ती जाहिरात.
टाटा डोकोमोची 'किसे पसंद है सुनना अधुरी कहानी...' जाहिरातपण मस्त आहे.
नंदिनी, खरंच सुरेख आहे ग
नंदिनी, खरंच सुरेख आहे ग जाहिरात.
हो डोकोमोची भारी आहे अधुरी
हो डोकोमोची भारी आहे अधुरी कहाणी वाली..
मोहिनी ये क्या कर रही
मोहिनी ये क्या कर रही हो?
बायको अलर्ट
मोहिनी ये क्या कर रही हो, बॅलन्सशीट ऐसे नही बनाते..
बायको :हुश्श:
नंदिनी जाहिरात खुपच छान.
नंदिनी जाहिरात खुपच छान. डोळ्यात पाणी आलं.
दक्षे ही कुठली अॅड??
दक्षे ही कुठली अॅड?? बॅलन्सशीट वाली??
सस्मित, मी वर लिहिलेली
सस्मित, मी वर लिहिलेली जाहिरातच आहे ती - टाटा डोकोमोची.
अमिताभची मॅगीची नवीन अॅड
अमिताभची मॅगीची नवीन अॅड (छोट्या लाखन ची) आवडली.... केवळ अमिताभमुळेच प्रेक्षणीय वाटली..
सिड हां...... ओके..ओके....
सिड हां...... ओके..ओके....
मस्तच!!!!!!!!
पीएमसी बँकेच्या जाहिरातीत
पीएमसी बँकेच्या जाहिरातीत अमृता सुभाष मोलकरणीच्या भूमिकेत मालकिणीला बँकेच्या योजनेबद्दल माहिती देते. मालकिणीच्या भूमिकेत वरुण बडोला आहे (ना?)
तो तिथे, तसा का बरं आहे? या आणि पीएमसी बँकेच्या अन्य जाहिरातींत त्याची बायको - राजेश्वरी सचदेव सुद्धा दिसते.
सिड हां... वाली अॅड भारी
सिड हां... वाली अॅड भारी
तुम्हारे फॅमिलीमे मेरे जैसा कोई है? वाली पण कॅडबरीचीच ना? मला त्या दोघांचे एक्स्प्रेशन्स जाम आवडतात.
मयेकर, चुकतंय का काही? मालकिणीच्या भूमिकेत साडी नेसून वरूण बडोला नाहीये.
Pages