कही जाम छलक न जाए

Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18

कलर पेन्सील स्केच

प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.

स्टेप १

स्टेप २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<प्रकाशचित्रण न स्टेप बाय स्टेप वाचून मला वाटलं पायरी पायरी ने जाम भरतानाचे ( न खाली करतानाचे ) फोटो असतील >> +१०००
छानच!

everything is possible......असे काहि पाहिल्यावर या वाक्यावर विश्वास बसतो....अप्रतिम...
अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम............

मला वाटलं की पहिला हा तुमचा रेफरन्स फोटो आहे आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं चित्र कसं काढलं हे टाकलं असेल.
फारच अप्रतिम! शब्द थिटे पडावेत असं.

मला वाटलं की पहिला हा तुमचा रेफरन्स फोटो आहे आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचं चित्र कसं काढलं हे टाकलं असेल.>>> अगदी अगदी.... सलाम Happy

अशक्य सुंदर ! अप्रतिम !
सगळी विशेषणे मार खातील अशी कलाकृती आहे.
हा फोटो नसून स्केच आहे यावर अजूनही विश्वास बसत नाहीये..>>>>>+१
सादर ___/|\___

भन्नाट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट् Happy

Simply Amazing! I am speechless. अशक्य सुंदर काढलय. तुमचे पाय कुठेयत?

Pages